शापित झालीय भुमी
त्याच्या अस्तित्वान
आज फिरतोय तो
शिस्तीत.....
श वा गा रा त न..........
एक नागवा वेडा
उभा असावा समोर
तसा "तो" वावरतो य
वेश्ये च्या वस्तीत......
आणि त्याच्या ओढाळ
पण मांगल्य भासणार्या
डोळ्याने खुणा करतोय "तो"
तुम्हा-आम्हाला पण फसतो
मात्र सवैरचारी मस्तीत.........
याच मस्तीत द्डलाय मृत्यू-गंध
ज्याने येईल अंतिम वेळ
आणि जळाल मतलबी
चादं न्या सोबत......
राहील रात्र निसतब्ध
नुसती च.......
गर्भावतीची ही होऊ दे साक्ष
हे शापित क्षितिज कमळ
नको उमलू देऊ....
तरच होईल तुझ्या जीवनाची सिद्धता
जरी राहतील बाकी
तुझ्या अस्तीच.........
प्रतिक्रिया
1 Dec 2008 - 11:18 am | विसोबा खेचर
कविता साफ डोक्यावरून गेली!
आपला,
(मंदबुद्धी) तात्या.
1 Dec 2008 - 4:06 pm | sanjubaba
आदरणीय तात्या,
तुम्ही माझी कविता वाचली त हेच माझ्यासाठी खूप खूप मोठे आहे. बाकी मला आश्या च कविता सुच्तात मी तरी काय करू ?
आपला ,
संजूबाबा.