दवबिंदू

ज्याक ऑफ ऑल's picture
ज्याक ऑफ ऑल in जनातलं, मनातलं
16 Feb 2009 - 2:24 pm

आयुष्य ना..... एखाद्या दवबिंदू सारखं असल पाहीजे, छोटसंच पण अस की .... Living Life to its Fullest! तस पाहीलं तर दवबिंदू आहे काय ? एक थेंब पाण्याचा ? का एक क्शण .... गोठून गेलेला ? जगणं आणि मरणं सुद्धा दैवाच्या स्वाधीन केलेला ?

खरंच.. जगता आलं पाहीजे एका दवबिंदू सारखंच ! एकदातरी ! पाणी असून वाहता न आल्यचं दु:ख नाही की , मोत्यासरखं दिसलो त्याच सु:ख नाही. कधी Observe केलंय का एखद्या दविबंदूला ? त्यात ना... "सुर्याला" स्वत:त पहाण्यची.... सामावण्यची... जिद्द म्हणा किंवा ताकद म्हणा... ती असते !!

हां.. पण जेवढे जगलो ते असे जगा की, जगात Atleast एक तरी असावं की ज्याला आपल्या "असण्याने" िकंवा "नसल्यानेही" काहीतरी फ़रक पडतो .
मग असे जगलो ना ....की काही फ़रक नाही पडत की आपण कीती जगलो !! पण शेवटी "जगलो" यालाच खरं महत्व आहे.... दविबंदू सारखंच !!!

मांडणीविचार

प्रतिक्रिया

मधु मलुष्टे ज्यु. बी. ए.'s picture

16 Feb 2009 - 3:09 pm | मधु मलुष्टे ज्य...

झेल्या तुझा भाऊ आला रे... ;)

--मधु मलुष्टे ज्यु.बी.ए.

अभिष्टा's picture

16 Feb 2009 - 3:20 pm | अभिष्टा

:/

हां ! म्हणजे थोडक्यात, "१०० वर्षे निरर्थक आयुष्य जगण्यापेक्षा १० वर्षे अर्थपुर्ण आयुष्य जगलेले चांगले."
---------------------------------
जे जे मजसाठी उचित, तेचि तू देशील खचित
हे मात्र मी नक्की जाणित, नाही तकरार राघवा