पुस्तक पाहीजे

chipatakhdumdum's picture
chipatakhdumdum in जनातलं, मनातलं
16 Feb 2009 - 7:00 pm

मला ' प्राचीन पुरूषोत्तम ' हे पुस्तक त्याच्या सर्व भागासहीत कुठे मिळेल. मी सुमारे ४० वर्षापूर्वी ते सर्व भाग वाचले होते.

वाङ्मयमाहिती

प्रतिक्रिया

कलंत्री's picture

16 Feb 2009 - 7:10 pm | कलंत्री

आपण अजून थोडी माहिती दिली तर पुण्यात चौकशी करता येईल. शक्यतो वरदा प्रकाशन कडे हे पुस्तक मिळायला हवे.

chipatakhdumdum's picture

16 Feb 2009 - 11:35 pm | chipatakhdumdum

बहुतेक कथा पुराणातल्या होत्या, आणि मला आठवत की प्रकाशन मौज च होत.
पण मौज मध्ये विचारल तर तिथे जो पोरगा होता तो नीट उत्तर देत नव्हता.
वेळ नव्हता म्हणून नाद सोडला.