क्लीनचीट ची फॅक्टरी

बाजीगर's picture
बाजीगर in जे न देखे रवी...
6 Dec 2019 - 10:58 am

बातमी : सिंचन घोटाळ्यात अजीत पवारांना क्लीनचीट

https://m.maharashtratimes.com/maharashtra/nagpur-vidarbha-news/nagpur/n...

धूतपापेश्वर

जसा वाढू लागला
अपराध
तशी वाढली गरज
उद्धार-हात

काहींनी मिळवली
यावर डाॅक्टरी
आणि उघडली
क्लीनचीट ची फॅक्टरी

जनता पहातेय
कारभार नंगा
घ्या धूवून हात
जोवर वहातेय
सत्तेची गंगा

कधीतरी उघडेल जनता
तिसरा डोळा
आणि भ्रष्टघराणी होतील
चोळामोळा.

अविश्वसनीयसंस्कृती

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

6 Dec 2019 - 11:46 am | मुक्त विहारि

पण... ह्या देशाला व्यक्तीपुजेचा शाप लागलेला आहे...

त्यामुळे, हे असेच चालू राहणार.

mrcoolguynice's picture

6 Dec 2019 - 2:55 pm | mrcoolguynice

मोदी मोदी मोदी

पण करता याचं हा प्रतिसाद एक सुरेख उदाहरण.