काल दोन सुन्दर वेबसाईट वाचण्यात आल्या त्या ईथे नमुद करु ईच्छिते.( मिपावरील बहुतेकान्ना माहीत असाव्यात बहुतेक)
puladeshpande.com
यात पु.ल.नी लिहिलेले काही उतारे आहेत.सुनिताताईनी लिहिलेला लेख, पु.ल.चे जिवन अशी सुन्दर माहीती आहे.
www.marathimati.com
यात श्लोक,लेख,सुविचार, लहानमुलासाठी सुरेख माहिती आहे
प्रतिक्रिया
20 Feb 2009 - 8:47 am | दशानन
:)
काय महत्वपुर्ण चर्चा आहे नै
>:)
20 Feb 2009 - 12:08 pm | दिपक
पु.लं. च्या लेखांचा खजाना इथे http://cooldeepak.blogspot.com मिळेल.
:)
20 Feb 2009 - 5:54 pm | शुभान्गी
धन्यवाद दिपक,
ही पण छान साईट आहे.
20 Feb 2009 - 7:23 pm | प्रफुल्ल
आभारी आहे.... खजिना अत्त्युतम...आजचा दिवस छान जाईल. :)