देशासाठी समुद्र पोहुन जाणार्या, अंदमानमध्ये काळ्या पाण्याची शिक्षा कणखरपणे भोगणार्या, अस्पृश्यतानिवारणासाठी मोलाचा वाटा उचलणार्या...... महापुरुष- युगपुरुष स्वा. सावरकरांचा हा एक बहुमानच असेल.
हिच आणी हिच नोट चलनात यायला हवी !
इतर नोटांवरील महात्माजींना सुद्धा रजेवर पाठवावे !
सावरकर भक्त
|!¤*'~` प्रसाद `~'*¤!|
"समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।" आमचे राज्य
जिथे सर्वात महत्त्वाच्या ठिकाणी सावरकरांचं नाव / फोटो असायला पाहिजे तिथे सेल्युलर जेल मधून काढणारे महाभाग केंद्र सरकारमध्ये असताना सर्वात मोठया डिनॉमिनेशन(मराठी?) च्या नोटेवर हा फोटो कुठून येणार.
आणि ते थोर होते पण देशपातळी वर त्यांच्या बद्दल फारशी माहिती किंवा संदर्भ नाहीत. आणि जे काही असतील / होते ते गेली साठ वर्षे पूर्ण दडपले आहेत. महाराष्ट्रातल्या पुढच्या पिढीला त्यांच्या बद्दल माहिती व तेवढा आदर आणि अभिमान टिकून राहिला तर तो या नोटेवरील फोटोपेक्षा खूप जास्त मोलाचा ठरेल.
अनादि मी, अवध्य मी,
अनन्त मी भला,
जिंकील रिपु कवण
असा जगती जन्मला !
आण तुझ्या तोफांना
क्रुर सैन्य ते,
यन्त्र तन्त्र शस्त्र
आग ओकते !
देशी जरी हिंस्र सिंहाच्या
पंजरी मला,
दासासम चाटील
तो मत्परांध्रीला !
असे ज्वलंत राष्ट्रप्रेम असणा-या स्वातंत्र्यवीर सावरकराचा फोटो १००० रुपड्याच्या नोटेवर आणण्यापेक्शा सावरकराचे साहित्य, त्यांचे अजोड कर्तुत्व, त्यांचे विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचविण्याचा प्रयत्न केला पाहिजे
अनादि मी अनंत मी, अवध्य मी भला
मारिल रिपु जगतिं असा कवण जन्मला ।। धृ ।।
अट्टाहास करित जईं धर्मधारणीं
मृत्युसीच गाठ घालु मी घुसे रणीं
अग्नि जाळि मजसी ना खड्ग छेदितो
भिउनि मला भ्याड मृत्यु पळत सूटतो
खुळा रिपू । तया स्वयें
मृत्युच्याचि भीतिने भिववु मजसि ये ।। १ ।।
लोटि हिंस्र सिंहाच्या पंजरी मला
नम्र दाससम चाटिल तो पदांगुला
कल्लोळीं ज्वालांच्या फेकिशी जरी
हटुनि भंवति रचिल शीत सुप्रभावली
आण तुझ्या तोफांना क्रूर सैंन्य तें
यंत्र तंत्र शस्र अस्र आग ओकते
हलाहल । त्रिनेत्र तो
मी तुम्हांसि तैसाची गिळुनि जिरवितो ।। २ ।।

==>>पुर्णं कविता सांगितल्याबद्दल धन्यवाद. तुमचे बरोबर आहे. पण वि.स्.वाळिंबे यांच्या सत्तावन्न ते सत्तेचाळीस या कादंबरीत पदांगुला या शब्दाऐवजी मत्परांध्रिला हा शब्द आहे.
चुक झाली अस्ल्यास क्षमा असावी.
पूर्वी फक्त ५०० च्या नोटेवर गांधी होते.
मधल्या काळात 'देशभक्तांचे' सरकार होते त्याच काळी सर्व नोटांवर गांधींचे चित्र आले. मी त्यावेळी मित्रमण्डळात आश्चर्यही व्यक्त केले होते.
'देशभक्तांच्या'च सरकारच्या काळात एक कोणतीतरी योजना महिलांसाठी सुरू झाली होती; तिला देखील 'कस्तुरबा योजना' असे नाव देण्यात आले होते.
कोण आहे रे तिकडे... फोडून काढा या दिपकला अन त्याला अनुमोदन देणार्या सगळ्या अतिरेक्यांना. आता आमचे इकडे लक्ष नाही तोपर्यंत असे प्रस्ताव मांडून घेता काय? थांबा थोडे, आम्ही आत्ता येतोच आणि आमचे अगाध ज्ञान पाजळून तुमच्या या वीराला आतंकवादी, महात्म्याचा मारेकरी, आणि अजून जे काय नशेत सुचेल ते ठरवून मोकळे होतो. तुम्ही पहाच...
आपला
(काँग्रेसी कॉम्रेड) जाणूदुर्योधन
(सावरकरांचे नाव घेतले तरी आमच्या पोटात गोळा येतो)
मग आम्ही त्याविरुद्ध उभे राहु आणि तुम्हाला इंगा दाखवु आणि तुम्ही ज्याला चांगले म्हणाल त्यांचे दुश्क्रुत्यांचा पाढा वाचु
आणि हो ह.घ्या हे सांगायलाच नको (करण तसे घ्यायचेच नसते )
आपला
अट्टल सावरकरवादी विनायक विनायक पाचलग
माझ्या भावना येथे उतरतात.
आणि हो सर्वात महत्वाचे म्हणजे छानसे वाचलेले
अरे कधीपण येवु देत हम है ना
जरा माझ्या खरडवहीतला फोटो बघ .
आणि हो आपण आता हे इथेच थांबवु या ठिकाणी उगाच अवांतर नको विनायक पाचलग
माझ्या भावना येथे उतरतात.
आणि हो सर्वात महत्वाचे म्हणजे छानसे वाचलेले
१०० % सहमत आहे मी. ही नोट यावी चलनात. निदान त्या मुळे तरी विसरलेल्यांना या युगपुरुषाची आठवण येइल. खरेच असे घडेल का? आमच्या येण्या-या नवीन पिढीला या महान व्यक्तीचे महात्म्य कळेल का?
मोठ्या रकमेच्या नोटा जितक्या जास्त चलनात येतात तितका काळा पैसा व्यवहार जास्त होतात. सर्वात मोठी नोट रु. १०० ची ठेवून सर्व मोठे व्यवहार बँकेच्या माध्यमातून करायची सक्ती केली तर काळ्या पैशाला आळा बसेल. तसेच सर्व कर रद्द करून फक्त बँकेच्या माध्यमातून केलेल्या सर्व व्यवहारांवर फक्त एकच कर असावा (हे माझे विचार नसुन काही व्यावसायिक एकत्र येउन या विचाराचा प्रसार करण्यासाठी चळवळ करत आहेत).
ही नोट चलनात येण्याच्या मी विरोधात आहे. किंबहूना कुठल्याच स्वातंत्र्यसैनिकाच्या/नेत्याच्या छायाचित्राची नोट येऊ नये असे वाटते.
जो पर्यंत असल्या नोटा मेजावरून वापरण्याऐवजी मेजाखालून वापरल्या जातात, तो पर्यंत अशा नोटांवरील थोरामोठ्यांची चित्रे त्यांचा मान राखण्याऐवजी अपमान अथवा क्रूर थट्टाच करतात असे वाटते... गांधीजींची अशी क्रूर थट्टा अथवा अपमान त्यांच्या मारेकर्याने पण केला नसेल इतका रोज त्यांचे चित्र या नोटांवर छापणारे करत आले आहेत असे वाटते.
प्रतिक्रिया
14 Jan 2009 - 2:21 pm | बाकरवडी
हि नोट चलनात यायलाच हवी !!!!!
सहमत ....
16 Jan 2009 - 9:43 am | मृगनयनी
सहमत!
देशासाठी समुद्र पोहुन जाणार्या, अंदमानमध्ये काळ्या पाण्याची शिक्षा कणखरपणे भोगणार्या, अस्पृश्यतानिवारणासाठी मोलाचा वाटा उचलणार्या...... महापुरुष- युगपुरुष स्वा. सावरकरांचा हा एक बहुमानच असेल.
14 Jan 2009 - 4:57 pm | परिकथेतील राजकुमार
हिच आणी हिच नोट चलनात यायला हवी !
इतर नोटांवरील महात्माजींना सुद्धा रजेवर पाठवावे !
सावरकर भक्त
|!¤*'~` प्रसाद `~'*¤!|
"समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।"
आमचे राज्य
14 Jan 2009 - 2:21 pm | घाशीराम कोतवाल १.२
वावा सावरकर हेच खरे राष्ट्रपिता हवेत गोळि ला गोळि चिच भाषा कळते
संक्रांतीच्या सर्व मिपाकरांना शुभेच्छा. तिळगूळ घ्या गोड बोला.
14 Jan 2009 - 2:41 pm | मॅन्ड्रेक
हि नोट चलनात यायलाच हवी !!!!!
सहमत ....
14 Jan 2009 - 3:37 pm | मैत्र
जिथे सर्वात महत्त्वाच्या ठिकाणी सावरकरांचं नाव / फोटो असायला पाहिजे तिथे सेल्युलर जेल मधून काढणारे महाभाग केंद्र सरकारमध्ये असताना सर्वात मोठया डिनॉमिनेशन(मराठी?) च्या नोटेवर हा फोटो कुठून येणार.
आणि ते थोर होते पण देशपातळी वर त्यांच्या बद्दल फारशी माहिती किंवा संदर्भ नाहीत. आणि जे काही असतील / होते ते गेली साठ वर्षे पूर्ण दडपले आहेत. महाराष्ट्रातल्या पुढच्या पिढीला त्यांच्या बद्दल माहिती व तेवढा आदर आणि अभिमान टिकून राहिला तर तो या नोटेवरील फोटोपेक्षा खूप जास्त मोलाचा ठरेल.
14 Jan 2009 - 3:56 pm | नम्रता राणे
हि नोट चलनात येईल तो सोनियाचा (गांधी नव्हे) दिन...
14 Jan 2009 - 4:09 pm | पर्नल नेने मराठे
हि नोट चलनात यायलाच हवी !!!!!
१००% सहमत............
चुचु
14 Jan 2009 - 6:10 pm | स॑क्या
मला पण हवि...पण खिशात..............
<:P
14 Jan 2009 - 6:25 pm | अनिरुद्धशेटे
अनादि मी, अवध्य मी,
अनन्त मी भला,
जिंकील रिपु कवण
असा जगती जन्मला !
आण तुझ्या तोफांना
क्रुर सैन्य ते,
यन्त्र तन्त्र शस्त्र
आग ओकते !
देशी जरी हिंस्र सिंहाच्या
पंजरी मला,
दासासम चाटील
तो मत्परांध्रीला !
असे ज्वलंत राष्ट्रप्रेम असणा-या स्वातंत्र्यवीर सावरकराचा फोटो १००० रुपड्याच्या नोटेवर आणण्यापेक्शा सावरकराचे साहित्य, त्यांचे अजोड कर्तुत्व, त्यांचे विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचविण्याचा प्रयत्न केला पाहिजे
---अनिरुद्ध
15 Jan 2009 - 12:14 am | विकास
आपण सांगितलेल्या कवितेत काही तृटी जाणवल्या म्हणून आठवणीतून लिहीणार होतो. तेंव्हा अचानक सावरकरांचे संकेतस्थळ आठवले आणि ही संपूर्ण कविता तेथे मिळाली!
आत्मबल
अनादि मी अनंत मी, अवध्य मी भला
मारिल रिपु जगतिं असा कवण जन्मला ।। धृ ।।
अट्टाहास करित जईं धर्मधारणीं
मृत्युसीच गाठ घालु मी घुसे रणीं
अग्नि जाळि मजसी ना खड्ग छेदितो
भिउनि मला भ्याड मृत्यु पळत सूटतो
खुळा रिपू । तया स्वयें
मृत्युच्याचि भीतिने भिववु मजसि ये ।। १ ।।
लोटि हिंस्र सिंहाच्या पंजरी मला
नम्र दाससम चाटिल तो पदांगुला
कल्लोळीं ज्वालांच्या फेकिशी जरी
हटुनि भंवति रचिल शीत सुप्रभावली
आण तुझ्या तोफांना क्रूर सैंन्य तें
यंत्र तंत्र शस्र अस्र आग ओकते
हलाहल । त्रिनेत्र तो
मी तुम्हांसि तैसाची गिळुनि जिरवितो ।। २ ।।
15 Jan 2009 - 11:44 am | अनिरुद्धशेटे
अनादि मी अनंत मी, अवध्य मी भला
मारिल रिपु जगतिं असा कवण जन्मला ।। धृ ।।
अट्टाहास करित जईं धर्मधारणीं
मृत्युसीच गाठ घालु मी घुसे रणीं
अग्नि जाळि मजसी ना खड्ग छेदितो
भिउनि मला भ्याड मृत्यु पळत सूटतो
खुळा रिपू । तया स्वयें
मृत्युच्याचि भीतिने भिववु मजसि ये ।। १ ।।
लोटि हिंस्र सिंहाच्या पंजरी मला
नम्र दाससम चाटिल तो पदांगुला
कल्लोळीं ज्वालांच्या फेकिशी जरी
हटुनि भंवति रचिल शीत सुप्रभावली
आण तुझ्या तोफांना क्रूर सैंन्य तें
यंत्र तंत्र शस्र अस्र आग ओकते
हलाहल । त्रिनेत्र तो
मी तुम्हांसि तैसाची गिळुनि जिरवितो ।। २ ।।
==>>पुर्णं कविता सांगितल्याबद्दल धन्यवाद. तुमचे बरोबर आहे. पण वि.स्.वाळिंबे यांच्या सत्तावन्न ते सत्तेचाळीस या कादंबरीत पदांगुला या शब्दाऐवजी मत्परांध्रिला हा शब्द आहे.
चुक झाली अस्ल्यास क्षमा असावी.
<अनिरुद्ध>
15 Jan 2009 - 10:43 pm | विकास
चुक झाली अस्ल्यास क्षमा असावी.
अहो साहेब! मला असली भाषा ऐकायची सवय नाही :-) आपणच बरोबर कसे ते सांगायचे असते! ;)
मला आपले आठवले आणि त्यातील उरलेल्या ओळी देखील प्रभावी असल्याने देत होतो इतकेच.
15 Jan 2009 - 6:42 am | केशवराव
आपल्या भारतात हि नोट कधिच चलनात येणार नाही.
15 Jan 2009 - 8:37 am | विनायक पाचलग
अह आलीच पाहिजे वरील सर्व प्रतिसादांशी १००००००००% सहमत
या संधीचा फायदा घेवुन माझ्या या आदर्शाला माझा विनम्र प्रणाम
आपला
(कट्टर सावरकरवादी) विनायक
विनायक पाचलग
माझ्या भावना येथे उतरतात.
आणि हो सर्वात महत्वाचे म्हणजे
छानसे वाचलेले
16 Jan 2009 - 1:28 pm | नितिन थत्ते
पूर्वी फक्त ५०० च्या नोटेवर गांधी होते.
मधल्या काळात 'देशभक्तांचे' सरकार होते त्याच काळी सर्व नोटांवर गांधींचे चित्र आले. मी त्यावेळी मित्रमण्डळात आश्चर्यही व्यक्त केले होते.
'देशभक्तांच्या'च सरकारच्या काळात एक कोणतीतरी योजना महिलांसाठी सुरू झाली होती; तिला देखील 'कस्तुरबा योजना' असे नाव देण्यात आले होते.
15 Jan 2009 - 10:32 pm | सचिन
ही नोट चलनात यायला हवीच !
१००० % सहमत.
16 Jan 2009 - 2:12 am | भास्कर केन्डे
किती सुंदर स्वप्न दाखवलेत... !
आपला,
(स्वप्नाळू) भास्कर
16 Jan 2009 - 2:13 am | भास्कर केन्डे
कोण आहे रे तिकडे... फोडून काढा या दिपकला अन त्याला अनुमोदन देणार्या सगळ्या अतिरेक्यांना. आता आमचे इकडे लक्ष नाही तोपर्यंत असे प्रस्ताव मांडून घेता काय? थांबा थोडे, आम्ही आत्ता येतोच आणि आमचे अगाध ज्ञान पाजळून तुमच्या या वीराला आतंकवादी, महात्म्याचा मारेकरी, आणि अजून जे काय नशेत सुचेल ते ठरवून मोकळे होतो. तुम्ही पहाच...
आपला
(काँग्रेसी कॉम्रेड) जाणूदुर्योधन
(सावरकरांचे नाव घेतले तरी आमच्या पोटात गोळा येतो)
16 Jan 2009 - 10:18 am | विनायक पाचलग
मग आम्ही त्याविरुद्ध उभे राहु आणि तुम्हाला इंगा दाखवु आणि तुम्ही ज्याला चांगले म्हणाल त्यांचे दुश्क्रुत्यांचा पाढा वाचु
आणि हो ह.घ्या हे सांगायलाच नको (करण तसे घ्यायचेच नसते )
आपला
अट्टल सावरकरवादी विनायक
विनायक पाचलग
माझ्या भावना येथे उतरतात.
आणि हो सर्वात महत्वाचे म्हणजे
छानसे वाचलेले
16 Jan 2009 - 6:24 pm | दिपक
कधी येताय फोडायला..?
16 Jan 2009 - 8:09 pm | विनायक पाचलग
अरे कधीपण येवु देत हम है ना
जरा माझ्या खरडवहीतला फोटो बघ .
आणि हो आपण आता हे इथेच थांबवु या ठिकाणी उगाच अवांतर नको
विनायक पाचलग
माझ्या भावना येथे उतरतात.
आणि हो सर्वात महत्वाचे म्हणजे
छानसे वाचलेले
16 Jan 2009 - 11:41 pm | नंदा प्रधान
केंडे काका शांत व्हा. एक दीर्घ श्वास घ्या १ २ ३....५० आकडे मोजा. आता बरं वाटतय का? मग आता सावरकरांवर एक छानसा लेख लिहा.
16 Jan 2009 - 2:56 am | मिना भास्कर
१०० % सहमत आहे मी. ही नोट यावी चलनात. निदान त्या मुळे तरी विसरलेल्यांना या युगपुरुषाची आठवण येइल. खरेच असे घडेल का? आमच्या येण्या-या नवीन पिढीला या महान व्यक्तीचे महात्म्य कळेल का?
17 Jan 2009 - 1:13 am | विसोबा खेचर
ही नोट चलनात आली पाहिजे!
तात्या.
25 Jan 2009 - 2:44 pm | दशानन
अशी नोट चलनात यायलाच हवी तसेच ह्या वीराला योग्य असा सम्मान आपल्या देशात सरकार तर्फे मिळालाच पाहीजे !
हे माझे देखील मत आहे.
*****
वर दाखवलेली नोट ही फोटोशॉप अथवा इतर संगणक प्रणाली द्वारे बनवली असावी अशी एक शंका मला येत आहे... !
*******
सध्या आम्ही ... ह्यावर नाचतो आहोत !!!
अफलातून गाणं आहे... ए.आर. रहमान जबरदस्त !
29 Jan 2009 - 8:47 pm | गुळांबा
मोठ्या रकमेच्या नोटा जितक्या जास्त चलनात येतात तितका काळा पैसा व्यवहार जास्त होतात. सर्वात मोठी नोट रु. १०० ची ठेवून सर्व मोठे व्यवहार बँकेच्या माध्यमातून करायची सक्ती केली तर काळ्या पैशाला आळा बसेल. तसेच सर्व कर रद्द करून फक्त बँकेच्या माध्यमातून केलेल्या सर्व व्यवहारांवर फक्त एकच कर असावा (हे माझे विचार नसुन काही व्यावसायिक एकत्र येउन या विचाराचा प्रसार करण्यासाठी चळवळ करत आहेत).
29 Jan 2009 - 10:22 pm | विकास