मित्राने , एक नवीन प्रयोगाची सुरुवात करत आहे
ai
चा वापस करून मराठी गाणे
१) इथे माझ्या तू नळी चा दुवा दिला आहे
२) ai विडिओ बनवणे वेळ खाऊ आहे ,५ -५ सेक चा विडिओ एकत्र जोडत आहे ,कृपया सकारात्मक सुधारणा सुचवा
३) एका गाण्यासाठी एक वेगळा प्रतिसाद आहे ,तिकडे थोडे थोडे करून गाणे जोडत जाईन
प्रतिक्रिया
30 Jun 2025 - 9:33 pm | स्वरुपसुमित
Mamachya Gavala Jauya - Marathi Balgeet For Kids (with lyrics) https://youtube.com/shorts/pRGCtAcmmZA
1 Jul 2025 - 5:52 am | कंजूस
चांगलं झालं आहे.
1 Jul 2025 - 5:53 am | कंजूस
अनिमेशन माध्यमातूनही काही घटना करणार का? विमानाचा अपघात वगैरे?
1 Jul 2025 - 10:50 am | स्वरुपसुमित
करु शकतो पण लोकांच्या भावना दुखल्या नाही पाहिजेत्
1 Jul 2025 - 12:49 pm | युयुत्सु
आधुनिक भारतीय संगीताचं आता संगणकाशी अविभाज्य नाते निर्माण झाले आहे. आता ए० आय० मुळे नव्या संगीतरचना तयार करता येतात.
पण कंप्युटरचा संगीत-कल्पनांच्या निर्मितीसाठी, नव्या चाली बांधण्यासाठी वापर करण्याची कल्पना मी सुमारे ३२ वर्षापूर्वी (बहुदा प्रथमच)मांडली. अर्थातच त्याला प्रचंड विरोध झाला आणि मला माझा प्रकल्प बंद करायला भाग पाडले गेले. भारतात दूसरे काही झाले तरच नवल!
आजच्या एल०एल०एम मध्ये जसे पुढे काय येणार याची शक्यता संदर्भानुसार निश्चित करून उत्तर तयार होते, तसाच काहीसा प्रकार संगीत-कल्पनांच्या निर्मितीसाठी मी तेव्हा वापरला होता.

1 Jul 2025 - 2:32 pm | स्वरुपसुमित
Mamachya Gavala Jauya - Marathi Balgeet For Kids (with lyrics) पुर्ण एक मिनट विडीयो,लौकर ३:३० चा पुर्ण बनवेन https://youtube.com/shorts/x-ftgc_wwtE?feature=share
5 Jul 2025 - 1:08 am | स्वरुपसुमित
https://youtube.com/shorts/DdXZyazUJsU
असावा सुंदर चॉकलेटचा बंगला -
निमे काम झाले