गोगट्यांचा समीर in जे न देखे रवी... 7 May 2009 - 10:09 am ती , अल्लड ,अवखळ ,चंचल सरिता ती, अद्भुत, अनोखी नव परिकथा , ती , सुन्दर,सोज्वळ,गौर रूपगर्विता, ती ,आसमन्ती, अकस्मात झलके विद्युल्लता ती माझी कविता, तीच माझी कविता ॥ चारोळ्याआस्वाद