(कवीतेचे पात्र)

ऋचा's picture
ऋचा in जे न देखे रवी...
10 Mar 2009 - 3:21 pm

(काहीही नाव न सुचल्याने हे विचित्र नाव दिले आहे)

ती : कवितेचे खुन पाडताना,शब्द अडकले घशात
सांग सख्या कश्या वाचु,तुझ्या कविता एका दमात?

ती : पाडलेल्या कवितेतुन काही शब्द चांगले उचलुन
दूर करुन बाकीचा पसारा,उरल्या ओळी तीन
ही असली काव्य तुझी सगळ्यांचा करतात छळ

तो : सांग कसे मग करु मी काव्य,कसे निवडु शब्द प्रोपर
शुद्धलेखन हे तापदायी,आणिक काव्यछंद हे डोईफोड
कविता माझी बोंबलली आणि मुक्तछंदाचीही लागली वाट.

विडंबनविरंगुळा