थॅंक यु संक्षी !

उन्मेष दिक्षीत's picture
उन्मेष दिक्षीत in जनातलं, मनातलं
2 Dec 2025 - 7:53 pm

ज्यात देह वावरतोय ते आपण आहोत !

मला माहीत नव्ह्ती अध्यात्माची जादू ! यु न्यु बेटर !

तुम्ही माझ्या चुकांना माफ करत आलात , पण आता शेवटच्या चुकीनंतर माझ्याकडून माफी मागण्याचही डेरिंग झालं नाही !

पण आभार व्यक्त केल्याशीवाय राहावत नाही !

थँक यु फॉर ऑल्वेज केरींग फॉर मी !

वेअर एम आय ?

:)

- उन्मेष

हे ठिकाणप्रकटन

प्रतिक्रिया

सुबोध खरे's picture

2 Dec 2025 - 8:32 pm | सुबोध खरे

हायला
सं क्षी ना पाठवायचा व्य नि चुकून इथे टाकला काय?

कंजूस's picture

2 Dec 2025 - 8:53 pm | कंजूस

हाहाहा.

सौंदाळा's picture

2 Dec 2025 - 9:00 pm | सौंदाळा

गंगाधरच शक्तीमान आहे

उन्मेष दिक्षीत's picture

2 Dec 2025 - 10:21 pm | उन्मेष दिक्षीत

मिसळपाव चा वापर करतो

वापर करून घेत नाही !

टर्मीनेटर's picture

2 Dec 2025 - 10:40 pm | टर्मीनेटर

जवळपास गेल्या वर्षंभरातले भरपूर धागे वाचायचे राहिले आहेत, अजून दिवाळी अंक सुद्धा २०% ही वाचून झाला नाहीये. त्यामुळे सदर धागा नक्की कुठल्या संदर्भात आहे ह्याची काही टोटल लागली नाही... परंतु संक्षींचे मिपावर पुमरागमन व्हावे असे नेहमी वाटते खरे!

मिपा डज नॉट डिजर्व हिम ! संपादकानीच त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला, त्यांची चुक नसताना ! संपादकच गंडलेले आहेत ! संक्षींना घंटा फरक पडत नाही ! मिपाचे दुर्दैव ..

मुक्तस्रोतकाळात कुणालाच कुणाची गरज राहिलेली नाही.

जन पळभर म्हणतील काय काय.....

किंवा

दोन ओंडक्यांची होते सागरात भेट.....

अशी परिस्थिती असताना वरील विधान व्यक्तीगत ओव्हर काॅनफिडन्स वाटतो.

कुणाच्या जाण्याने कुणालाही घंटा फरक पडत नाही.

आता हे संक्षी कोण यांच्या बद्दल फारसे माहित नाही पण तसेही मिपावर शब्द ओळखच असते प्रत्यक्ष भेटणारे कमीच आणी भेटले तरी कायम स्मरणात रहाणारे कमी,स्मरणात राहिले तरी वेळप्रसंगी उभे रहाणारे नाहीच म्हंटले तरी चालेल.त्यामुळे मिपा एक थिएटर आहे तीन पैशाचा तमाशा......(माझे मिपा बद्दल चे अंडरस्टॅडिंग)

@कंजूस भाऊ म्हणल्या प्रमाणे मुक्त स्त्रोत दुनियेत कुणालाच कुणाची गरज नाही.

दुर्दैव आणी सुदैव सापेक्ष कल्पना आणी व्यक्तिसापेक्ष म्हटल्यास इथे चुकीचे ठरणार नाही असे वाटते.

चंद्रसूर्यकुमार's picture

3 Dec 2025 - 2:46 pm | चंद्रसूर्यकुमार

का कोणास ठाऊक हे वाचून १५-१६ वर्षांपूर्वी आलेल्या एका चित्रपटाचे नाव आठवले. ते नाव होते - कार्तिक कॉलिंग कार्तिक.

टर्मीनेटर's picture

3 Dec 2025 - 3:31 pm | टर्मीनेटर

कार्तिक कॉलिंग कार्तिक

हे वाचून मला मध्यंतरी एका धाग्यावर गविंनी दिलेला प्रतिसाद आणि त्यावरचे उपप्रतिसाद आठवले 😀

माझे त्यांच्याशी अनेक मतभेद असले तरी बाकी काय असेल ते असो, पण कृत्रिम बुद्धिमत्तेपेक्षा मानवी बुद्धिमत्तेवर आधारित लेखन करणारे संक्षी परत यावे असेच वाटते... मग त्यांचे विचार/मुद्दे कोणाला पटोत की न पटोत... पण कमीत कमी ते विचारप्रवर्तक तरी असायचे आणि त्यावर होणाऱ्या चर्चा 'बौद्धिक' स्वरूपाच्या असायच्या, सध्या चालतात तशा बिनडोक स्वरूपाच्या तरी नसायच्या 😂

चंद्रसूर्यकुमार's picture

3 Dec 2025 - 3:38 pm | चंद्रसूर्यकुमार

पण कमीत कमी ते विचारप्रवर्तक तरी असायचे आणि त्यावर होणाऱ्या चर्चा 'बौद्धिक' स्वरूपाच्या असायच्या

कल्पना नाही. पण मीच काय तो सर्वश्रेष्ठ आणि बाकी कोणाला काही अक्कल नाही, बाकी सगळे जग मूर्ख असला अ‍ॅटिट्यूड असलेल्याशी कसली चर्चा करणार? असला कोणी भेटला की इतर बरेच मिपाकर त्यांना समजेल अशा शब्दात उत्तरे द्यायचे आणि त्या वाहत्या गंगेत मी पण कधीकधी हात धुऊन घ्यायचो. असो.

हे वाचून मला मध्यंतरी एका धाग्यावर गविंनी दिलेला प्रतिसाद आणि त्यावरचे उपप्रतिसाद आठवले

तुमने पुकारा और..

हा हा हा.. कोणता हो प्रतिसाद ?? ;)

मला वाटले संक्षी परत आले की काय. या हो संक्षी आता परतून. झालं ते सर्व जुनं झालं. काळ अस्तित्वात नसला तरी आपण आहोत त्या स्थितीत टिकून रहात नाही. तेव्हा आता या.. :-)

ते प्रा डॉ तुमची फार आठवण काढतात.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

3 Dec 2025 - 5:36 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रा डॉ तुमची फार आठवण काढतात.

धन्यवाद. बाय द वे,
आपणच संक्षी यांना परत आणू शकता यावर माझा विश्वास आहे.

-दिलीप बिरुटे
( संक्षीसेठचा फॅन )

टर्मीनेटर's picture

3 Dec 2025 - 8:01 pm | टर्मीनेटर

नक्की का हो सर? माझा तरी ह्यावर विश्वास बसत नाहीये, कोणीतरी मला चिमटा काढा... 😀

सुबोध खरे's picture

4 Dec 2025 - 10:49 am | सुबोध खरे

मी म्हणजे म्हणजे मी म्हणजे मी म्हणजे मीच

असे मानणाऱ्या काही अतिहुच्च मिपाकरांपैकी एक होते ते.

अर्थात म्हंणून त्यांनी मिपावरून जावे किंवा त्यांना काढावे असे मी कधीही म्हटले नव्हते/ म्हणत नाही.

खांद्याखाली बळकट असणाऱ्या माणसांच्या बेताल आणि भंपक प्रतिसादांपेक्षा त्यांचे प्रतिसाद बरेच सुसह्य असत.

पण मीच कायम बरोबर अशा अविर्भावात असल्याने त्यांच्याशी एका एका मुद्द्यावर जोरदार वाद घालायला फार मजा यायची..

प्यूबिक रिंग च्या धाग्यावर लै म्हणजे लैच मजा आली

असो

कर्नलतपस्वी's picture

4 Dec 2025 - 11:50 am | कर्नलतपस्वी

तसेही,कुठे ही जा स्वलाल धन्य सदस्यांची संख्या कमी नसतेच फक्त डिग्रीचा फरक एव्हढेच काय ते.

कंजूस's picture

4 Dec 2025 - 11:16 am | कंजूस

पुण्याचे ते गच्चीवरचे कोणतेतरी रेस्टारंट...
अठराशे रुपयांत अमर्याद खा.. त्यावर खूप चर्चा रंगली होती संक्षी विरुद्ध मिपा इलेवन. नंतर ते गायब झाले. मनोगतावर आहेत. पण ते स्थळ आहे मुळमुळीत. त्याचा इग्झाॅस्ट पाइप दाबलेला आहे. ( संपादकांनी नरसाळ्यातून प्रत्येक वाक्य काढल्यावरच उमटतं.)

उन्मेष दिक्षीत's picture

10 Dec 2025 - 12:47 am | उन्मेष दिक्षीत

ती जेलसी आहे ! दुसर्याचं चांगलं बघवत नाही !

तुमच्या मते संक्षी यांचे महत्वाची किंवा तुम्हाला आवडलेली तत्वे कोणती ?