निवडाव तरि कोनाला??

आपलाभाउ's picture
आपलाभाउ in जनातलं, मनातलं
7 Mar 2009 - 3:57 pm

नमस्कार्,आता निवडनुका जाहिर झाल्या,पन आपन मत तरि कोनाला देनार?????????

"धर्म निरपेक्ष "म्हनुन फुट पाडनाय्रा कोग्रेस ला....................

का निवडनुका आल्यावर "राम "म्हननार्या भाजप ला........................

का ४० वरशा पासुन "मराटी "च्या मुद्यावरुन आपल्यालाच खानाय्रा शिवसेनेला.......................

का शेति सोडुन " क्रिकेट" बघनाय्रा रा.कोग्रेस ला....................

का शिवसेनेचि जुनि दारु नव्या लेबल खालि विकनाय्रा मं. न्.से. ला............................

प्रतिक्रिया नक्कि लिहा.........बघु उद्याचा भारत काय विचार करतो.......

कळावे.......आपला नम्र

आपलाभाउ

धोरणविचार

प्रतिक्रिया

दशानन's picture

7 Mar 2009 - 3:58 pm | दशानन

अरे कोणी तरी ह्याचे प्रश्न चिन्ह कमी करा रे आधी !!

डोक्याला शॉटच आहेत...

ज्याला स्वतःचा भुतकाळ माहीत आहे... जो वर्तमान काळात कार्यरत आहे.. त्याचे भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे. :D

आपलाभाउ's picture

7 Mar 2009 - 4:00 pm | आपलाभाउ

कारन हा प्रशनाच इत्का मोथा आहे

मृगनयनी's picture

7 Mar 2009 - 4:01 pm | मृगनयनी

ओ भाउ, तुमाला बहुजन समाज पक्शाचे उमेदवार--------------------माणणीय "बंदकाम वेयवसैइक" श्रेयुत "डी.एस. कुलकरनी " महित आहे का?

:-?

युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार |
मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित ||
|| इति अनिरुद्ध महावाक्यम् ||

नरेश_'s picture

7 Mar 2009 - 4:34 pm | नरेश_

आम्ही शुद्धलेखन पाहून 'मत' देतो ;-)

जरा हलकेच घ्या. :-)

सही /-

आगरी बोली - आगरी बाना.

नितिन थत्ते's picture

7 Mar 2009 - 5:15 pm | नितिन थत्ते

बगा वो तात्या, कसे सुद्दलेकन सुद्दलेकन करून सतावतत. :))
खराटा
(रंग माझा वेगळा)

का शिवसेनेचि जुनि दारु नव्या लेबल खालि विकनाय्रा मं. न्.से. ला
हे जरा समजाउन द्या.
वेताळ

नितिन थत्ते's picture

7 Mar 2009 - 5:13 pm | नितिन थत्ते

>बघु उद्याचा भारत काय विचार करतो

आम्ही तर कालचा भारत आहोत. :S

खराटा
(रंग माझा वेगळा)

धमाल मुलगा's picture

7 Mar 2009 - 5:25 pm | धमाल मुलगा

मी सध्या आपलं मत 'बाद' कसं ग्राह्य धरलं जाऊ शकतं ह्यावर विचार करतोय.
----------------------------------------------------------------------------------------
::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता? ::::

परिकथेतील राजकुमार's picture

7 Mar 2009 - 5:48 pm | परिकथेतील राजकुमार

मप्ल्या हिकड गुप्त मत्दान असतया. आम्ही कुनाला मत देनार ते आम्ही तुमास्नी का सांगायाच ????????????

©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º©
मी आस्तिक मोजत पुण्याईची खोली,नवसांची ठेऊन लाच लावतो बोली
तो मुळात येतो इच्छा अर्पुन सार्‍या,अन् धन्यवाद देवाचे घेऊन जातो..
आमचे राज्य