अमेरिकन मंदी ह्याविषयावर श्री. उद्धव कांबळे ह्यांचे दोन लेख लोकसत्तेत प्रकाशित झाले आहेत. हे दोन्ही लेख अभ्यासपूर्ण असून संग्रहणीय आहेत-
सध्या मिपावर श्री. क्लिंटन हे जागतीकीकरणावर उत्तम लेख देत आहेत. त्याला पुरक असाच हा विषय असल्यामुळे हे संदर्भ येथे द्यावेसे वाटले.
प्रतिक्रिया
10 May 2009 - 9:59 am | सहज
भाग दोन दुवा - http://www.loksatta.com/daily/20090510/sun04.htm
ही एक चित्रफीत (The Crisis of Credit Visualized) खूप रोचक आहे. सौजन्य - मुसुशेठ
10 May 2009 - 10:29 am | क्लिंटन
लेखाचा आणि चित्रफितीचा दुवा दिल्याबद्दल अजय भागवत आणि सहज यांना धन्यवाद.लेख वाचून आणि चित्रफित बघून प्रतिसाद लिहितो.
---विल्यम जेफरसन क्लिंटन