'विज्ञान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा' !!!

लक्ष्मणसुत's picture
लक्ष्मणसुत in जे न देखे रवी...
28 Feb 2009 - 11:57 am

लक्ष्मणसुत उवाच्

विज्ञानाची कास धरू |
अंधश्रद्धा दूर सारू ||
'विज्ञाना'मुळेच आपण झालो 'मिपाकर' |
अन् 'सरपंच' झाले 'तात्या अभ्यंकर' ||

विज्ञान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!!

चारोळ्याशुभेच्छा

प्रतिक्रिया

दशानन's picture

28 Feb 2009 - 12:00 pm | दशानन

विज्ञानाची कास धरू |
अंधश्रद्धा दूर सारू ||

=D>

Brains x Beauty x Availability = Constant.
This constant is always zero.
सत्य वचन :D

लक्ष्मणसुत's picture

28 Feb 2009 - 12:04 pm | लक्ष्मणसुत

लक्ष्मणसुत उवाच्

|| राजे || आपली सर्विस एकदम जलद (फास्ट) हां.

विज्ञान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

उत्तरोत्तर भारताची विज्ञानात जगाला दिपवून टाकेल एवढी प्रगती होवो....

(विज्ञान प्रेमी ) सागर
एक सूचना: शीर्षक फक्त शुभेच्छा न देता "विज्ञान दिनाच्या शुभेच्छा" असे दिले तर छान दिसेन

लक्ष्मणसुत's picture

28 Feb 2009 - 1:34 pm | लक्ष्मणसुत

लक्ष्मणसुत उवाच्

सूचनेबद्दल शतश: आभार. सागरभौ.

सागर's picture

28 Feb 2009 - 2:29 pm | सागर

माझी सूचना विचारात घेतल्याबद्दल धन्यवाद :)

सागर

अमोल नागपूरकर's picture

28 Feb 2009 - 4:21 pm | अमोल नागपूरकर

२८ फेब्रुवारी १९२८ ला श्री चन्द्रशे़खर वेन्कटरमण ह्यान्नी 'रमण परिणाम' हा शोध लावला . त्यामुळेच हा दिवस 'विज्ञान दिन' म्हणून साजरा करतात. शुभकामना !!!

मिहिर's picture

28 Feb 2009 - 10:31 pm | मिहिर

खरे तर रामन यांनी ह्या शोधातील प्रमुख निरिक्षणे २९ फेब्रुवारीला मिळाली होती. Scattering of light.