मी नवीन दिवाळी अंक वाचत नाही
आमच्या रद्दी च्या दुकानात जुने दिवाळी अंक मिळतात
किंमत १० रु यास एक
काल १० अंकविकत आणले
आता चकली चिवड्या सोबाबत जुन्या अंकाचे वाचन
२०० रु एक नवा अंक परवडत नाही आणि खर म्हणजे वर्थ पण नसतो साहित्यिक दृष्टीने
जुने अंक वाचून झाले की त्याला परत देतो तो एका अंकास एक रुपया दराने परतावा देतो
प्रतिक्रिया
10 Nov 2019 - 6:35 pm | यशोधरा
कुठे आहे हे दुकान? पत्ता द्या काका.