<ते>

ब्रिटिश टिंग्या's picture
ब्रिटिश टिंग्या in जनातलं, मनातलं
3 Mar 2009 - 7:51 pm

टिंग डिंग, टिंग्डिंग टिंग डिंग, टिंग्डिंग टिंग डिंग, टिंग्डिंग डिंग डिंग डिंग.......

संपला एकदाचा कॉल. आमच्या टीममध्ये दररोज ३:३०ला स्टँडअप कॉल असतो. चहा-बिडी झाल्यानंतर नेहमीप्रमाणे आम्ही सगळेजण म्हणजे मी, डीजे, अमित जोशी, सीपी आणि प्रभाकर सौमिनारायणन (ज्यांची नावे व्यवस्थीत लिहली आहेत ते सगळेजण कॉल चालु असताना क्लायंटकडुन अन् कॉल संपल्यावर पीएमकडुन मजबुत शिव्या खातात) आणि इतर फ्रेशर पब्लिक (जी आमच्या ग्रुप मधे येण्यास तयार , पण आम्ही न समावीष्ट केलेली.) असा सगळा ताफा आमच्या कँटिनच्या टेबलावर गप्पा मारत बसलो होतो. आणि विषय होता......"ते" ;)

सकाळपासुन झालेल्या ४ वेगवेगळ्या ऍप्लिकेशन्सच्या कॉल्सनी आलेला कंटाळा, हे १० मिनीटाचे डिस्कशन म्हणजे एखाद्या बगचा फिक्सच होता.

- JayTingya

विडंबनविरंगुळा

प्रतिक्रिया

विनायक प्रभू's picture

3 Mar 2009 - 7:53 pm | विनायक प्रभू

अगदी स्टँड अप कॉमेडी

अवलिया's picture

3 Mar 2009 - 7:54 pm | अवलिया

बस... तुच तेवढा बाकी होतास...
चालु दे...

-- अवलिया

सखाराम_गटणे™'s picture

3 Mar 2009 - 7:55 pm | सखाराम_गटणे™

टिग्याचे पहील्यांच बघतोय लिखाण.

असेच लिहीत रहा रे.

छान लिहीले आहे.

----
अगदी निकडीची गरज असताना, जो पाठीत खंजीर खुपसतो, तोच खरा मित्र.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

3 Mar 2009 - 8:13 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

चालू द्या तुमचे उल्टे धंदे! =))

अदिती
माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.

शितल's picture

3 Mar 2009 - 8:19 pm | शितल

>>चालू द्या तुमचे उल्टे धंदे!
=))
=))

रेवती's picture

3 Mar 2009 - 8:57 pm | रेवती

एकाच महान लेखाची किती विडंबनं करताय सगळेजण?;)

रेवती

सुक्या's picture

4 Mar 2009 - 9:49 am | सुक्या

मिपा वर आज काल महान महान लेख / कविता यायला लागल्या आहेत.
मस्त रे टिंग्या . . सही ..
चालु दे . . टुर टुर . . ढुस ढुस . . . टिंग डिंग . .. चांगले आवाज निघतायत आजकाल .. मास्क आणावा म्हणतो . .

सुक्या (बोंबील)
चंद्रावर जायला आम्ही केव्हाही तयार असतो.

मृगनयनी's picture

4 Mar 2009 - 10:10 am | मृगनयनी

ब्रिट्स... तू किती हजरजबाबी विडंबक आहेस्स!

;) ;) ;)

असेच चालू द्या...

बाकी तू लेखामध्ये नमूद केलेल्या तुझ्या मित्रांपैकी कोणाच्या मुलाचे / मुलीचे बारसे असल्यास, किन्वा कोणाला (स्वत:च्या) लग्नामध्ये (स्वतःच्या... नुकत्याच झालेल्या) बायकोचे नाव बदलायचे असल्यास "ठ", "झ", "ट", "फ", "ण", "ङ","ञ" या अक्षरांवरुन नावे आम्ही सुचवू शकतो.

तुला मदत हवी असल्यास नि:संकोच पणे सांग हं!

:)

ऋद्धी-सिद्धीं ची मयतरीन,

मृगनयनी.

:)

युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार |
मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित ||
|| इति अनिरुद्ध महावाक्यम् ||

मिंटी's picture

4 Mar 2009 - 11:05 am | मिंटी

ब्रिट्स मस्तच रे..... :)

बाकी तू लेखामध्ये नमूद केलेल्या तुझ्या मित्रांपैकी कोणाच्या मुलाचे / मुलीचे बारसे असल्यास, किन्वा कोणाला (स्वत:च्या) लग्नामध्ये (स्वतःच्या... नुकत्याच झालेल्या) बायकोचे नाव बदलायचे असल्यास "ठ", "झ", "ट", "फ", "ण", "ङ","ञ" या अक्षरांवरुन नावे आम्ही सुचवू शकतो.

+१ असंच म्हणते....... अजिबात संकोच न करता विचार ..... आम्ही नक्की मदत करु तुला..... ;)

आनंदयात्री's picture

4 Mar 2009 - 10:17 am | आनंदयात्री

उ त्त म :)

मदनबाण's picture

4 Mar 2009 - 10:44 am | मदनबाण

टिंग्याशेठ मस्तच...

४ वेगवेगळ्या ऍप्लिकेशन्सच्या कॉल्सनी आलेला कंटाळा, हे १० मिनीटाचे डिस्कशन म्हणजे एखाद्या बगचा फिक्सच होता.
हे वाचुन मला हा quot आठवला :--

"If debugging is the process of removing software bugs, then programming must be the process of putting them in."

मदनबाण.....

Be only positive and pure minded,for in such temples of the mind God loves to come and to stay.
Paramahansa Yogananda.
http://en.wikipedia.org/wiki/Paramahansa_Yogananda