माधुरी माझ्या पण दिलाची धडकन होती एके काळी
- आजही आहे - आणि पुढेही राहीन
माधुरीचे सौंदर्य असेच दिवसेंदिवस वाढत राहो आणि लोकांना आपल्या सौंदर्याने घायाळ करीत राहो हीच देवाकडे प्रार्थना ;) वाढदिवसाच्या माधुरीला माझ्याकडून (तिच्यापर्यंत पोहोचणार नसल्या तरीही ;) ) करोडो शुभेच्छा :)
प्रतिक्रिया
15 May 2009 - 9:25 am | यशोधरा
मस्त आहे फोटो माधुरीचा! :)
15 May 2009 - 9:35 am | चतुरंग
अनेक शुभेच्छा! :)
फोटू एकदम प्रफुल्लित करणारा आहे. सुरेखच.
चतुरंग
15 May 2009 - 9:36 am | सागर
माधुरी माझ्या पण दिलाची धडकन होती एके काळी
- आजही आहे - आणि पुढेही राहीन
माधुरीचे सौंदर्य असेच दिवसेंदिवस वाढत राहो आणि लोकांना आपल्या सौंदर्याने घायाळ करीत राहो हीच देवाकडे प्रार्थना ;)
वाढदिवसाच्या माधुरीला माझ्याकडून (तिच्यापर्यंत पोहोचणार नसल्या तरीही ;) ) करोडो शुभेच्छा :)
जय माधुरी !!! जय महाराष्ट्र
- सागर
15 May 2009 - 9:39 am | दिपक
दिल की धडकन् माधुरीला माझ्याकडुनही वाढदिवसाच्या शुभेच्छा ! :)
(माधुरीप्रेमी)-दिपक
15 May 2009 - 10:37 am | माया
वाढदिवसाच्या शुभेच्छा!
फोटो छान आहे.
15 May 2009 - 11:07 am | काजुकतली
काय दिसतेय माधुरी.. दुसरा फोटो कुठे पाहिला नव्हता.. मस्तच फोटो..
माझ्याकडुनही तिला शुभेच्छा....
15 May 2009 - 11:10 am | अश्विनि३३७९
वाढदिवसच्या हार्दिक शुभेच्छा
१,२,३,४,५,६,७,८,९,१० .. नक्कि किती वर्षाची असेल हो ?? :?
15 May 2009 - 11:18 am | चिरोटा
४४.(शाळेत तिच्याच वर्गात असणार्या मुलाने(म्हणजे आता माणसाने) पुर्वी दिलेल्या माहितीनुसार)
भेन्डि
क्ष्^न + य्^न = झ्^न
15 May 2009 - 11:24 am | पाषाणभेद
ब्लॅक ऍन्ड व्हाईट फोटोत टिकली नकली वाटते. फोटो मस्त.
- मुल आणि कविता होईपर्यंत खाजगी असते आणि एकदा "झाल्यानंतर" ते सार्वजनीक होते.
- पाषाणभेद उर्फ दगडफोड्या (- राजेंनी बहाल केलेले नाव)
15 May 2009 - 11:41 am | विसोबा खेचर
15 May 2009 - 12:04 pm | मैत्र
अगदी खरं... कितीही येवोत...
माधुरी माझ्या पण दिलाची धडकन होती एके काळी
- आजही आहे - आणि पुढेही राहीन
सँडी ... बेस्ट फोटो... अनंत धन्यवाद!
15 May 2009 - 12:36 pm | मस्त कलंदर
मस्त कलंदर..
हे जीवन सुंदर आहे..
15 May 2009 - 12:39 pm | नितिन थत्ते
माझ्या पण
खराटा (दीक्षित)
15 May 2009 - 2:19 pm | बिपिन कार्यकर्ते
बिपिन कार्यकर्ते दिक्षित
15 May 2009 - 4:23 pm | आनंदयात्री
असेच म्हणतो तिला अनेक शुभेच्छा !!
-
आंद्या नेने !!
15 May 2009 - 2:42 pm | शाल्मली
माधुरीला वाढदिवसाच्या अनेकानेक हार्दिक शुभेच्छा!!
--शाल्मली.
15 May 2009 - 5:00 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
बर्याच पूर्वी आपले एक मिपाकर मित्र उदय सप्रे यांनीही आपली कला दाखवली होती. इथे पहा.
माधुरी ताईंना वाढदिवसाच्या शुभेच्छा!
15 May 2009 - 5:04 pm | मराठमोळा
अरे वा. फोटो एकदम छान.
माधुरी बाईंना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. :)
आपला (माधुरीच्या DANCE चा फ्यॅन)
मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!
15 May 2009 - 7:47 pm | सँडी
सर्व सिनेरसिकांचे धन्यवाद!
माधुरी, आम्हा सिनेरसिकांवर अशीच कॄपादॄष्टी राहु देत!
- तुझ्या धकधक अभिनयाचा आणि सौंदर्याचा फ्यान!