नोंद - हे गाणे बनव्हायला सुरुवात मी केली पण त्याच्या ३ दिवस आधी तरी हेच गाणे ससे वापरून बनवले होते पण वीडेओ नव्हता शॉर्ट होते
मी पूर्ण ३+ मिनिटाचा वीडेयो बनवला आहे
५ -५ सेकंदाचे व्हिडियो बनवणे आणि जोडणे खूप जिकिरीचे काम होते ,शेवटी शेवटी आधीचीच फुटेज थोडी वापरली (लहानपणी ऍनिमेशन गाणी बघतांना बर्याच वेळा एकाच क्लिप रिपीट का दाखवतात हे आज कळाले )
पण ना नफा तोटा वर बनवत असल्याने चूकभूल देणे घेणे
कृपया हे गाणे सगळीकडे शेयर करा
२००० views आरामात होतील ,मग पुढचे गाणे ,तसेच तुम्हाला अजून एखादे बालगीत बनवून पाहिजे असेल तर कंमेंट किंवा व्यनि करावा
प्रतिक्रिया
4 Jul 2025 - 6:52 am | प्रचेतस
मस्त आहे एकदम. मजा आली.
4 Jul 2025 - 7:02 am | कर्नलतपस्वी
आबांच्या गावाला जाऊ या असा व्हिडिओ करा.
मस्तच.
पंचतंत्रातील गोष्टी ॲनिमेट करा.
बादवे,कुठले माध्यमातून बनवले. ट्रेड शिक्रेट असेल तर ना सांगू.
4 Jul 2025 - 10:45 am | स्वरुपसुमित
https://pixverse.ai/
4 Jul 2025 - 10:48 am | स्वरुपसुमित
पंचतंत्रातील गोष्टी ॲनिमेट करा.
तोच विचार होता
पण इथे रेडीमेड वोइस ओवर मिळाला
काम खुप वेळ खाउ आहे
4 Jul 2025 - 12:11 pm | कर्नलतपस्वी
पार्टनर बनून दोघं मिळून व्हीडो करू..
4 Jul 2025 - 1:15 pm | स्वरुपसुमित
माझा टाईम फिकस नस्तो
तुम्ही पंच तंत्राच्या कोणेत्याही गोष्टी चा वोइस ओवर करुन ५ मिंटाची एम पी ३ देउ शकाल ?
आणि मी इतके केले,मि इतके केले ,यु टु ब चनेल माझा ,पैसे किति वगैरे मधे वाद होउ शकतात
4 Jul 2025 - 2:57 pm | कर्नलतपस्वी
बस का ......
सगळ तुम्हीच घ्या ऊरलेलं आम्ही घेऊ.
4 Jul 2025 - 4:57 pm | स्वरुपसुमित
मुळात पैसे मिळन्यची शक्यता कमी
त्यात भांडणे म्हणून ....
4 Jul 2025 - 10:45 am | श्वेता व्यास
भारी केलंय.
4 Jul 2025 - 11:11 am | Bhakti
मस्तच.
4 Jul 2025 - 1:16 pm | स्वरुपसुमित
चक्क भक्ती ताई ला माझे काम आवडले
दिवस पावला
4 Jul 2025 - 5:55 pm | स्वधर्म
अजून करा. लाईक केले आहे.
लहान मुलांना नक्की आवडेल.
स्क्रीन ओरिएंटेशन पोर्टेट तर पोर्टेटच ठेवा. मधेच बदलते आहे. बाकी सगळ्या क्लीप्स छोटे छोटे प्रॉम्प्ट्स वापरूनच केले आहे की एकच मोठा (वन शॉट) प्रॉम्प्ट वापरलाय?
4 Jul 2025 - 5:57 pm | स्वरुपसुमित
फ्री अकोंट होते
५-५ सेक चे ३ अकोंट असे जोडुन बनवला
ओरिएंटेशन लक्श ठेवेन
6 Jul 2025 - 11:35 pm | शशिकांत ओक
काल पुण्यात एआयवरील कार्यशाळेत अनेक टूल्स वर काम करायला दिले होते.
7 Jul 2025 - 3:11 am | स्वरुपसुमित
टुल्स चे नावे?
10 Jul 2025 - 8:59 am | श्वेता व्यास
तीन वर्षांच्या भाच्याला मामाच्या गावाला खूप आवडलं, म्हणजे पाहिलं तेव्हा काही विशेष प्रतिक्रिया नव्हती, पण ४-५ दिवसांनी म्हणाला ते गाणं दाखव म्हणजे 'लहान मुलांसाठी' हा उद्देश साध्य झालाय :)
11 Jul 2025 - 9:32 pm | स्वरुपसुमित
धन्य वाद
तो पहीलाच प्रयत्न होत
बरीच गाणी बघुन त्यातील काही अनिमेशन तिपुन आणि काही नव्याने केले होते
10 Jul 2025 - 5:07 pm | अभ्या..
एकच नंबर झालेय गाणे.
अजुन भरपूर बनवा. वाटल्यास तुम्ही स्वतः गाणी रचा, प्रोफेशनल सिंगरकडून प्लेबॅक बनवुन घेऊन, स्वतः कहाणी रचून, स्टोरीबोर्ड तयार करुन (म्हणजे कॉपी राईटचा प्रॉब्लेम येणारच नाही) एक फुल साईज गाण्यांचा (निदान ४ मिनिटाचे एक गाणे) फुल साईज अल्बम (निदान १२ गाण्यांचा) बनवा. यु ट्युबवर पब्लिश करा. कुणाला पार्टनर घेऊच नका. भरपूर प्रसिध्दी मिळेल.
11 Jul 2025 - 9:32 pm | स्वरुपसुमित
पैसे