मित्रहो,
`स्टार माझा'नं घेतलेल्या `ब्लॉग' स्पर्धेत आपल्या काही सदस्यांसह अन्य काही जणांना बक्षीसं मिळाली. पुरस्कार प्रदान कार्यक्रम गेल्या सोमवारी मुंबईत झाला. गेल्या शनिवारी हा कार्यक्रम `स्टार माझा'वरून प्रसारितही झाला. ज्यांना तो पाहायला मिळाला नाही, त्यांच्यासाठी उद्या, शुक्रवार १४ नोव्हेंबरला दुपारी तीन वाजता तो पुन्हा पाहण्याची संधी आहे. नक्की बघा!
हा कार्यक्रम `स्टार माझा`च्या साईटवर मुखप्रुष्ठावरील आयपी टीव्हीवरही त्याच वेळी ऑनलाइन पाहता येईल. ऑफिसला खड्ड्यात घालायचं, की घरचं बिल वाढवायचं ते तुम्ही ठरवा!
स्पर्धेचा निकाल आणि विजेते ब्लोग इथे वाचा.