बोंबीलाच्या निमीत्तानं

रामदास's picture
रामदास in जनातलं, मनातलं
16 Dec 2008 - 8:41 pm

जयेश माधव यांचा बोंबीलाचा पाकचर्चा प्रस्ताव आज वाचला.माझे मित्र उदय यांनी एकूण संपूर्ण मत्स्य परीवारावर एक सुरेख लेख लिहीला होता .तो आज येथे देतो आहे.(लेखक परगावी असल्यामुळे त्यांची पूर्वपरवानगी घेऊन प्रकाशीत करत आहे.)

संस्कृतीआस्वाद

प्रतिक्रिया

सुनील's picture

16 Dec 2008 - 8:59 pm | सुनील

लेख चवदार आहे!!

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

जयेश माधव's picture

16 Dec 2008 - 9:09 pm | जयेश माधव

जयेश माधव
लेख आवड्ला.

संदीप चित्रे's picture

16 Dec 2008 - 9:39 pm | संदीप चित्रे

अप्रतिम लेखाबद्दल धन्यवाद.
मला व्यनिवरून तुमच्या मित्राचा संपर्क द्याल का? तुमच्या मित्राशी 'मासे' ह्या विषयावर गप्पा करायला फारच आवडेल :)

अवलिया's picture

16 Dec 2008 - 10:50 pm | अवलिया

लेख चांगला आहे.
चुकुन शिर्षक आधी बोंबलायच्या निमित्ताने असे वाचले अन अंमळ सुखावलो होतो

-- अवलिया

अवलियाची अनुदिनी

टारझन's picture

16 Dec 2008 - 11:00 pm | टारझन

चुकुन शिर्षक आधी बोंबलायच्या निमित्ताने असे वाचले अन अंमळ सुखावलो होतो

नान्या ... आपल्यात काय टेलेपथी कनेक्शन आहे का रे ?

अवांतर :
मुद्दा १: छान जमलाय लेख

घाटावरचे भट's picture

17 Dec 2008 - 3:32 am | घाटावरचे भट

>>ही ख्याल गायकी आहे. हे मासे म्हणजे अनवट राग मानावेत.

उपमा झकास आहे.

--घाटावरचे (मठ्ठ) भट
आम्ही मठ्ठ असल्याकारणाने आम्हांस मराठीखेरीज इतर भाषा समजत नाहीत. क्षमस्व.

विसुनाना's picture

17 Dec 2008 - 10:46 am | विसुनाना

लेख खूप आवडला. 'मांदियाळी' हा शब्द मांदेलीवरून आला असावा असे रसनेला वाटले.

अवांतर - दुसर्‍या प्यारेग्राफच्या पहिल्या ओळीत मुद्राराक्षसाने किंचित विनोद केलेला दिसतो. 'पुढच्या दाराने गणपती बोलवायचे' ऐवजी 'पुढच्या दाराने गणपती बोळवायचे' असे हवे असे वाटते. बोलवणे आणि बोळवणे हे दोन भिन्न शब्द आहेत. जा.कृ.खु.क.

श्रीयुत संतोष जोशी's picture

17 Dec 2008 - 11:18 am | श्रीयुत संतोष जोशी

भन्नाट आहे लेख ,फारच रसभरित वर्णन केलय तुम्ही.
लाळ गळायची थांबतच नाही.

पु. लं. च्या ' माझे खाद्यजीवन ' ची आठवण झाली.

हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.