मिसळपाव वर नोंदणी केल्यावर संकेताक्षर ईमेल द्वारे पाठवल्या जातो. सध्या काही सदस्यांना अशी ईमेल पोहोचलेली नाही अशी तक्रार आलेली आहे. ज्यांनी अशी तक्रार केली आहे त्यांची अडचण सोडवण्यात आलेली आहे.
आणि कुणाला अशीच अडचण आहे का? असल्यास sarpanch.misalpav@gmail.com वर ईमेल पाठवून कळवावे.
यापुढे मिसळपाव वर नोंदणी करतांना आपण स्वतःला हवा तो संकेताक्षर निवडण्याची मुभा देण्यात आली आहे. ईमेल पत्ता देणे मात्र बंधनकारक आहे.
धन्यवाद.