गुरूवर्यांवर चालून आलेला शाहिस्तेखान बघून आम्हाला राहवलं नाही
ठार मी झालो खरा... खालीबसा पट्कन
आला केश्यामिल्याचा हिरा... खालीबसा पट्कन
म्हणे शक्ती , नाच, डॉन,द्रोण घालून
आणू कवितेचा झरा... खालीबसा पट्कन
ब्लॅक दीवार खाकी करून , फुलवीन
कवितेच मोगरा... खालीबसा पट्कन
आले मिल्या, केसु ,रंगा आणि खोडसाळ
घ्या टेबलाचा आसरा... खालीबसा पट्कन
तोल ना सांभाळता आला कुली मधे तो
बसेल तुम्हालाही ठोसा... खालीबसा पट्कन
लिहीतील चीजा, म्हणतील बच्चन
कवितेमध्ये वापरा... खालीबसा पट्कन
स्क्रीन वर येताच असल्या कविता , शोधा
कोपरा अन कोपरा... खालीबसा पट्कन
केसु,रंगा, भट,अवलिया,नावडतात ज्यांना
दाखवा त्यांना जरा ... (कोण म्हणतय रे 'आंबोळी'?...) खालीबसा पट्कन
कंदीलसुमार