ह्ये आमच पन
बॅकग्रांवड: सगला जलम खारपाड्यान राऊन आमच्या सरवांच्ये गूडग्यावर जरा जादाच परनाम जाला. घरसूदा येवड यकट क सगल्यान जवलचा शेट्टी आन्नाचे गुत्याव सूदा ४५ मीन्ट चालाला लागाच. सनक http://www.misalpav.com/node/6396
आंदारलेल्या गूत्याजवलच चीप जीपड
न बाजुचे गटारान बेवड्यांच वकनं
वॉक वॉक
आतड जालनारी दारू पन ती न चडनं
सकाली सा वाजताच घरापाटी तरास देनारा आजासचा आवाज
खॉक खॉक खॉक
दुपारच्या येलेत तारेतच उटणं न
अन भुकेल्या पोटी गावटी कुत्र्यांच भुकनं
भॉक भॉक भॉक भॉक भॉक
प्रतिक्रिया
3 Mar 2009 - 8:14 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
जेआयला ब्रिटीश दादूस, तू पन का ... कं लिवलंय, कं लिवलंय! =))
अदिती
माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.
3 Mar 2009 - 8:34 pm | ब्रिटिश
सोप वत तै. जिवाला भीडनारा ईशय
मिथुन काशिनाथ भोईर
अच्छी पीओ खराब पीओ, जब भी पीओ शराब पीओ
3 Mar 2009 - 8:39 pm | अवलिया
हेच बोल्तो कं लिवलंय, कं लिवलंय!
--अवलिया
3 Mar 2009 - 8:42 pm | ब्रिटिश
शेवटी तुजाच पंटर बोल
मिथुन काशिनाथ भोईर
अच्छी पीओ खराब पीओ, जब भी पीओ शराब पीओ
4 Mar 2009 - 12:34 pm | नरेश_
हासुन - हासुन खोकला लागला,
खॉक खॉक खॉक.. :-)
सही /-
आगरी बोली - आगरी बाना.
3 Mar 2009 - 8:27 pm | सूहास (not verified)
सकाली सा वाजताच घरापाटी तरास देनारा आजासचा आवाज
आयला.हापिसातन काढणार बहूतेक मला...ईतका हसतोय दोन दिवसा॑पासून
सुहास..
आता "मी"काय करू ?
3 Mar 2009 - 8:53 pm | चतुरंग
चल रं दादूस मी येताव खारपाड्याव पिन्याक तुज्यासंगट. झेऊन ये दारुचं फुगा! हे जगू देनार न्हाईत आपलाला!! :B
चतुरंग
3 Mar 2009 - 8:59 pm | ब्रिटिश
रंगाशेट हुकम करा. आक्का गुत्ताच झेउन येत बग
मिथुन काशिनाथ भोईर
अच्छी पीओ खराब पीओ, जब भी पीओ शराब पीओ
4 Mar 2009 - 10:52 am | दशानन
लै भारी !
म्याबी... संत्रीच बघ बॉ... !
बाकी भावड्या कविता फस्टक्लास =))
ज्याला स्वतःचा भुतकाळ माहीत आहे... जो वर्तमान काळात कार्यरत आहे.. त्याचे भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे. :D
4 Mar 2009 - 12:24 pm | प्रशांतकवळे
चकन्याला चनं आनु की मीठ...
4 Mar 2009 - 12:28 pm | दशानन
मीठ लै भारी.. चटणी मिळाली तर बघ
4 Mar 2009 - 1:37 pm | अवलिया
मीठच ते बी खडे मीठ... (बिना आयोडीनचे)
--अवलिया
4 Mar 2009 - 3:19 pm | प्रशांतकवळे
पेनचं आनतो, खडं मीठ... आनी सोबतीला आंब्याचं लोनचं
3 Mar 2009 - 9:01 pm | विनायक प्रभू
रंगा शेठ,
खरांच आणेल हो तो.
अंमळ यड्झवा आहे तो.
4 Mar 2009 - 10:45 am | विसोबा खेचर
लै भारी! :)
4 Mar 2009 - 10:50 am | ऋचा
लै भारी लिवलय की वो.....
"No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"
4 Mar 2009 - 11:44 am | वेताळ
अन बाल्या तु पन कवियता कराय कधीपासन लागलस.
वेताळ
4 Mar 2009 - 11:50 am | मिंटी
मस्तच.........
सुहास म्हणले त्याप्रमाणेच मलाही वाटायला लागलंय... बहुदा हापिसातुन काढतील...... शेजारी बसणारी मुलगी आधी माझ्याकडे ही वेडी आहे का सारखी सारखी स्क्रीनकडे बघुन हसते अश्या नजरेनी बघायची.... पण आत्ता ही कविता वाचल्यावर तिला स्पष्टपणे सांगितलं का हसते ते आणि तिला पण सदस्य होयला लावलं..... :)
4 Mar 2009 - 11:55 am | अनिल हटेला
तेरीच कमी थी दादुस....
(हटेला शेट्टी ) :?
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..