निर्घुण खुन..
काय अपराध
होता तयांचा
जे त्यांस
असे मरण यावे?
माणसांतल्याच लांडग्यांनी
तयांस जीवे ऐसे मारीले
या माणसांपरी
ते लांडगे तरी बरे
हेरतात ते सावज
भुक शमविण्यासाठी
संचारबंदी असोनी
ऐसा जथ्था तेथ जमला
अन्
माणसांतल्या माणुसकीचा
निर्घुण खुन तेथेची जाहला..
(Dipti Bhagat)
प्रतिक्रिया
2 May 2020 - 10:11 pm | बिपीन सुरेश सांगळे
वास्तववादी कविता
3 May 2020 - 12:19 pm | मन्या ऽ
बिपिनदा, प्रतिसादासाठी धन्यवाद! :)
वाचकांचे आभार! :)