हुंडाबळी

शर्मीला's picture
शर्मीला in जे न देखे रवी...
1 Feb 2009 - 1:11 pm

हुंडाबळी
मला लगीन कराव पाहिजे
हुंडा देणारी मुलगी पाहिजे
चिकनी असो वा चकणी असो
शिक्षित असो वा अशिक्षित असो
हुंडा देणारी असली पाहिजे
भविष्याची मग मला काळजीच नाही
पैसे नसतील तर सांगिन मी हिला जा माहेरी
पोरीचा बाप देईल पैसे
नाईलाज बिचाराचा
सवाल अब्रुचा
देशाने बनविले हुंड्याचे नियम हजारो
म्हणुन पेपरात येतात हुंडा बळी करोडो
वर्षानुवर्षे चालत आले असेच
कितीही बदललो तरी
आम्ही तसेच
**** शर्मीला ****

कविताविचार