शिक्षक भरती घोटाळा: कुलगुरूंच्या कार्यालयावर सीबीआयचा छापा
PUBLISHED ON : 24 AUGUST 2022 AT 8:14 PM
https://www.esakal.com/desh/school-recruitment-scam-cbi-raids-nbu-univer...
शे बोल से खेला होबे,
भाजपा बोल से एटा ना चोलबे ....
काय म्हणत असतील
स्वर्गात टागोर गुरुनाथ ?
बघून कुलगुरु गेला आत !!
कुलगुरु सुबिरेस भट्टाचार्य
गल्लाभरु कसला भ्रष्टाचार्य
कोलकाटा शिक्षक घोटाळा
होलघाटा शिक्षणाचा वाटोळा
पकडला पार्थ चॅटर्जी मंत्री
तीन दिवस नोटा मोजती यंत्रे
अटकेत मुखर्जी अर्पीता
पार्थ सर्व करता करविता
सुती साडी ,घोषणा "मा माटी मानूष "
मुखवट्याआड भ्रष्ट चेहरा अमानूष
मोटाभाई चा राजकिय अश्वमेध घोडा
मविआ,सिसोदिया, पार्थ ला दे हातोडा
विसरा अल्प(?)संख्य मतपेटी फायदा
मोटाभाई आणणार समान नागरी कायदा !
प्रतिक्रिया
25 Aug 2022 - 8:16 am | कर्नलतपस्वी
मस्तच,सहीमे बाजीगर होl
25 Aug 2022 - 9:12 pm | बाजीगर
आपला नेहमी उत्तेजनरुपी आशीर्वाद मिळतो, खूप धन्यवाद.
25 Aug 2022 - 8:32 am | कर्नलतपस्वी
प्रगटतील त्या तिन्ही आघाड्या
जीन्होने सारा खेला बिघाडा
टुटा धनूष्य खाली भाता
टिमटीमणार्या कंदिलात
जमतील सारे
पकडतील त्या खाली हाता
तीन तीघाडा काम बिघाडा
बनवून चौकडी उघडतील ते
नवी आघाडी
खेला सारा असे खा_त्यांचा
आऊचा काऊ अन मावस भाऊ
नात्यांचा
आर के मेला उरला न वाली
काॅमन मॅन की झोली खाली
25 Aug 2022 - 8:53 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आवडली रचना. तुमची रचना वाचून काही ओळी सुचल्या.
चल ग सखे, चल ग सखे गुहाटीला.
तु ध्यानी जरा ठेव. जिथे सत्ता तिथे देव.
जिथे खोके तिथे ओके,तू ध्यानी जरा ठेव.
चल भेटू सूरत-गुहाटीला.
चल गं सखे, चल गं सखे गुहाटीला.
-दिलीप बिरुटे
25 Aug 2022 - 10:36 am | चौकस२१२
२.५ वर्षांपूर्वी ट्रायडंट - यशवंतराव चव्हाण सेंटर - अशी काही बस सेवा चालू झाली होती तशीच हि जरा लांबची ट्रिप झाली .. हाय काय .आणि नाही काय .. पचवण्याची क्षमता ठेवावी
25 Aug 2022 - 9:13 pm | बाजीगर
खूप भारी
25 Aug 2022 - 9:18 pm | बाजीगर
खूप भारी
25 Aug 2022 - 9:28 am | ज्ञानोबाचे पैजार
बाजीगरांचा वार, कर्नल साहेबांचा ज्वार आणि त्यावर बिरुटे सरांचा पलटवार लैच आवडल्या गेले आहेत.
पैजारबुवा,
25 Aug 2022 - 9:20 pm | बाजीगर
आभार .
पैजारबुवा घ्पा addition
येवूदे आपली कविता.
25 Aug 2022 - 10:09 am | चौकस२१२
विसरा अल्प(?)संख्य मतपेटी फायदा
मोटाभाई आणणार समान नागरी कायदा !
१००%
समान नागरी कायदा
नाही कोणाचा फायदा
देशाच्या भविष्याशी हा वायदा
( चौ थी ओळ तुम्ही लिहा !!!!)
कोणिका आणेंना आणालच पाहिजे
उद्या युवराज " (स्वयंघोषित ) जनेउधारी राऊल " यांनी आणला तरी चालेल
जगातल्या प्रतेय्क लोकशाहीत आहे मग जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीत असलाच पाहिजे
25 Aug 2022 - 9:16 pm | बाजीगर
समान नागरी कायदा आलाच पाहीजे....
लोहा गरम है,मार दो हातोडा.
26 Aug 2022 - 9:05 pm | मुक्त विहारि
भारी आहे