रेझर रेमॉन in जे न देखे रवी... 2 Jan 2009 - 8:48 pm मी आलो आणि नवी पृथ्वी, माझ्या पायी पसरली. मी आलो आणि नवा स्वर्ग माझ्या शीरी उतरला मी या पृथ्वीवर आलो आणि हा माझ्यासाठी शांत निवारा ठरला हे ग्रह-तार्यांच्या देवतांनो.... हा राजा तुम्हाला नम्रपणे आपल्या हॄदयाचा नजराणा अर्पण करतोय. कविता प्रतिक्रिया अस्स का ?? 2 Jan 2009 - 8:55 pm | शंकरराव अस्स का ?? बर बर.... गेला कुठे होता आदुगर तेही कळूद्या सर्वांना शक्तिमान 2 Jan 2009 - 8:56 pm | लिखाळ शक्तिमान रेझर रेमॉनचे स्वागत. -- (स्कॉट हॉल)लिखाळ. माझ्या अनुदिनीला येथे भेट द्या. असेच म्हणतो! 2 Jan 2009 - 9:07 pm | ब्रिटिश टिंग्या - (स्टोन कोल्ड स्टीव्ह ऑस्टिन उर्फ ३:१६) टिंग्या अंगात 'दम' असणं चांगलं.....पण तो सारखा लागणं वाईट! हिमालयाची उशी 2 Jan 2009 - 9:25 pm | धनंजय कवितेची आठवण आली! स्वागत! +१ अगदी! 3 Jan 2009 - 5:08 am | चतुरंग (त्याच बरोबर मला ट्रामचा शेवटचा बाक देखील आठवला एवढाच काय तो फरक! ;) ) चतुरंग (सरंजामे) घ्या. 3 Jan 2009 - 12:14 am | रेझर रेमॉन शंकरराव, मी परग्रहावरून आलोय. सध्या पृथ्वीवर वास्तव्य.. नंतर अल्फा सेंटॉरी किंवा GA 3085 वर... ओ.के.? नमस्कार लिखाळ (शक्तिमान) तुमचं लिखाण मजबूत आवडलं! सुंदर विचार आहेत! टिंग्या... (स्टोन कोल्ड स्टीव्ह) दमदार स्टेटमेण्ट! व्वा! अंगात दम यायला दम मारावा, द्यावा किंवा खावा! धनंजयभाऊ, तेव्हढी हिमालयाची उशी असेल तर पाठवून द्या! आपलं पद्य थोडं कच्चं आहे राव! नो किडिंग चिको!
प्रतिक्रिया
2 Jan 2009 - 8:55 pm | शंकरराव
अस्स का ?? बर बर....
गेला कुठे होता आदुगर तेही कळूद्या सर्वांना
2 Jan 2009 - 8:56 pm | लिखाळ
शक्तिमान रेझर रेमॉनचे स्वागत.
-- (स्कॉट हॉल)लिखाळ.
माझ्या अनुदिनीला येथे भेट द्या.
2 Jan 2009 - 9:07 pm | ब्रिटिश टिंग्या
- (स्टोन कोल्ड स्टीव्ह ऑस्टिन उर्फ ३:१६) टिंग्या
अंगात 'दम' असणं चांगलं.....पण तो सारखा लागणं वाईट!
2 Jan 2009 - 9:25 pm | धनंजय
कवितेची आठवण आली!
स्वागत!
3 Jan 2009 - 5:08 am | चतुरंग
(त्याच बरोबर मला ट्रामचा शेवटचा बाक देखील आठवला एवढाच काय तो फरक! ;) )
चतुरंग (सरंजामे)
3 Jan 2009 - 12:14 am | रेझर रेमॉन
शंकरराव,
मी परग्रहावरून आलोय. सध्या पृथ्वीवर वास्तव्य.. नंतर अल्फा सेंटॉरी किंवा GA 3085 वर... ओ.के.?
नमस्कार लिखाळ (शक्तिमान) तुमचं लिखाण मजबूत आवडलं! सुंदर विचार आहेत!
टिंग्या... (स्टोन कोल्ड स्टीव्ह) दमदार स्टेटमेण्ट! व्वा!
अंगात दम यायला दम मारावा, द्यावा किंवा खावा!
धनंजयभाऊ,
तेव्हढी हिमालयाची उशी असेल तर पाठवून द्या! आपलं पद्य थोडं कच्चं आहे राव!
नो किडिंग चिको!