प्रेरणा : रेवती आणि विशाल कुलकर्णी
वार्डाबुरुंडी फिरताना,
जुनी मळकी भाकरी मिळाली
हलकेच घासता भाकरीमधुनी
जलालाबादी की हो निघाला
ठो ठो ठो ठो ....
हवेत गोळ्या झाडून म्हणाला
बोल माझ्या मुला,
कुठले ऐकवू भाषण तुला?
भाषण तर कधीच ऐकले
शोधतो नव्या 'क्षणभंगूर सिंगूर' ला
महाकाव्य शोधणे झाले मुश्किल
बाबा रे, आता तुझाच हवाला
विषण्ण हसला, हळुच म्हणाला
मालको, जुना जमाना गेला
भाकरी गेली पिझ्झा आला
असते जर सोपे लिहीणे
महाकाव्य ते पुर्ण करणे
महाकवी तुझा हा असा
असता का गंजल्या खाटेवर पडला?
वार्डा, बुरुंडी नाहीतर
गेलाबाजार एखादा फिलिपाईन्सचा
पुरस्कार नसता का मिळवला.
अनंतकोटी ब्रम्हांडनायक भगवान श्री व्यासावतार जालिंदरमहाराज की जय... !!!
प्रतिक्रिया
9 Apr 2009 - 1:35 pm | अवलिया
अनंतकोटी ब्रम्हांडनायक भगवान श्री व्यासावतार जालिंदरमहाराज की जय... !!!
--अवलिया
9 Apr 2009 - 9:40 pm | आंबोळी
अनंतकोटी ब्रम्हांडनायक भगवान श्री व्यासावतार जालिंदरमहाराज की जय... !!!
प्रो.आंबोळी
9 Apr 2009 - 11:11 pm | अभिज्ञ
हेच म्हणतो.
अभिज्ञ.
10 Apr 2009 - 7:19 am | दशानन
हेच म्हणतो.