सचिनला वाढदिवसाच्या शुभेच्छा !

अमोल केळकर's picture
अमोल केळकर in जनातलं, मनातलं
24 Apr 2009 - 4:52 pm

आपल्या लाडक्या सचिन तेंडूलकरचा आज वाढदिवस !

यानिमित्याने आपण सर्व जण सचिनला वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊयात !

क्रिकेट मधील जे काही विक्रम अजून शिल्लक राहिले असतील ते त्याच्या कडून पुर्ण होतील यात शंका नाही.
( सगळ्यात जास्त शुन्यावर बाद होण्याचा विक्रम अजुन बाकी आहे ना? कुणाला माहिती आहे का ?) :)

(शुभेच्छूक) अमोल
-----------------------------------------------------------------------
गंमत गाणी इथे वाचा


चित्र सौजन्यः कार्टून ब्लॉग

समाजशुभेच्छा

प्रतिक्रिया

मेघना भुस्कुटे's picture

24 Apr 2009 - 5:11 pm | मेघना भुस्कुटे

माझ्याकडूनपण सचिनला वाढदिवसाच्या शुभेच्छा.
बाकी अमोल, वाढदिवसाच्या दिवशी हा शून्यावर बाद होण्याचा अभद्र विक्रम कसला आठवताय? शतकांचं शतक व्हायला किती शतकं बाकी आहेत, ते मोजा की राव!

निशिगंध's picture

24 Apr 2009 - 5:13 pm | निशिगंध

आमच्याकडुन्ही सचिनला वाढदिवसाच्या शुभेच्छा

_______ निशिगंध_________

मी शोधत आहे स्वत:हाला!!!!
सापडलो की कळवेन सर्वांना!!!!

फारएन्ड's picture

25 Apr 2009 - 7:20 am | फारएन्ड

सचिन ला वाढदिवसाच्या शुभेच्छा! ११ वर्षांपूर्वी त्याच्याच वाढदिवसाला शारजा ला मारलेले अंतिम सामन्यातील शतक आठवते (२२ आणि २४ ला ऑस्ट्रेलियाविरूद्ध मारलेली ती दोन शतके)

डॅमियन फ्लेमिंग चा ही याच दिवशी वाढदिवस असतो. त्यालाही शुभेच्छा! ११ वर्षांपूर्वीची त्याची भेट म्हणजे एवढे चांगले शतक जवळून बघायला मिळणे :)