सुचना
प्रिय मिसळपाव सदस्य,
आपल्या मिसळपाववरील योगदानाची आम्ही नोंद घेतली आहे. मात्र, अलीकडील काही पोस्ट्स/प्रतिक्रियांमध्ये व्यक्तिगत टीका, शिवीगाळ, विशिष्ट राजकीय अजेंडा, घसरलेला भाषेचा स्तर, असे सातत्याने दिसून येत आहे. मिसळपाव हे मुक्त अभिव्यक्तीसाठीचे व्यासपीठ असले तरी, येथे काही मूलभूत नियम व सभ्यतेची अपेक्षा राखली जाते.
आपल्या लक्षात आणून देतो की:
1. कोणत्याही व्यक्तीवर (मिसळपाववरील सदस्य, राजकीय नेते इत्यादी) व्यक्तिगत स्वरूपाची टीका सहन केली जाणार नाही.
2. राजकीय अजेंडा रेटणे, पक्षनिष्ठा पसरवणे किंवा इतर सदस्यांना चिथावणी देणारी विधानं करणे हे संस्थळाच्या धोरणात बसत नाही.
आपल्याला विनंती आहे की आपण आपल्या प्रतिसादांची शैली पुन्हा एकदा तपासून पाहावी व संस्थळाच्या मर्यादेत राहून सहभाग घ्यावा. भविष्यात याच प्रकारची कृती आढळल्यास, आपले सदस्यत्व तात्पुरते वा कायमचे निलंबित केले जाऊ शकते.
आपल्या सहकार्याची अपेक्षा आहे.
– मिसळपाव व्यवस्थापन टीम
प्रतिक्रिया
2 Jan 2009 - 8:55 pm | शंकरराव
अस्स का ?? बर बर....
गेला कुठे होता आदुगर तेही कळूद्या सर्वांना
2 Jan 2009 - 8:56 pm | लिखाळ
शक्तिमान रेझर रेमॉनचे स्वागत.
-- (स्कॉट हॉल)लिखाळ.
माझ्या अनुदिनीला येथे भेट द्या.
2 Jan 2009 - 9:07 pm | ब्रिटिश टिंग्या
- (स्टोन कोल्ड स्टीव्ह ऑस्टिन उर्फ ३:१६) टिंग्या
अंगात 'दम' असणं चांगलं.....पण तो सारखा लागणं वाईट!
2 Jan 2009 - 9:25 pm | धनंजय
कवितेची आठवण आली!
स्वागत!
3 Jan 2009 - 5:08 am | चतुरंग
(त्याच बरोबर मला ट्रामचा शेवटचा बाक देखील आठवला एवढाच काय तो फरक! ;) )
चतुरंग (सरंजामे)
3 Jan 2009 - 12:14 am | रेझर रेमॉन
शंकरराव,
मी परग्रहावरून आलोय. सध्या पृथ्वीवर वास्तव्य.. नंतर अल्फा सेंटॉरी किंवा GA 3085 वर... ओ.के.?
नमस्कार लिखाळ (शक्तिमान) तुमचं लिखाण मजबूत आवडलं! सुंदर विचार आहेत!
टिंग्या... (स्टोन कोल्ड स्टीव्ह) दमदार स्टेटमेण्ट! व्वा!
अंगात दम यायला दम मारावा, द्यावा किंवा खावा!
धनंजयभाऊ,
तेव्हढी हिमालयाची उशी असेल तर पाठवून द्या! आपलं पद्य थोडं कच्चं आहे राव!
नो किडिंग चिको!