मी ११वीत गेलतो, आणि तिची ९वी झालती.
ती ऊन्हळ्याच्या सुट्टीला,
माऊशीकड आलती.
त्याच रात्री अंधारात
आमची भेट झालती.
अंधारात फक्त आमची
एकमेकांशी बोलनी झालती.
आणि नंतर तिने माझ्याकडे आणि,
मी तिझ्याकडे पाहता पाहताच २री-३री रात्र गेलती.
आशा काही रात्री गेल्यानंतर
आमच्या नात्याला सुरवात झालती.
का कुनास ठाऊक पण या नात्याची दोर हि जास्त लांब न्हवती.
कारन ति फक्त सुट्ट्यांसाठीच आलती. सुट्ट्या संपताच ति ति तिच्या गावी निघुन गेलती.
पण या छोट्याश्या काळात तिने माझ्या ह्रदयात एक वेगळीच जाग निर्माण केलती.
✍️ Shubham_vanve.
प्रतिक्रिया
24 Apr 2020 - 8:03 pm | प्रचेतस
व्वा व्वा...!
सुट्टीतले प्रेम भारीच की. पुढच्या उन्हाळ्याच्या सुट्टीत परत भेट होईलच की.
24 Apr 2020 - 8:45 pm | संजय क्षीरसागर
सध्या लेखक कितवीतेत ?
24 Apr 2020 - 9:03 pm | जव्हेरगंज
वाहवा!! पैलीच कविता झकास लिवलीय..
आवडली!!
24 Apr 2020 - 9:16 pm | चांदणे संदीप
वाचून झालती, केलती
बंद आमची बोलती!
सं - दी - प
27 Apr 2020 - 9:07 pm | Shubham vanve
आभारी आहे आपल्या प्रतिसादा बद्दल