शोले चित्रपट ,मिपा च्या नजरेतून ( शुद्धलिखित )

हस्तर's picture
हस्तर in जनातलं, मनातलं
26 Jul 2019 - 3:36 pm

१) शोले जेव्हा प्रदर्शित झाला होता तेव्हा चालला नव्हता ,तो किंवा गेला बाजार हम आपके हैं कौन पण प्रदर्शकानी लग्नाची कॅसेट म्हणून नाके मुरडली होती
मिसळपाव वर पण बरेच धागे प्रदर्शित होतात एक दोन दिवस प्रतिसाद नाही मग अचानक रतीब सुरु होतो

२) ठाकूर ची सून जया दिवसभर पणत्या मध्ये तेल टाकत असते तसे बरेच लोक जिलब्या टाकत असतात

३) कधी कधी संपादकानेमध्ये ठाकूर ( दुर्गा गोगटे फेम ) शिरतो व यह हाथ नाही फासी का फंदा म्हणून आयड्यांना उडवून टाकतात
४) मग त्या आयड्या ड्यू डाकू बनून धुमाकूळ घालता
५) संपादकांचे हात कापलेले असतात ( कुठे तरी कशी तरी नोकरी मिळालाय असते व मालकांच्या शिर्वाद ( मुद्दाम टाकलेला शब्द ,अशुद्ध लेखन नोव्हे ) ऐकत पगाराच्या दिवसाची वाट बघत असतात त्यामुळे वेळ मिळत नसल्याने काही करू नाही शकत
६) अश्यावेळी जुने आयडी जे स्वतः जय वीरू सारखे अट्टल गुन्हेगार असतात ( पक्षी फेक आयडी बनवण्याचा अनुभव ,अट्टल हॅकर ) असतात अश्या आयड्याना पकडायचा प्रयत्न करतात
७) दुर्दैव्य असे कि जय सारखे त्यांपैकी कोणी उडवले जात नाही ( कंपूबाजी जिंदाबाद )
८) काही चिरतरुण ड्यू आयडी हेमा मालिनी अर्थात एखाद्या अनाहिता ला संपर्क साधण्याचा पण प्रयत्न करतात ( मी नाही रे ) ( हमको ज्यादा बात करणे कि आदत नाही वगैरे संदर्भ मुद्दाम टाळले )
९) शेवटी ड्यू आयडी पकडला गेल्यावर वीरू सारखे सदस्य सरळ त्याला ३ ४ वेळा फाशी तरी द्यायचा प्रयत्न करतात ,काय करणार घरी बायको ऐकत नाही,रस्त्यात ट्रॅफिक जमत नाही ,कामावर हाताखालचे लोक जुमानत नाही मग इकडे गरिबांवर राग काढा
१०) संपादक (ठाकूर ) येऊन मग कशी बशी त्याची सुटका होते व फक्त आयडी उडवून भागते

इथे गुपचूप संपादकाला चुगली करणारे हरिराम नाई पण आहेत ,इतना सन्नाटा क्यू हैं असे खफ वर बोलणारे करीम चाचा पण आहेत ,आणिक पण बरेच आहेत ,धाग्याला शतकी प्रतिसाद मिळाला (?) तर सांगेन

भंकस बाबा जिंदाबाद

विडंबनविचार

प्रतिक्रिया

११) तुमच्या सारखे सुरमा भोपाली पण आहेत हे लिहायचे राहिले कि राव! जे उगाच काहीतरी फुका मारून राहतात :-))
राच्याक - शुध्दलेखनात बऱ्यापैकी पर्गती (मुद्दाम टाकलेला शब्द ,अशुद्ध लेखन नोव्हे) झाली कि!!
और आनेदो!!!

महासंग्राम's picture

26 Jul 2019 - 5:27 pm | महासंग्राम

+1

भंकस बाबा's picture

26 Jul 2019 - 5:29 pm | भंकस बाबा

पण हे वरीजनल नोव्हे, रामगढ़ की शोलेसारखे वाटतंय!
रामगोपाल वर्माचा मुडदा बशिवला!
तिकडे अफजलखांचा आत्मा कबरितून उठून दीनदीन करत पळत सुटलाय असा शिनेमा डोळ्यासमोर येतोय.

भंकस बाबा's picture

26 Jul 2019 - 5:29 pm | भंकस बाबा

पण हे वरीजनल नोव्हे, रामगढ़ की शोलेसारखे वाटतंय!
रामगोपाल वर्माचा मुडदा बशिवला!
तिकडे अफजलखांचा आत्मा कबरितून उठून दीनदीन करत पळत सुटलाय असा शिनेमा डोळ्यासमोर येतोय.

हस्तर's picture

26 Jul 2019 - 5:32 pm | हस्तर

अफजलखान कुठून आला इथे

भंकस बाबा's picture

26 Jul 2019 - 5:44 pm | भंकस बाबा

तुम्ही सुध्दलेकनाच्या पन्नास चुका करुंशान सोवळेपणा दाखवता मग अमजदचा अफझल केला तर काय बिघड़ल?
आपले मिपाकर हुशार आहेत हो , समजून घेतील, जसे तुम्हाला समजून घेतात तसे!
बाकी तुमच्या हिमतीची दाद दिली पाहिजे हा! डायरेक्ट संपादकाच्या धोतत्राला हात घातला तुम्ही!

अहो ते साक्षात थलैवा रजनी अण्णाच्या लुंगीलाहि हात घालायला बिचकणार नाहीत!
बाकी आता तरण आदर्श, KRK सारख्या प्रस्थापित सिने-समीक्षकांचा बाजार उठणार हे नक्की!!!

हस्तर's picture

26 Jul 2019 - 6:33 pm | हस्तर

रजनी who ?

उगा काहितरीच's picture

26 Jul 2019 - 6:34 pm | उगा काहितरीच

बाबौ ! खतरनाक !!

हस्तर's picture

26 Jul 2019 - 6:40 pm | हस्तर

मी नवी पेठी पुणेकर आहे ,ह्याहून जास्त पण ...

हस्तर's picture

26 Jul 2019 - 5:34 pm | हस्तर

संपादकानेमध्ये
संपादक + नेम + मध्ये अशी नोंद घ्यावी

हस्तर's picture

26 Jul 2019 - 6:33 pm | हस्तर

संपादकानेमध्ये

संपादक
अधिक
नेम
अधिक
मध्ये

असा व्दंव्द भाव समास आहे

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

26 Jul 2019 - 10:03 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पर्याय सांगा, ओळखण्याच्या प्रयत्न करूया.
काही क्ल्यू ??

-दिलीप बिरुटे
(डष्टर) :)

हस्तर's picture

29 Jul 2019 - 11:40 am | हस्तर

माझे खरे नाव बिरुटे सर

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

29 Jul 2019 - 1:55 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>माझे खरे नाव ....

डॉ.खरे असू शकत नाही. ;)

-दिलीप बिरुटे

हस्तर's picture

29 Jul 2019 - 4:47 pm | हस्तर

विजू खोटे

भंकस बाबा's picture

29 Jul 2019 - 7:03 pm | भंकस बाबा

माहितीतलं वाटतंय

जॉनविक्क's picture

29 Jul 2019 - 3:21 pm | जॉनविक्क

तमी लैच मास्कऱ्या हैत