भुक

जयेश माधव's picture
जयेश माधव in जे न देखे रवी...
22 Nov 2008 - 12:53 pm

देवाकडे काही मागणे|
हीच खरीतर चुक आहे|
सर्व काही तोच देतो|
मझी फक्त भुक आहे||

चारोळ्याविरंगुळा

प्रतिक्रिया

राघव's picture

24 Nov 2008 - 12:24 pm | राघव

चांगला प्रयत्न!
शुभेच्छा.
मुमुक्षु