कौस्तुभ भोसले in जे न देखे रवी... 22 May 2020 - 10:18 pm अस्थीर घरांच्या ओळी नदीच्या हिरव्या काठी. कुणी धरून बसते ओंजळ पाऊस पडण्यासाठी. पाऊस प्राचीन इथला आकांत केवढा करतो. नदीच्या पैलतीरावर काळ जसा गहीवरतो. काळ उभारून गेला घरांच्या उदिग्न भिंती. अशात पाऊसवेळा आधार कुणाचा स्मरती? -कौस्तुभ कविता माझीमाझी कवितामुक्त कविताकविता प्रतिक्रिया गेल्यावर्षीची पुरपरीस्थिती 22 May 2020 - 10:52 pm | मन्या ऽ गेल्यावर्षीची पुरपरीस्थिती डोळ्यासमोर तरळली.. :( काळ उभारून गेला 23 May 2020 - 10:39 am | गणेशा काळ उभारून गेला घरांच्या उदिग्न भिंती. अशात पाऊसवेळा आधार कुणाचा स्मरती? भारी...
प्रतिक्रिया
22 May 2020 - 10:52 pm | मन्या ऽ
गेल्यावर्षीची पुरपरीस्थिती डोळ्यासमोर तरळली.. :(
23 May 2020 - 10:39 am | गणेशा
काळ उभारून गेला
घरांच्या उदिग्न भिंती.
अशात पाऊसवेळा
आधार कुणाचा स्मरती?
भारी...