तात्या, मदनमोहनसाहेबच का, अनिल विश्वास, दोन्ही बर्मनसाहेब आणि संगीतातले अणि कितीतरी गुरुतुल्य अवतार. पण रेहमानचे हे संगीत उत्कृष्ट अहे असे मला नाही वाटत.
च्यायला ह्या भिकारीकुत्र्यापेक्षा कैक पटींनी भारी म्यूजिक असलेले शिणेमे येऊन गेले .. साधं णामांकण णाही त्यांणा ,,,
स्लमडॉगची काहीही लायकी णव्हती पण तिकडच्यांनी इकडे येउण उकिरड्यांचे 'उत्तम' छायाचित्रण केल्याणे तिकडच्यांनी तिकडच्यांनाच दिलेला हा ऑस्कर .. आणि एक तुकडा रेहमान ला ..

रहमान आणि गुलझार , या दोन अशा कलाकारांना, ज्यांच्या कलाकृतींच्या सान्निध्यात माझ्यासारख्या असंख्य लोकांच्या अनेक दुपारी , सायंकाळी , वीकेंड्स , तारुण्ये , आयुष्ये व्यतीत झाली त्या दोघांना ऑस्कर मिळाले. यापेक्षा जास्त आनंद अलिकडील काळात केवळ पं भीमसेन जोशींना भारतरत्न मिळाला तेव्हाच झाला होता.
एक गोष्ट विचारतो आहे स्वतःलाच कोणी विदेशी संस्थेने दिलेला पुरस्कार म्हणजेच त्या कलाकाराचे सर्वस्व आहे का ?
एका विदेशी संस्थेने पुरस्कार दिला किंवा कुठलाही पुरस्कार मिळाला म्हणजेच रहमान आणि गुलझार यांचे "सर्वस्व आहे" (म्हणजे काय नक्की ?) असा उल्लेख मला चित्र्यांच्या या धाग्यात कुठे आढळलेला नाही. त्यामुळे या प्रश्नाचे प्रस्तुत संदर्भातले उद्दिष्टही मला समजले नाही.
ए आर रेहमान चे हार्दीक अभिनंदन
त्या चित्रपटाने काहीही कारणामुळे का असेना पण ओस्कर मिळवला
आणि हो रेहमानची ऑस्कर मिळण्याची इछा पुर्ण झाली
या पुरस्काराचे एका भारतीयाचा केलेला पाश्चिमात्य सन्मान इतकेच महत्व राहो एवढीच इछा
(स्वगत्-हे मी लिहिले हो पण ते चॅनेल्वाल्यना कोण सांगणार.......)
स्लमडॉग ला बेष्ट पिक्चर ऍवॉर्ड पण. एकंदरीत आता हॉलीवूड्मध्ये थर्डवल्ड कंट्रीजला प्रमोट करणे सुरु झाले. :) मागे अचानक दोन तिन विश्वसुंदर्यांचा सलग पुरस्कार मिळाल्यासारखे.
पिक्चरचे तयार करणार्यांचे अभिनंदन. पण इतका ग्रेट पिक्चर वाटला नाही.
म्हणजे सुश्मिता सेन व ऍश्वर्या रॉय त्या पुरस्कारासाठी पात्र नव्हत्या की काय?
वेताळ
तसे सांगता 25 Feb 2009 - 3:28 am | llपुण्याचे पेशवेll
तसे सांगता येणे कठीण आहे. पण विश्वसुंदरी स्पर्धेतल्या सुंदर्या मला थोड्याबहूत फरकाने सारख्याच वाटतात.(म्हणजे आवडतात) :)
पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984
स्नमडॉग मिलिऑनेयर सिनेमाला सन २००८ चा सर्वोत्कृष्ष्ट चित्रपट, 'जय हो' हे सर्वोत्कृष्ष्ट गीत, सर्वोत्कृष्ष्ट संगीत वगैरेंसह अनेक ऑस्कर पुरस्कार मिळाले. "यात आपल्याला चांगले वाटण्यासारखे काय आहे?" असा प्रश्न कांही लोक विचारतील. 'आपले' शहर, 'आपला' देश, 'आपला' धर्म वगैरेंची या सिनेमात बदनामी केली आहे, म्हणून त्याच्या प्रदर्शनावर बंदी घालावी, त्या लोकांना कोर्टात खेचावे नाही तर रस्त्यातच बदडून काढावे वगैरे प्रक्षोभक भाषणे केली गेली आहेत. यापुढेही होतील. श्री.ए.आर.रेहमान यांना 'आपला' म्हणायचा की 'परका' याबद्दल कांही लोकांच्या मनात संदेह आहे. 'आपल्या'वर प्रेम आणि 'परक्या'चा द्वेष केलाच पाहिजे अशा मनोधारणेतून हे विचार येतात. एकादी गोष्ट स्वतंत्रपणे चांगली किंवा वाईट हे ठरवणे या विचारसरणीत बसत नसावे.
ऑस्कर पुरस्काराचा स्वीकार करतांना ए.आर.रेहमान याने आपल्या अत्यंत छोट्या भाषणात सांगितलेले दोन शब्द, (दोन वाक्ये) खूप बोलके आहेत.
१. या सिनेमात आशावादाचा गौरव आहं.
२. प्रेम आणि द्वेष यामधून कशाचा स्वीकार करायचा हा पर्याय माझ्या आयुष्यात सतत माझ्यापुढे येत राहिला, त्यातून मी नेहमी प्रेमाचा स्वीकार केला.
ए.आर्.रहमान चे अभिनंदन!! सगळीकडे अगदी जय हो चाललेय. पण जरा विचार केला तर हे त्याच्या करियर्अचे बेस्ट संगीत आहे का? मला नाही वाटत. पण त्याचे टॅलेंट बघीतले तर he deserves it.
जिथे ऑस्कर पुरस्कार संपतात तिथे आमचे मदनमोहन साहेब सुरू होतात..!
तात्या म्हणतात ते अगदी खरं ! थोडे अवांतर : आणि मदनमोहन साहेबांची बहुतेक सर्वच गाणी फारच उच्च दर्जाची होती आणि फिल्म फेअर अवार्ड मिळण्याच्याही लायकीची होती, पण दुर्दॅवाने फक्त "माई रे, मै कासे कहू प्रीत . . . ." चित्रपट : दस्तक - ह्या एकाच गाण्याला मिळालं. परंतु त्याची खंत न बाळगता साहेब उत्तमोत्तम गाणी कायम देत राहिले.
रेहमान च्या संगीतात मासुमीयत (sorry मराठीत काय म्हणतात आठवत नाही ...) झळकते ....
This is not his best performance but one of the Best !!
त्याचे रोझा चे संगीत तर कधीच विसरु शकत नाही...स्पेशली दिल हैं छोटासा ... चीन्न चीन्न आसय...सिरगळीक मासय ! (तामिल)
बाकी भारतीय संगीता समोर तर सारा आसमान झुक गया तर Oscar हे फिकेच त्याने वंदना दिली तर काय नवल ??
~ वाहीदा ( I would love to put रेहमान as surname ..Sorry Abbu )
पुरस्कार देशी असो वा विदेशी... पुरस्कार हा पुरस्कारच असतो...
पण ज्या दिवशी १००% भारतीय चित्रपटाला पुरस्कार मिळेन तो दिवस नक्कीच सोनियाचा असेन ...
पण सध्यातरी सुरुवात झाली आहे असे गृहीत धरायला हरकत नाही....
रहमान व गुलजार यांच्याबरोबरच स्लमडॉग कंपूतील रसूल आणि डॉक्युमेंटरी ' स्माईल पिंकी' च्या भारतीय कलाकारांचेही अभिनंदन....
(बाहेरच्यांच्या प्रशस्तीपत्रकाची आपण वाट पहात होतो तर, आपल्या नेहमिच्या 'करमुक्त' करण्याच्या कसोटीला ते उतरतो की नाही ते पहण्याची आता गरज नाही. कोणी काही तक्रार केली तरी 'ऑस्कर' हे नाव तोंडावर फेकता येईल)
याच्याइतका मूर्खपणा दुसरा नाही. ज्या चित्रपटाने आधीच सगळा पैसा कमावलाय असा विदेशी चित्रपट 'ऑस्कर' मिळाले म्हणून करमुक्त... मग दरवर्षीच का नाही करत हे?
आणि आपली, भारतीय शॉर्ट डॉक्यु 'स्माइल पिंकी' जिने हे बक्षीस मिळवलंय त्यांना काय देणार?
१०००० रूपयाचे बक्षिस देतील फारतर...
शॉर्ट डॉक्यु विभागात आपली फिल्म नॉमिनेट होणे, विजेती होणे हे नवीन नाहीये आता पण अजूनही यातली एकही फिल्म सामान्य माणसांपर्यंत पोचत नाही. त्याची काही व्यवस्था करा या निमित्ताने.
पण एवढं कोण विचार करणार...
- नी http://saaneedhapa.googlepages.com/home
आणि आपली, भारतीय शॉर्ट डॉक्यु 'स्माइल पिंकी' जिने हे बक्षीस मिळवलंय त्यांना काय देणार?
१०००० रूपयाचे बक्षिस देतील फारतर...
शॉर्ट डॉक्यु विभागात आपली फिल्म नॉमिनेट होणे, विजेती होणे हे नवीन नाहीये आता पण अजूनही यातली एकही फिल्म सामान्य माणसांपर्यंत पोचत नाही. त्याची काही व्यवस्था करा या निमित्ताने.
पण एवढं कोण विचार करणार...
१०१% सहमत -- ह्या फिल्म बघायलाच मिळत नाही कुठे! :(
पूर्वी दूरदर्शन वर आठवड्यातून एकदा रात्री उत्तमोत्तम डॉक्युमेंटरी किंवा शॉर्ट फिल्मस लागत होत्या...
आता टी आर पी कमी पडत असावा..
नी - तुम्ही या क्षेत्रात आहात. इथे काय नक्की प्रॉब्लेम आहे लिहाल का? डॉक्युमेंटरी किंवा शॉर्ट फिल्मस या इतक्या पडद्याआड का गेल्या आहेत किंवा फक्त कोर्स चा भाग यापुरत्याच का राहिल्या आहेत?
टेलिव्हिजनच्या संदर्भात टि आर पी चा प्रश्न निश्चितच आहे.
एक्झिबिटर्स थिएटरमधे डॉक्यु किंवा शॉर्टस लावत नाहीत कारण कलेक्शन नसतं. प्रेक्षकांनाही हे असं काही बघायची सवय नाही. त्यामुळे तिकीट काढून डॉक्यु किंवा शॉर्टस बघायला जाणार नाहीत.
डॉक्यु आणि शॉर्ट फिल्ममेकर्स जे आहेत त्यातले अर्धे लोक हे कमिशन्ड म्हणजे कुणासाठी तरी (एखादी एन जी ओ, एखादी संस्था, एखादी कंपनी इत्यादी) डॉक्यु बनवतात. त्या अश्या प्रदर्शित केल्या जातातच असं नाही. उरलेले अर्धे फिल्ममेकर्स जे खरोखरीचं फिल्ममेकींग म्हणून डॉक्यु वा शॉर्टस बनवतात त्यांची पैशाची आणि एकुणात इतरही ताकद इतकी कमी असते की वितरक आणि एक्झिबिटर्स वर त्यांचं काहीच वजन पडू शकत नाही.
सरकार एकुणातच चित्रपट उद्योगाच्या बाबतीत चुकीच्या पद्धतीने क्रियाशील आहे त्यामुळे तिथून काही मदत मिळणे शक्य नाही.
तस्मात डॉक्यु, शॉर्टस ह्या गोष्टी केवळ डिस्कव्हरी सारखे चॅनेल्स, निरनिराळे फिल्म फेस्टीव्हल्स आणि प्रायव्हेट सर्क्युलेशन एवढ्यापुरत्याच मर्यादीत रहातात.
त्याचा मूळ कथानकाशी फारकत घेणं आणि गरजेपेक्षा जास्त बटबटीत करणं हे सोडलं तर काय वाईट आहे?
ट्रॅफिक सिग्नल सारखे चित्रपट चांगले आणि तेच बाहेर कोणी यु के हॉलीवूड वाल्याने केलं तर वाईट - का तर त्यांना वाईट तेच दिसतं. हे नक्की खरं की सगळंच असं दारिद्र्य नसेल आपल्या देशात. सुसंस्कृत आणि समृद्ध देश आहे. पण जे दाखवलं आहे ती वस्तुस्थितीच आहे ना? कोणी एक कथानक घेतलं आहे आणि एक चित्रपट बनवला तर काय वाईट?
हाच हिंदी मध्ये चांगल्या पद्धतीने केला तर कौतुक झालं असतं ना?
हे म्हणतानाही यातला पाश्चात्यवाद मी नाकारत नाही. सकाळ मध्ये नीती बडवे यांचा लेख वाचला आणि चांगलाही वाटला. दोन्ही बाजूंचा विचार व्हावा असं वाटतं.
दुसरी बाजू रेहमान ची. सर्वस्वाचा काय प्रश्न येतो? जर असं असेल तर राष्ट्रीय पुरस्कार ही बंद करावेत. अकॅडमी अवॉर्डस हे या क्षेत्रातले सर्वात मानाचे समजले जातात. भारतीय कलाकारांचा / तंत्रज्ञांचा खुल्या कॅटॅगरी मधल्या इंग्रजी चित्रपटात सहभाग फारसा नव्हता त्यामुळे नसतील मिळाले हे आत्तापर्यंत. बस.
आणि प्रत्येक पुरस्कार हे त्या वर्षातल्या सर्वोत्कृष्ट कामासाठी असतात. त्या कलाकाराच्या कारकीर्दितल्या सर्वोत्तम कामगिरी साठी नव्हे. मग जय हो पेक्षा रेहमान किंवा गुलजार साहेबांची शंभर चांगली हिंदी / तमीळ गाणी चांगली असतील पण त्याचा इथे काहीही संबंध नाही. या वर्षी त्यांचं काम चांगलं होतं बस्स. दोन निर्विवाद गुणवंतांचं जागतिक पातळीवर सर्वोच्च पुरस्काराने कौतुक झालं याचं दु:ख कसलं? आणि यात लाचारी किंवा भिकारडे पणा कसला? असो...
या पेक्षा एफ टी आय आय मधल्या पोकुट्टीचं कौतुक आणि अभिनंदन करा. ते तर स्वतःचं यश आहे! का तिथेही लाचारी दिसतेय?
अवांतरः या समारंभात आणि मुलाखतींमध्ये अनिल कपूर उगाचच फारच खूश वाटला. राम लखनच्या काळात तो असा उगाच हसत फिरायचा तसा :)
>>ट्रॅफिक सिग्नल सारखे चित्रपट चांगले आणि तेच बाहेर कोणी यु के हॉलीवूड वाल्याने केलं तर वाईट - का तर त्यांना वाईट तेच दिसतं. हे नक्की खरं की सगळंच असं दारिद्र्य नसेल आपल्या देशात. सुसंस्कृत आणि समृद्ध देश आहे. पण जे दाखवलं आहे ती वस्तुस्थितीच आहे ना? कोणी एक कथानक घेतलं आहे आणि एक चित्रपट बनवला तर काय वाईट?

सहमत !! >>अवांतरः या समारंभात आणि मुलाखतींमध्ये अनिल कपूर उगाचच फारच खूश वाटला. राम लखनच्या काळात तो असा उगाच हसत फिरायचा तसा
अन अनिल कपूर बध्द्ल बोलायचे झाले तर ... त्याच्या मुलीचा Delhi 6 पण खुप चर्चेत आहे ... म्हणजे... ५ उंगलि यां घी में और उसका सर (बहुतेक) कढाई में ..असेल :-)
~ वाहीदा
इंग्रजी मधल्या अमेरिकन किंवा ब्रिटीश चित्रपटांसाठी कुठले अवॉर्डस जास्त मानाचे ते तुम्ही ठरवा... http://en.wikipedia.org/wiki/Academy_Award
१९२९ पासून हे दिले जातात. जर हे बरोबर वाटत नसेल तर हॉलीवूड मधल्या लोकांसाठी जास्त मानाचे किंवा मोठे पुरस्कार कुठले ते ठरवा आणि समस्त हॉलीवूड तारे तारका दिग्दर्शक निर्माते तंत्रज्ञ यांना सांगा की तुम्हाला अकॅडमी अवॉर्डस महत्त्वाचे वाटत असतील पण ते बरोबर नाही...
हे बरोबर की अकॅडमी हॉलीवूड साठी महत्त्वाचा आपल्यासाठी नाही.
पण हा पुरस्कार एका ब्रिटिश इंग्रजी चित्रपटासाठी आहे. मग त्या कॅटॅगरी मध्ये आपल्या साठी महत्त्वाचा पुरस्कार कुठला आहे ते सांगाल का?
तुम्ही म्हणता त्याप्रमाणे लगान, स्वदेस, श्वास, तारें जमीं पर यांना ऑस्कर मिळण्याची आस धरणे आणि त्यासाठी आटापिटा करणे हे तितकंसं बरोबर नाही. कारण ते त्यांच्या यशाचं किंवा दर्जाचं द्योतक असेलच असं नाही. स्लमडॉग चा गट मात्र नक्कीच वेगळा आहे.
प्रतिक्रिया
23 Feb 2009 - 9:36 am | दशानन
भारतीय ऑस्कर विजेते !
अभिनंदन !
* एक गोष्ट विचारतो आहे स्वतःलाच कोणी विदेशी संस्थेने दिलेला पुरस्कार म्हणजेच त्या कलाकाराचे सर्वस्व आहे का ?
Brains x Beauty x Availability = Constant.
This constant is always zero. सत्य वचन :D
23 Feb 2009 - 10:16 am | विसोबा खेचर
एक गोष्ट विचारतो आहे स्वतःलाच कोणी विदेशी संस्थेने दिलेला पुरस्कार म्हणजेच त्या कलाकाराचे सर्वस्व आहे का ?
निदान संगीताच्या बाबतीत तरी नाही! मुळीच नाही...
जिथे ऑस्कर पुरस्कार संपतात तिथे आमचे मदनमोहन साहेब सुरू होतात..!
असो,
सर्व विजेत्यांचे अभिनंदन..
तात्या.
23 Feb 2009 - 2:29 pm | हेरंब
तात्या, मदनमोहनसाहेबच का, अनिल विश्वास, दोन्ही बर्मनसाहेब आणि संगीतातले अणि कितीतरी गुरुतुल्य अवतार. पण रेहमानचे हे संगीत उत्कृष्ट अहे असे मला नाही वाटत.
23 Feb 2009 - 3:39 pm | मराठी_माणूस
पण रेहमानचे हे संगीत उत्कृष्ट अहे असे मला नाही वाटत.
सहमत
24 Feb 2009 - 8:50 am | टारझन
च्यायला ह्या भिकारीकुत्र्यापेक्षा कैक पटींनी भारी म्यूजिक असलेले शिणेमे येऊन गेले .. साधं णामांकण णाही त्यांणा ,,,
स्लमडॉगची काहीही लायकी णव्हती पण तिकडच्यांनी इकडे येउण उकिरड्यांचे 'उत्तम' छायाचित्रण केल्याणे तिकडच्यांनी तिकडच्यांनाच दिलेला हा ऑस्कर .. आणि एक तुकडा रेहमान ला ..
आजही रोझा चं म्यूझिक स्लमडॉगच्या १०००० पट बरे आहे
24 Feb 2009 - 10:42 am | विसोबा खेचर
स्लमडॉगची काहीही लायकी णव्हती पण तिकडच्यांनी इकडे येउण उकिरड्यांचे 'उत्तम' छायाचित्रण केल्याणे तिकडच्यांनी तिकडच्यांनाच दिलेला हा ऑस्कर .. आणि एक तुकडा रेहमान ला ..
सहमत आहे...!
आपला,
(लाचार आणि भिकारी) तात्या.
23 Feb 2009 - 11:09 am | मुक्तसुनीत
रहमान आणि गुलझार , या दोन अशा कलाकारांना, ज्यांच्या कलाकृतींच्या सान्निध्यात माझ्यासारख्या असंख्य लोकांच्या अनेक दुपारी , सायंकाळी , वीकेंड्स , तारुण्ये , आयुष्ये व्यतीत झाली त्या दोघांना ऑस्कर मिळाले. यापेक्षा जास्त आनंद अलिकडील काळात केवळ पं भीमसेन जोशींना भारतरत्न मिळाला तेव्हाच झाला होता.
एक गोष्ट विचारतो आहे स्वतःलाच कोणी विदेशी संस्थेने दिलेला पुरस्कार म्हणजेच त्या कलाकाराचे सर्वस्व आहे का ?
एका विदेशी संस्थेने पुरस्कार दिला किंवा कुठलाही पुरस्कार मिळाला म्हणजेच रहमान आणि गुलझार यांचे "सर्वस्व आहे" (म्हणजे काय नक्की ?) असा उल्लेख मला चित्र्यांच्या या धाग्यात कुठे आढळलेला नाही. त्यामुळे या प्रश्नाचे प्रस्तुत संदर्भातले उद्दिष्टही मला समजले नाही.
23 Feb 2009 - 11:16 am | दशानन
एक गोष्ट विचारतो आहे स्वतःलाच कोणी विदेशी संस्थेने दिलेला पुरस्कार म्हणजेच त्या कलाकाराचे सर्वस्व आहे का ?
हे स्वगत आहे !
Brains x Beauty x Availability = Constant.
This constant is always zero. सत्य वचन :D
23 Feb 2009 - 10:11 am | अमोल केळकर
ऑस्कर विजेत्यांचे अभिनंदन
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
23 Feb 2009 - 10:18 am | विनायक पाचलग
ए आर रेहमान चे हार्दीक अभिनंदन
त्या चित्रपटाने काहीही कारणामुळे का असेना पण ओस्कर मिळवला
आणि हो रेहमानची ऑस्कर मिळण्याची इछा पुर्ण झाली
या पुरस्काराचे एका भारतीयाचा केलेला पाश्चिमात्य सन्मान इतकेच महत्व राहो एवढीच इछा
(स्वगत्-हे मी लिहिले हो पण ते चॅनेल्वाल्यना कोण सांगणार.......)
छानसे वाचलेले
विनायक पाचलग
23 Feb 2009 - 10:28 am | केदार
स्लमडॉग ला बेष्ट पिक्चर ऍवॉर्ड पण. एकंदरीत आता हॉलीवूड्मध्ये थर्डवल्ड कंट्रीजला प्रमोट करणे सुरु झाले. :) मागे अचानक दोन तिन विश्वसुंदर्यांचा सलग पुरस्कार मिळाल्यासारखे.
पिक्चरचे तयार करणार्यांचे अभिनंदन. पण इतका ग्रेट पिक्चर वाटला नाही.
23 Feb 2009 - 4:41 pm | अजय भागवत
एकंदरीत आता हॉलीवूड्मध्ये थर्डवल्ड कंट्रीजला प्रमोट करणे सुरु झाले
योग्य सारांश (यु सम्ड इट वेल्)
सुज्ञास अधिक.....
23 Feb 2009 - 10:36 pm | वेताळ
म्हणजे सुश्मिता सेन व ऍश्वर्या रॉय त्या पुरस्कारासाठी पात्र नव्हत्या की काय?
वेताळ
25 Feb 2009 - 3:28 am | llपुण्याचे पेशवेll
तसे सांगता येणे कठीण आहे. पण विश्वसुंदरी स्पर्धेतल्या सुंदर्या मला थोड्याबहूत फरकाने सारख्याच वाटतात.(म्हणजे आवडतात) :)
पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984
24 Feb 2009 - 12:03 am | विसोबा खेचर
एकंदरीत आता हॉलीवूड्मध्ये थर्डवल्ड कंट्रीजला प्रमोट करणे सुरु झाले.
सहमत आहे.. साली आपली लाचारी कधी संपायची देव जाणे!
23 Feb 2009 - 10:57 am | आनंद घारे
स्नमडॉग मिलिऑनेयर सिनेमाला सन २००८ चा सर्वोत्कृष्ष्ट चित्रपट, 'जय हो' हे सर्वोत्कृष्ष्ट गीत, सर्वोत्कृष्ष्ट संगीत वगैरेंसह अनेक ऑस्कर पुरस्कार मिळाले. "यात आपल्याला चांगले वाटण्यासारखे काय आहे?" असा प्रश्न कांही लोक विचारतील. 'आपले' शहर, 'आपला' देश, 'आपला' धर्म वगैरेंची या सिनेमात बदनामी केली आहे, म्हणून त्याच्या प्रदर्शनावर बंदी घालावी, त्या लोकांना कोर्टात खेचावे नाही तर रस्त्यातच बदडून काढावे वगैरे प्रक्षोभक भाषणे केली गेली आहेत. यापुढेही होतील. श्री.ए.आर.रेहमान यांना 'आपला' म्हणायचा की 'परका' याबद्दल कांही लोकांच्या मनात संदेह आहे. 'आपल्या'वर प्रेम आणि 'परक्या'चा द्वेष केलाच पाहिजे अशा मनोधारणेतून हे विचार येतात. एकादी गोष्ट स्वतंत्रपणे चांगली किंवा वाईट हे ठरवणे या विचारसरणीत बसत नसावे.
ऑस्कर पुरस्काराचा स्वीकार करतांना ए.आर.रेहमान याने आपल्या अत्यंत छोट्या भाषणात सांगितलेले दोन शब्द, (दोन वाक्ये) खूप बोलके आहेत.
१. या सिनेमात आशावादाचा गौरव आहं.
२. प्रेम आणि द्वेष यामधून कशाचा स्वीकार करायचा हा पर्याय माझ्या आयुष्यात सतत माझ्यापुढे येत राहिला, त्यातून मी नेहमी प्रेमाचा स्वीकार केला.
आनंद घारे
मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात.
http://360.yahoo.com/abghare
http://anandghan.blogspot.com/
23 Feb 2009 - 11:07 am | जागु
विजेत्यांचे अभिनंदन.
23 Feb 2009 - 11:29 am | ढ
ऑस्कर पुरस्काराबद्दल ए.आर.रेहमान आणि गुलजार साहेबांचे अभिनंदन!
स्माइल पिंकी या लघुपटाला सुद्धा ऑस्कर मिळाले आहे. या लघुपटाचे फील्ड प्रोड्यूसर्स नंदिनी राजवाडे आणि गिरीश ठाकूर यांचेही अभिनंदन !
23 Feb 2009 - 11:42 am | विनायक पाचलग
हेच म्हणतो
नाहीतर तो स्माइल पिंकी हरवुन जायचा कोठेतरी
टी व्ही वर पण काही बोलत नाही आहेत त्याविषयी .
मलासुद्धा आता रेडीओ मिरचीवर ऐकल्यावर समजले
छानसे वाचलेले
विनायक पाचलग
23 Feb 2009 - 12:06 pm | मिथिला
ए.आर्.रहमान चे अभिनंदन!! सगळीकडे अगदी जय हो चाललेय. पण जरा विचार केला तर हे त्याच्या करियर्अचे बेस्ट संगीत आहे का? मला नाही वाटत. पण त्याचे टॅलेंट बघीतले तर he deserves it.
23 Feb 2009 - 12:38 pm | दत्ता काळे
जिथे ऑस्कर पुरस्कार संपतात तिथे आमचे मदनमोहन साहेब सुरू होतात..!
तात्या म्हणतात ते अगदी खरं !
थोडे अवांतर : आणि मदनमोहन साहेबांची बहुतेक सर्वच गाणी फारच उच्च दर्जाची होती आणि फिल्म फेअर अवार्ड मिळण्याच्याही लायकीची होती, पण दुर्दॅवाने फक्त "माई रे, मै कासे कहू प्रीत . . . ." चित्रपट : दस्तक - ह्या एकाच गाण्याला मिळालं. परंतु त्याची खंत न बाळगता साहेब उत्तमोत्तम गाणी कायम देत राहिले.
असो
विजेत्यांचे अभिनंदन.
23 Feb 2009 - 8:48 pm | खडूस
माझ्या माहितीप्रमाणे दस्तक साठी मदनमोहन यांना National Film Award मिळाले होते and not filmfare award
- आहेच मी खडूस
पटलं तर बोला नाहीतर गेलात उडत
23 Feb 2009 - 1:55 pm | वाहीदा
रेहमान च्या संगीतात मासुमीयत (sorry मराठीत काय म्हणतात आठवत नाही ...) झळकते ....
This is not his best performance but one of the Best !!
त्याचे रोझा चे संगीत तर कधीच विसरु शकत नाही...स्पेशली दिल हैं छोटासा ... चीन्न चीन्न आसय...सिरगळीक मासय ! (तामिल)
बाकी भारतीय संगीता समोर तर सारा आसमान झुक गया तर Oscar हे फिकेच त्याने वंदना दिली तर काय नवल ??
~ वाहीदा ( I would love to put रेहमान as surname ..Sorry Abbu )
23 Feb 2009 - 2:42 pm | कालिन्दि मुधोळ्कर
वाहीदा रेहमान! इतकं सुंदर नाव असल्यावर मग काय!!
>>Oscar हे फिकेच त्याने वंदना दिली तर काय नवल ??
अगदी बरोबर.
23 Feb 2009 - 3:32 pm | सागर
पुरस्कार देशी असो वा विदेशी... पुरस्कार हा पुरस्कारच असतो...
पण ज्या दिवशी १००% भारतीय चित्रपटाला पुरस्कार मिळेन तो दिवस नक्कीच सोनियाचा असेन ...
पण सध्यातरी सुरुवात झाली आहे असे गृहीत धरायला हरकत नाही....
रहमान व गुलजार यांच्याबरोबरच स्लमडॉग कंपूतील रसूल आणि डॉक्युमेंटरी ' स्माईल पिंकी' च्या भारतीय कलाकारांचेही अभिनंदन....
जय हो! असेच म्हणतो...
23 Feb 2009 - 10:07 pm | प्राजु
रेहमान्-गुलझार तसेच नंदिनी राजवाडे आणि गिरिश ठाकूर यांचेही..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
23 Feb 2009 - 10:32 pm | वेताळ
कुणी निंदा कुणी वंदा...
आमच्या संगीतातल्या देवाला मिळाला आज खरा बंदा...
जय हो......जय हो...
वेताळ
24 Feb 2009 - 6:34 am | गोगलगाय
म्हणजे गुलजार आणी सुखवींदर कटाप आता..जय हो..मारा टिचकी खाली..
टिचकी मारा
24 Feb 2009 - 8:22 am | मराठी_माणूस
आता हा चित्रपट सरकार करमुक्त करत आहे http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/4179575.cms.
(बाहेरच्यांच्या प्रशस्तीपत्रकाची आपण वाट पहात होतो तर, आपल्या नेहमिच्या 'करमुक्त' करण्याच्या कसोटीला ते उतरतो की नाही ते पहण्याची आता गरज नाही. कोणी काही तक्रार केली तरी 'ऑस्कर' हे नाव तोंडावर फेकता येईल)
24 Feb 2009 - 8:38 am | नीधप
याच्याइतका मूर्खपणा दुसरा नाही. ज्या चित्रपटाने आधीच सगळा पैसा कमावलाय असा विदेशी चित्रपट 'ऑस्कर' मिळाले म्हणून करमुक्त... मग दरवर्षीच का नाही करत हे?
आणि आपली, भारतीय शॉर्ट डॉक्यु 'स्माइल पिंकी' जिने हे बक्षीस मिळवलंय त्यांना काय देणार?
१०००० रूपयाचे बक्षिस देतील फारतर...
शॉर्ट डॉक्यु विभागात आपली फिल्म नॉमिनेट होणे, विजेती होणे हे नवीन नाहीये आता पण अजूनही यातली एकही फिल्म सामान्य माणसांपर्यंत पोचत नाही. त्याची काही व्यवस्था करा या निमित्ताने.
पण एवढं कोण विचार करणार...
- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home
24 Feb 2009 - 10:47 am | मनिष
१०१% सहमत -- ह्या फिल्म बघायलाच मिळत नाही कुठे! :(
25 Feb 2009 - 11:50 am | मैत्र
पूर्वी दूरदर्शन वर आठवड्यातून एकदा रात्री उत्तमोत्तम डॉक्युमेंटरी किंवा शॉर्ट फिल्मस लागत होत्या...
आता टी आर पी कमी पडत असावा..
नी - तुम्ही या क्षेत्रात आहात. इथे काय नक्की प्रॉब्लेम आहे लिहाल का? डॉक्युमेंटरी किंवा शॉर्ट फिल्मस या इतक्या पडद्याआड का गेल्या आहेत किंवा फक्त कोर्स चा भाग यापुरत्याच का राहिल्या आहेत?
25 Feb 2009 - 1:27 pm | नीधप
टेलिव्हिजनच्या संदर्भात टि आर पी चा प्रश्न निश्चितच आहे.
एक्झिबिटर्स थिएटरमधे डॉक्यु किंवा शॉर्टस लावत नाहीत कारण कलेक्शन नसतं. प्रेक्षकांनाही हे असं काही बघायची सवय नाही. त्यामुळे तिकीट काढून डॉक्यु किंवा शॉर्टस बघायला जाणार नाहीत.
डॉक्यु आणि शॉर्ट फिल्ममेकर्स जे आहेत त्यातले अर्धे लोक हे कमिशन्ड म्हणजे कुणासाठी तरी (एखादी एन जी ओ, एखादी संस्था, एखादी कंपनी इत्यादी) डॉक्यु बनवतात. त्या अश्या प्रदर्शित केल्या जातातच असं नाही. उरलेले अर्धे फिल्ममेकर्स जे खरोखरीचं फिल्ममेकींग म्हणून डॉक्यु वा शॉर्टस बनवतात त्यांची पैशाची आणि एकुणात इतरही ताकद इतकी कमी असते की वितरक आणि एक्झिबिटर्स वर त्यांचं काहीच वजन पडू शकत नाही.
सरकार एकुणातच चित्रपट उद्योगाच्या बाबतीत चुकीच्या पद्धतीने क्रियाशील आहे त्यामुळे तिथून काही मदत मिळणे शक्य नाही.
तस्मात डॉक्यु, शॉर्टस ह्या गोष्टी केवळ डिस्कव्हरी सारखे चॅनेल्स, निरनिराळे फिल्म फेस्टीव्हल्स आणि प्रायव्हेट सर्क्युलेशन एवढ्यापुरत्याच मर्यादीत रहातात.
- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home
25 Feb 2009 - 10:53 am | मैत्र
त्याचा मूळ कथानकाशी फारकत घेणं आणि गरजेपेक्षा जास्त बटबटीत करणं हे सोडलं तर काय वाईट आहे?
ट्रॅफिक सिग्नल सारखे चित्रपट चांगले आणि तेच बाहेर कोणी यु के हॉलीवूड वाल्याने केलं तर वाईट - का तर त्यांना वाईट तेच दिसतं. हे नक्की खरं की सगळंच असं दारिद्र्य नसेल आपल्या देशात. सुसंस्कृत आणि समृद्ध देश आहे. पण जे दाखवलं आहे ती वस्तुस्थितीच आहे ना? कोणी एक कथानक घेतलं आहे आणि एक चित्रपट बनवला तर काय वाईट?
हाच हिंदी मध्ये चांगल्या पद्धतीने केला तर कौतुक झालं असतं ना?
हे म्हणतानाही यातला पाश्चात्यवाद मी नाकारत नाही. सकाळ मध्ये नीती बडवे यांचा लेख वाचला आणि चांगलाही वाटला. दोन्ही बाजूंचा विचार व्हावा असं वाटतं.
दुसरी बाजू रेहमान ची. सर्वस्वाचा काय प्रश्न येतो? जर असं असेल तर राष्ट्रीय पुरस्कार ही बंद करावेत. अकॅडमी अवॉर्डस हे या क्षेत्रातले सर्वात मानाचे समजले जातात. भारतीय कलाकारांचा / तंत्रज्ञांचा खुल्या कॅटॅगरी मधल्या इंग्रजी चित्रपटात सहभाग फारसा नव्हता त्यामुळे नसतील मिळाले हे आत्तापर्यंत. बस.
आणि प्रत्येक पुरस्कार हे त्या वर्षातल्या सर्वोत्कृष्ट कामासाठी असतात. त्या कलाकाराच्या कारकीर्दितल्या सर्वोत्तम कामगिरी साठी नव्हे. मग जय हो पेक्षा रेहमान किंवा गुलजार साहेबांची शंभर चांगली हिंदी / तमीळ गाणी चांगली असतील पण त्याचा इथे काहीही संबंध नाही. या वर्षी त्यांचं काम चांगलं होतं बस्स. दोन निर्विवाद गुणवंतांचं जागतिक पातळीवर सर्वोच्च पुरस्काराने कौतुक झालं याचं दु:ख कसलं? आणि यात लाचारी किंवा भिकारडे पणा कसला? असो...
या पेक्षा एफ टी आय आय मधल्या पोकुट्टीचं कौतुक आणि अभिनंदन करा. ते तर स्वतःचं यश आहे! का तिथेही लाचारी दिसतेय?
अवांतरः या समारंभात आणि मुलाखतींमध्ये अनिल कपूर उगाचच फारच खूश वाटला. राम लखनच्या काळात तो असा उगाच हसत फिरायचा तसा :)
25 Feb 2009 - 11:02 am | मनिष
प्रतिसाद खूप आवडला आणि मी जवळजवळ सगळ्याच बाबींशी सहमत आहे! त्यामुळे +१०००
25 Feb 2009 - 11:25 am | सुनील
सहमत.
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
25 Feb 2009 - 11:28 am | वाहीदा
>>ट्रॅफिक सिग्नल सारखे चित्रपट चांगले आणि तेच बाहेर कोणी यु के हॉलीवूड वाल्याने केलं तर वाईट - का तर त्यांना वाईट तेच दिसतं. हे नक्की खरं की सगळंच असं दारिद्र्य नसेल आपल्या देशात. सुसंस्कृत आणि समृद्ध देश आहे. पण जे दाखवलं आहे ती वस्तुस्थितीच आहे ना? कोणी एक कथानक घेतलं आहे आणि एक चित्रपट बनवला तर काय वाईट?
हाच हिंदी मध्ये चांगल्या पद्धतीने केला तर कौतुक झालं असतं ना?
सहमत !!
>>अवांतरः या समारंभात आणि मुलाखतींमध्ये अनिल कपूर उगाचच फारच खूश वाटला. राम लखनच्या काळात तो असा उगाच हसत फिरायचा तसा
अन अनिल कपूर बध्द्ल बोलायचे झाले तर ... त्याच्या मुलीचा Delhi 6 पण खुप चर्चेत आहे ... म्हणजे... ५ उंगलि यां घी में और उसका सर (बहुतेक) कढाई में ..असेल :-)
~ वाहीदा
25 Feb 2009 - 11:35 am | नीधप
>>ट्रॅफिक सिग्नल सारखे चित्रपट चांगले<<
उत्तम विनोद.
- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home
25 Feb 2009 - 11:47 am | मैत्र
त्या स्वरुपाच्या समांतर चित्रपटांबद्दल जे मत असतं ते लिहिलं आहे. ट्रॅफिक सिग्नल हे एक उदाहरण आहे.
25 Feb 2009 - 1:06 pm | नीधप
कल्पना आहे. उदाहरण म्हणून पण विनोद वाटला.
असो!
- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home
25 Feb 2009 - 10:55 am | मराठी_माणूस
अकॅडमी अवॉर्डस हे या क्षेत्रातले सर्वात मानाचे समजले जातात.
हे कोणी ठरवले ?
25 Feb 2009 - 11:09 am | मैत्र
इंग्रजी मधल्या अमेरिकन किंवा ब्रिटीश चित्रपटांसाठी कुठले अवॉर्डस जास्त मानाचे ते तुम्ही ठरवा...
http://en.wikipedia.org/wiki/Academy_Award
१९२९ पासून हे दिले जातात. जर हे बरोबर वाटत नसेल तर हॉलीवूड मधल्या लोकांसाठी जास्त मानाचे किंवा मोठे पुरस्कार कुठले ते ठरवा आणि समस्त हॉलीवूड तारे तारका दिग्दर्शक निर्माते तंत्रज्ञ यांना सांगा की तुम्हाला अकॅडमी अवॉर्डस महत्त्वाचे वाटत असतील पण ते बरोबर नाही...
25 Feb 2009 - 11:38 am | मराठी_माणूस
त्यांच्या साठी असतील , आपल्यासाठी नाही.
25 Feb 2009 - 11:44 am | मैत्र
हे बरोबर की अकॅडमी हॉलीवूड साठी महत्त्वाचा आपल्यासाठी नाही.
पण हा पुरस्कार एका ब्रिटिश इंग्रजी चित्रपटासाठी आहे. मग त्या कॅटॅगरी मध्ये आपल्या साठी महत्त्वाचा पुरस्कार कुठला आहे ते सांगाल का?
तुम्ही म्हणता त्याप्रमाणे लगान, स्वदेस, श्वास, तारें जमीं पर यांना ऑस्कर मिळण्याची आस धरणे आणि त्यासाठी आटापिटा करणे हे तितकंसं बरोबर नाही. कारण ते त्यांच्या यशाचं किंवा दर्जाचं द्योतक असेलच असं नाही. स्लमडॉग चा गट मात्र नक्कीच वेगळा आहे.
25 Feb 2009 - 12:42 pm | मराठी_माणूस
स्लमडॉग चा गट मात्र नक्कीच वेगळा आहे.
तो कोणता ?