"डुर्र" मच्छराचा त्रास

सुनील's picture
सुनील in जनातलं, मनातलं
4 Mar 2009 - 10:43 am

"डुर्र" मच्छराचा त्रास

ठाणे ४ मार्च २००९ (आमच्या बातमीदाराकडून) - येथिल सुप्रसिद्ध अशा मिसळपाव नावाच्या हॉटेलात सध्या "डुर्र" जातीच्या मच्छराने थैमान घातले आहे, असा आमचा ठाणे येथिल बातमीदार कळवितो. हा मच्छर अगदी नव्या प्रजातीचा असल्यामुळे, त्यावर अक्सर इलाज अद्याप सापडला नसल्याचे समजते. सदर मच्छराने, ह्या हॉटेलात सदैप पडिक असलेल्या सोम्या-गोम्यांना तर छळले आहेच पण माहितीपूर्ण वितंडवाद घालणार्‍या मोठमोठ्या शात्रज्ञ आणि विचारवंतानादेखिल पछाडले आहे, असे कळते.

या संदर्भात, हॉटेलच्या मालकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, ते नुकतेच सतराव्यांदा तिरडीवरून गेले असल्याचे कळते. तरी, तूर्तास तरी ह्या "डुर्र" मच्छरास कोणताही इलाज नाही, याची संबंधितानी नोंद घ्यावी.

मौजमजाविरंगुळा

प्रतिक्रिया

दशानन's picture

4 Mar 2009 - 10:45 am | दशानन

=))

डुर्रासुर आला आहे सगळ्यांच्या अंगात =))

ज्याला स्वतःचा भुतकाळ माहीत आहे... जो वर्तमान काळात कार्यरत आहे.. त्याचे भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे. :D

सखाराम_गटणे™'s picture

4 Mar 2009 - 10:49 am | सखाराम_गटणे™

येउ द्या अजुन, वाचतो आहे.

----
अगदी निकडीची गरज असताना, जो पाठीत खंजीर खुपसतो, तोच खरा मित्र.

सहज's picture

4 Mar 2009 - 10:53 am | सहज

हे तर डेंगी, मलेरीयापेक्षा जोरदार प्रकरण दिसतय.

मिपा ६ मधे गाणे येणार तर.

डास्स्कल्ली मच्छरकल्ली डंख बघा अशी मारल्ली....

डुर्र डुर्र डुर्र डुर्र डुर्र किया रे....

दशानन's picture

4 Mar 2009 - 10:54 am | दशानन

>>डास्स्कल्ली मच्छरकल्ली डंख बघा अशी मारल्ली....

=))

ज्याला स्वतःचा भुतकाळ माहीत आहे... जो वर्तमान काळात कार्यरत आहे.. त्याचे भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे. :D

मिंटी's picture

4 Mar 2009 - 11:46 am | मिंटी

डास्स्कल्ली मच्छरकल्ली डंख बघा अशी मारल्ली....

=)) =)) =)) =)) =)) =))

अवलिया's picture

4 Mar 2009 - 10:55 am | अवलिया

खरे आहे.. फारच त्रास देतोय मच्छर..!!

(सोम्या) अवलिया

विसोबा खेचर's picture

4 Mar 2009 - 10:56 am | विसोबा खेचर

चला! आता सुनीलभौजींचीच तेवढी कमी होती, आता त्यांनीही बॅटिंग.. सॉरी डुर्र" डुर्र" करायला सुरवात केलेली दिसते! :)

आपला,
(डुर्र" डुर्र" करत तिरडीवर पडलेला!) तात्या.

स्वगत (अवांतर) : हा सुनील जरा सभ्य वगैरे वाटला होता पण प्रत्यक्ष भेटल्यावर तोही एक नंबरचा भिकारचोटच आहे हे जाणवले! :)

सुनील's picture

4 Mar 2009 - 11:02 am | सुनील

स्वगत (अवांतर) : हा सुनील जरा सभ्य वगैरे वाटला होता पण प्रत्यक्ष भेटल्यावर तोही एक नंबरचा भिकारचोटच आहे हे जाणवले!
=)) =)) =))

तसा मी सभ्यांच्या संगतीत सभ्यच असतो. ;)

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

4 Mar 2009 - 11:04 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

सदर मच्छराने, ह्या हॉटेलात सदैप पडिक असलेल्या सोम्या-गोम्यांना तर छळले आहेच पण माहितीपूर्ण वितंडवाद घालणार्‍या मोठमोठ्या शात्रज्ञ आणि विचारवंतानादेखिल पछाडले आहे, असे कळते.

=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))

अदिती
माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.

विनायक प्रभू's picture

4 Mar 2009 - 11:08 am | विनायक प्रभू

डुर्र मच्छराने संसर्ग होउन इतर आवाज यायला लागलेत त्याचे का?
आयला, क्वॉक, वॉक्क, खॉक्क हे कमी म्हणुन उह आह पण.

परिकथेतील राजकुमार's picture

4 Mar 2009 - 11:34 am | परिकथेतील राजकुमार

माहीतीपुर्ण बातमी वरील माहितीदार लेख ;)
वैचारीक लोकांवर ह्या डासांचा काय परिणाम झाला ?

भक्त डुर्राद
©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º©
निश्चयाचा महामेरु, बहुत जनांसी आधारु
अखंडस्थितीचा निर्धारु, श्रीमंत योगी...
आमचे राज्य

आपलाभाउ's picture

4 Mar 2009 - 5:27 pm | आपलाभाउ

आरे त्या मचराला आव् रा ...........मला वाटत कि हा पाकिस्तान चा अतिरेकि हल्ला आहे..............मिटवा ते पाकि
स्तान..........

पाकिस्तान हाय हाय.......................
पाकिस्तान हाय हाय
पाकिस्तान हाय हाय
पाकिस्तान हाय हाय
पाकिस्तान हाय हाय
पाकिस्तान हाय हाय
पाकिस्तान हाय हाय..................................... >:) X(