खेला होबे
लेखनविषय:
शिक्षक भरती घोटाळा: कुलगुरूंच्या कार्यालयावर सीबीआयचा छापा
PUBLISHED ON : 24 AUGUST 2022 AT 8:14 PM
https://www.esakal.com/desh/school-recruitment-scam-cbi-raids-nbu-university-vice-chancellor-rmn00
शे बोल से खेला होबे,
भाजपा बोल से एटा ना चोलबे ....
काय म्हणत असतील
स्वर्गात टागोर गुरुनाथ ?
बघून कुलगुरु गेला आत !!
कुलगुरु सुबिरेस भट्टाचार्य
गल्लाभरु कसला भ्रष्टाचार्य
कोलकाटा शिक्षक घोटाळा
होलघाटा शिक्षणाचा वाटोळा
पकडला पार्थ चॅटर्जी मंत्री
तीन दिवस नोटा मोजती यंत्रे
अटकेत मुखर्जी अर्पीता
पार्थ सर्व करता करविता
सुती साडी ,घोषणा "मा माटी मानूष "
मुखवट्याआड भ्रष्ट चेहरा अमानूष
मोटाभाई चा राजकिय अश्वमेध घोडा
मविआ,सिसोदिया, पार्थ ला दे हातोडा
विसरा अल्प(?)संख्य मतपेटी फायदा
मोटाभाई आणणार समान नागरी कायदा !
वाचने
3030
वाचनखूण
प्रतिक्रिया
12
व्वा...
In reply to व्वा... by कर्नलतपस्वी
धन्यवाद कर्नलतपस्वी जी
मस्त
छान.....!
In reply to छान.....! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
२.५ वर्षांपूर्वी ट्रायडंट -
In reply to छान.....! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
बेहद खूष....मझा आ गया.
In reply to छान.....! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
वाह डाॅ.साहेब मझा आ गया
मस्त
In reply to मस्त by ज्ञानोबाचे पैजार
आभार पैजारबुवा
विसरा अल्प(?)संख्य मतपेटी
In reply to विसरा अल्प(?)संख्य मतपेटी by चौकस२१२
सहमत चौकस साहेब
कविता आवडली ...