पुष्कराज in जे न देखे रवी... 30 Jan 2009 - 6:59 pm प्रियेच्या भेटी चांद्ण्या उन्हात प्रेमाचे घरटे काटेरी वनात कट्यांनासुद्धा गुलाबाची सय वेडाची ओढ वेडच वय तारका हाती जागल्या राती वारयाचा आलाप भैरवी गाती दूर किनारी पहाट उभी खेळूदे चांद्ण निवांत नभी कविताआस्वाद प्रतिक्रिया वा वा 31 Jan 2009 - 10:55 am | कोदरकर वा वा! वा!!! छागये 31 Jan 2009 - 2:40 pm | अनंतसागर वा!!! छागये गुरु!!!!!!!!!!!!!!
प्रतिक्रिया
31 Jan 2009 - 10:55 am | कोदरकर
वा वा!
31 Jan 2009 - 2:40 pm | अनंतसागर
वा!!! छागये गुरु!!!!!!!!!!!!!!