मॅन्ड्रेक in जे न देखे रवी... 8 Jan 2009 - 5:40 pm मला वाटते वटवाघुळ व्हावे अन झाडाला लटकावे, जरी जग हे चाललेले उलटे दिसु लागेल सुलटे . क्ष.. चारोळ्याविचार प्रतिक्रिया कल्पना 8 Jan 2009 - 6:53 pm | राघव कल्पना नक्कीच छान आहे. :) पण, "क्ष" म्हणजे कोण हो? तुम्हीच ना? नाहीतर कृपया हे वाचावे - http://www.misalpav.com/node/1196. मुमुक्षु
प्रतिक्रिया
8 Jan 2009 - 6:53 pm | राघव
कल्पना नक्कीच छान आहे. :)
पण, "क्ष" म्हणजे कोण हो? तुम्हीच ना? नाहीतर कृपया हे वाचावे - http://www.misalpav.com/node/1196.
मुमुक्षु