आर. एन. पराडकर हे ग्रीक अथवा लॅटिन नाव नाही.
एके काळी त्यांची गाणी मंगलप्रभात कार्यक्रमात वाजत. खास करुन गुरुवारी.
त्यांची श्री दत्ताची भजने प्रासादिक असत. ते अनुनासिक गात.
पुणेरीजीनि माहिती दिल्यावर, पुन्हा एकदा महाजाल चाळले, म्युझिक इन्डिया, दिशान्त तसेच इतरहि संकेतस्थळान्व्रर आर.एन्.पी. उपलब्ध आहेत. परंतु ह्या स्थळान्वर आपण केवळ गाणी ऐकू शकतो.
संगणकावार ही गाणी उतरवायला काही शक्कल लढवावी लागेल.
तोवर वाट पाहा.
प्रतिक्रिया
22 Dec 2007 - 6:35 am | संजय अभ्यंकर
मित्रहो,
आर. एन. पराडकर हे ग्रीक अथवा लॅटिन नाव नाही.
एके काळी त्यांची गाणी मंगलप्रभात कार्यक्रमात वाजत. खास करुन गुरुवारी.
त्यांची श्री दत्ताची भजने प्रासादिक असत. ते अनुनासिक गात.
एम्.पी. ३ नाही, परंतु कोठे कॅसेट तरी मिळतात काय?
कि, कालौघात त्यांचे कार्य नष्ट झाले?
संजय अभ्यंकर
22 Dec 2007 - 7:58 am | पुणेरी
खालील पत्त्यावरुन उतरवून घेता येतील. नवीन खाते उघडल्यास ५० गाणी फुकट आहेत.
http://www.emusic.com/artist/R-N-Paradkar-MP3-Download/11574578.html
22 Dec 2007 - 7:42 pm | संजय अभ्यंकर
पुणेरीजी,
आभारी आहे.
संजय अभ्यंकर
23 Dec 2007 - 11:38 am | सुशील
मग आम्हाला कधी ऐकवताय ही गाणी? वाट पहात आहे..
23 Dec 2007 - 10:42 pm | संजय अभ्यंकर
सुशील साहेब,
पुणेरीजीनि माहिती दिल्यावर, पुन्हा एकदा महाजाल चाळले, म्युझिक इन्डिया, दिशान्त तसेच इतरहि संकेतस्थळान्व्रर आर.एन्.पी. उपलब्ध आहेत. परंतु ह्या स्थळान्वर आपण केवळ गाणी ऐकू शकतो.
संगणकावार ही गाणी उतरवायला काही शक्कल लढवावी लागेल.
तोवर वाट पाहा.
ता.क. : सुधा मल्होत्राहि सापड्ली (दिशांत वर).
संजय अभ्यंकर.