मकरसंक्रमण!

चतुरंग's picture
चतुरंग in जनातलं, मनातलं
14 Jan 2008 - 11:27 pm

सर्व मि.पा.वासियांना मकरसंक्रमणाच्या हार्दिक शुभेच्छा!
तीळगूळ घ्या, गोड बोला! (मिसळीचा आस्वाद घेत असलात तरी!)
पॄथ्वीच्या दोन्ही बाजूना एकाच वेळी किती वेगवेगळा सोहळा सुरु असतो - भारतात ह्यावेळी थंडी संपण्याची चाहूल लागलेली असते आणी इकडे अमेरिकेत हिमाची सुरुवात!
आज १४ जाने.२००८ ला ह्या वर्षीचा पहिला हिमवर्षाव झाला त्याची काही प्रकाशचित्रे!

हिमवर्षाव २००८

झाडांचे रुपेरी रूप!

निसर्गाचे काळ्यावर पांढरे!

हिमाच्छादित वहाने.

भूगोलशुभेच्छा

प्रतिक्रिया

स्वाती राजेश's picture

14 Jan 2008 - 11:41 pm | स्वाती राजेश

फोटो मस्त काढले आहेत:))

अजुनी यु.के. मधे (इंग्लंड) स्नो पडलेला नाही:(((

विसोबा खेचर's picture

15 Jan 2008 - 9:23 am | विसोबा खेचर

फोटो झकास आहेत...

बाहेर इतका सुंदर बर्फ पडत असेल तर ग्लेनफिडिच प्यायला अधिकच मजा येईल! :)

तात्या.