सुचना
प्रिय मिसळपाव सदस्य,
आपल्या मिसळपाववरील योगदानाची आम्ही नोंद घेतली आहे. मात्र, अलीकडील काही पोस्ट्स/प्रतिक्रियांमध्ये व्यक्तिगत टीका, शिवीगाळ, विशिष्ट राजकीय अजेंडा, घसरलेला भाषेचा स्तर, असे सातत्याने दिसून येत आहे. मिसळपाव हे मुक्त अभिव्यक्तीसाठीचे व्यासपीठ असले तरी, येथे काही मूलभूत नियम व सभ्यतेची अपेक्षा राखली जाते.
आपल्या लक्षात आणून देतो की:
1. कोणत्याही व्यक्तीवर (मिसळपाववरील सदस्य, राजकीय नेते इत्यादी) व्यक्तिगत स्वरूपाची टीका सहन केली जाणार नाही.
2. राजकीय अजेंडा रेटणे, पक्षनिष्ठा पसरवणे किंवा इतर सदस्यांना चिथावणी देणारी विधानं करणे हे संस्थळाच्या धोरणात बसत नाही.
आपल्याला विनंती आहे की आपण आपल्या प्रतिसादांची शैली पुन्हा एकदा तपासून पाहावी व संस्थळाच्या मर्यादेत राहून सहभाग घ्यावा. भविष्यात याच प्रकारची कृती आढळल्यास, आपले सदस्यत्व तात्पुरते वा कायमचे निलंबित केले जाऊ शकते.
आपल्या सहकार्याची अपेक्षा आहे.
– मिसळपाव व्यवस्थापन टीम
प्रतिक्रिया
13 Feb 2009 - 11:55 pm | मदनबाण
मी रंगून विड्यात
तुझ्या ओठावर
सांगेन ओळख.
लय भारी !!!
मदनबाण.....
Be only positive and pure minded,for in such temples of the mind God loves to come and to stay.
Paramahansa Yogananda.
14 Feb 2009 - 12:11 am | बिपिन कार्यकर्ते
व्हॅलेन्टाईन डे च्या मुहुर्तावर धमाका...
बिपिन कार्यकर्ते
14 Feb 2009 - 12:15 am | बेसनलाडू
मी रंगून विड्यात
तुझ्या ओठावर
सांगेन ओळख.
छान!
(अनोळखी)बेसनलाडू
14 Feb 2009 - 12:26 am | शशिधर केळकर
व्हॅलंटाईन स्पेशल तर खरेच, पण अप्रतिम भावपूर्ण कविता उतरली आहे. तीनही कडव्यातल्या मधल्या ३-३ ओळी विशेष सुरेख!
14 Feb 2009 - 3:57 am | घाटावरचे भट
उत्तम!!!
14 Feb 2009 - 5:01 am | सहज
व्हेलेंटाईननिमित्त तुम्ही पण
:-)
14 Feb 2009 - 5:08 am | प्राजु
कल्पना खूप छान आहेत. पण एक 'रामदास टच" जो असतो तो नाही जाणवला. तुमच्या लेखणीतून उत्तमच वाचायची सवय लागली आहे.. काय करू?
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
14 Feb 2009 - 5:29 am | रामदास
गाणं चालीसकट मला सुचलं.मी ऑडीओ टाकण्याचा प्रयत्न करून पाहीला. जमलं नाही.त्यामुळे जसं सुचलं त्यात कारागीरी न करता तसंच लिहीलं.
२-३-३
१-३-३
२-४
३-३
अशी रचना त्या चालीत होती. त्यातही बदल केला नाही किंवा यमक जुळवण्याचा प्रयत्न केला नाही.
ता.क.: हा वॅलंटाईन चा साईड इफेक्ट असावा.असेलही. पावसाळ्यात , टोपलीत ठेवलेल्या कांदा बटाट्याला पण कोंब फुटतात. तसंच काहीसं.
14 Feb 2009 - 7:26 am | दशानन
>>हा वॅलंटाईन चा साईड इफेक्ट असावा.असेलही. पावसाळ्यात , टोपलीत ठेवलेल्या कांदा बटाट्याला पण कोंब फुटतात. तसंच काहीसं.
=))
कविता सुंदरच ;)
आवडली.
भिरभिर फिरलो उन्हातानात मी !
चकरा मारल्या अनंत मी !
तुला पाहण्यासाठी...
यमालाही थोपवलं मी !
पण आता बाय-बाय =))
14 Feb 2009 - 7:04 am | विसोबा खेचर
माझ्या प्रेमाची शपथ ....गळाभरून शपथ
मी रंगून विड्यात
तुझ्या ओठावर
सांगेन ओळख.
वा! क्या केहेने रामदासभैय्या!
तात्या.
14 Feb 2009 - 8:33 am | प्रकाश घाटपांडे
मला सोसना उभारा
मला सोसना हिवाळा
.
.
.
वैशाली सामंतच्या कोंबडी पळाली च्या चालीत म्हनुन दाखवा
प्रकाश घाटपांडे
14 Feb 2009 - 8:54 am | पिवळा डांबिस
मी होऊन चांदणे
तुझ्या अंगणात
मागेन जोगवा.
क्या बात है रामदासजी!
मार डाला...
प्रेमात आत्मसमर्पणाशिवाय दुसरं असतंच काय?
14 Feb 2009 - 11:28 am | विनायक प्रभू
बरेच कोंब फुटलेत.
14 Feb 2009 - 2:10 pm | घाटावरचे भट
=))
बाकी गाणं उत्तम आहे रामदासजी.
14 Feb 2009 - 2:12 pm | अवलिया
पेवातले असले की थोडी हवा दमट झाली की कोंब फुटतात.
--अवलिया
15 Feb 2009 - 8:28 am | प्रमोद देव
रामदासजींच्या ह्या भावगीताला मला ही चाल सुचली. इथे ऐका!
15 Feb 2009 - 8:51 am | सहज
हेमंतकुमार यांच्या आवाजाची आठवण आली हो.
"मला सोसेना, मला सोसेना" हे आर्त सूर तर अगदी पटण्यासारखे. ;-)
15 Feb 2009 - 1:02 pm | विसोबा खेचर
प्रमोदकाका,
साला, ही पण चाल क्लास आहे! :)
आपला,'
(भावगीतप्रेमी) तात्या.
15 Feb 2009 - 11:06 am | प्रमोद देव
धन्यवाद सहजराव! :)
15 Feb 2009 - 5:51 pm | शशिकांत ओक
व्वा, झकास मजा आया!
शशिकांत
15 Feb 2009 - 7:40 pm | यशोधरा
होऊन चांदणे
तुझ्या अंगणात
मागेन जोगवा.
हे खूपच आवडले.
16 Feb 2009 - 5:51 pm | दत्ता काळे
मला सोसेना दुरावा .... मला सोसेना दुरावा
मी होऊन चांदणे
तुझ्या अंगणात
मागेन जोगवा.
हे फारच आवडलं
16 Feb 2009 - 6:07 pm | सर्वसाक्षी
आता मैफल झालीच पाहिजे!
16 Feb 2009 - 6:08 pm | दशानन
हेच म्हणतो आहे !
17 Feb 2009 - 12:03 am | हरकाम्या
रामदासभाउ लई झ्याक .