लौकिक पार लौकिक -सैतान पुत्राचा जन्मोत्सव अर्थात मध्य रात्रीचे भय नाट्य

अविनाशकुलकर्णी's picture
अविनाशकुलकर्णी in जनातलं, मनातलं
13 Jul 2019 - 6:46 pm

लौकिक पार लौकिक -सैतान पुत्राचा जन्मोत्सव
अर्थात मध्य रात्रीचे भय नाट्य
--------------------------
भद्रदंभद्र व देवयानी मा साहेब निरंजन प्रधानाच्या ऑफिस मध्ये चर्चा करत होते
भद्रदंभद्र व देवयानी मा साहेब वायुरूप तत्त्व समाजाचे मुखिया होते
कालभैरव चा अनुग्रह प्राप्त साधक होते ते दोघे
कालभैरव ने सारे तंत्र मंत्र मायावी शक्ती त्यांना दिलेल्या होत्या
२० वर्ष काल भैरव ची तपश्चर्या केल्याचं ते फळ होते अन त्यांना मानव रूपात वावरण्यास अनुमती होती
दोघेही आपल्या मायावी शक्तीने हवे तेव्हा वायू वा मानव रूप धारण करू शकत होते
कित्येक हजार वर्षांपूर्वी आमचे त्रिखंडा वर राज्य होते
आम्ही असुर कुलोत्पन्न
भद्रदंभद्र चा मानव कौमार्य कन्येशी विवाह करत आम्ही आमचा वंश वाढवत या भूमी वर राज्य करणार आहोत --मा साहेब बोलत होत्या
मानव कन्येच्या शरीरावर गुप्त चिन्हे असतील अश्या कन्ये बरोबर विवाह संपन्न होईल
ती चिन्हे कुठे असतील व ती कन्या कुठे राहाते हे आम्ही आमच्या मायावी शक्तीने जाणले आहे
त्या कन्येला या बद्दल काहीच माहिती नाही
तू आमचा खास दूत आहेस
तू त्या कन्येला आमच्या स्वाधीन करण्याचा तुला आदेश देत आहोत
पण मा साहेब कुठली कन्या अश्या प्रस्तावास तयार होईल ??--- निरंजन
छल कपट होणताही मार्ग स्वीकार द्रव्य हि शक्ती आहे त्याचा वापर कर पण हे कांम झाले पाहिजे
ठीक आहे आपण नाव पत्ता द्या मी शिकस्त करतो..
*
मा साहेबानी पैश्याची पुडकी त्याच्या समोर टाकली व ते दोघेजण वायू रूपात मिसळून गेले
*
कोल्हापूर नजदिक एक छोटे गाव आहे
तिथे वैदिक डिजिटल कंपनीचे शूटिंग होरारी असल्याच्या बातम्या गावात पसरली अन गाव लोटला शुटिंग पहाण्यास
ते मूवी कॅमेरे -प्रकाश योजना लोकांची लगबग लोक पाहात होते
प्रिया धनेशवर पण तिथे जमावात उभी होती
प्रियाला नाटक सिनेमा सिरियल्स चा नाद होता
त्यात ती रमून जायची
त्या नायिका त्यांचे कपडे हातातले स्मार्टफोन -मोल मधल्या ख्रिड्या याची तिलाभुरळ पडत असे
प्रधान ने तिला जमावातून हेरले
फुला सारखा गौर वर्णीय मोहक चेहरा त्याने नजरेने टिपला
त्याने आपल्या असिस्टंट ला बोलावून हिची माहिती काढ अशी सूचना दिली
सर ती मुलगी प्रिया धनेश्वर दहावि पास झाली आहे सुट्या सम्पल्या कि ती कॉलेज मध्ये जाणार आहे
वडील भालचन्द्र धनेश्वर -ग्राम देवतेचे देऊळ आहे तिथले पुजारी
लागूनच त्यांचे जनरल सामानाचे दुकान आहे व त्याला लागूनच घर आहे
घर इथपासून काही पावलाच्या अंतरावर
ठीक आहे -तू गाडी काढ
*
नमस्कार धनेश्वर साहेब
नमस्कार-मी निरंजन प्रधान -आपल्याशी खाजगी बोलायचे आहे
बाजूलाच माझे घर आहे तुम्ही तिकडे या मी दुकान बंद करून येतो
भालचंद्र म्हणाला
निरंजन खुचीवर शांत बसला होता
भाल चन्द्र आल्यावर निरंजनने संभाषण सुरु केले
मी मुद्यालाच हात घालतो असे म्हणत तो म्हणाला -- वैदिक डिजिटल कंपनी चा मी मालक आहे
वेब सिनेमा सिनेमा सिरियल्स जाहिराती या क्षेत्रात माझी कम्पनी काम करते
आमच्या एका क्लायन्ट नी देवकांती नावाचा नवा साबण बाजारात आणला आहे
त्याच्या प्रमोशम साठी एक जाहिरात आम्ही तयार करत आहोत
आपली मुलगी प्रिया हिला त्या एक रोल देण्याचा माझा विचार आहे
प्रिया मायनॉर आहे त्या मुले मला आपली संमती घेणे गरजेचे आहे
संभाषण सुरु असतानाच प्रिया पण आत आली बरोबर आई पण होती
हे बघा प्रधान साहेब आमच्या घराण्यात कुणी या व्यवसायात नाही
शिवाय या व्यवसाया बद्दल लोकांचे चांगले मत नाही
प्रिया ने कोल्हापूर सोडले तर कुठलेच मोठे शहर पाहिले नाही
पुण्या मुंबई ची बात तर दूरची धनेश्वर बोलत होता
मान्य आहे - आपली भीती मी समजू शकतो
पण तसे होणार नाही आमचे युनिट एक परिवार आहे
आपली कन्या परिवाराची सदस्यां आहे
मी काळजी घेईन तिची तिची -
मी काँट्रॅक्त्त बनवून बनवून आणले आहे -आपण त्यावर आपल्या व प्रिया च्या सह्या कराव्यात
असे म्हणत निरंजन कागद पुढे सरकवले
धनेश्वर ने बायको कडे पाहिले - तिने डोळ्यांनी होकार दिला
कागदावर सह्या झाल्या
निरंजनने कागद आपल्या कडे घेतले
खिशातून ५० हजाराची थप्पी काढत धनेश्वर च्या हातात सोपवली
गल्ल्यात दहा पाच च्या नोटा गोळा करणारा धनेश्वर
५० हजाराचे बांदल पहाताच हरकला
चला आता आपण निघू यात मुंबईला -निरंजन म्हणाला
आई म्हणाली -आत्ता लगेच ??
हो -आपण व प्रिया मागच्या सीट वर बसावे
बरोबर पर्स घ्या अन निघा
दोघी मागच्या सीट वर स्थानापन्न झाल्या
कार मुंबईचा रस्ता कापू लागली
*
वरळी च्या समुद्र किनारे निरंजनचा प्रशस्त फ़्लॅट होता
शूटिंग तिथेच होणार होते
प्रिया आली तिने वॊश घेतला व ती फ्रेश होत मेकअप रूम मध्ये गेली
मेकअप करून ती बाहेर आली
तिने फुलाफुलांची साडी परिधान केली होती
मुख्य कलाकार पण तयार होती
शूटिंग सुरु झाले
प्रिया म्हणाली -
आपका चेहेरा निखर रहा है -क्या ये मौसम का जादू है ?
नही ये देवकांती साबुन का चमत्कार है
शूटिंग सँपल
ते तिघे जेवत होते
जेवताना निरंजन ने टी व्ही लावला
प्रिया ती जाहिरात पाहात होती
आपला चेहरा टी व्ही वर पाहिला अन ती खुश झाली
प्रिया ती खूप सुंदर दिसतेस या जाहिरातीत
पण काका हि जाहिरात केव्हा प्रसारित होईल ?
ओह त्याला खुप वेळ आहे
आधी जाहिरात एडिट केली जाईल काही स्पेशल इफेक्ट्स त्यात समाविष्ट केले जातील
मग मालक वर्ग ती जाहिरात पहातील व मग ती क्लायन्ट कडे पाठवली जाईल
क्लायन्टमग ती जाहिरात व प्रोडक्त्त लॉन्च करेल
प्रिया आता तू निघालीस तरी चालेल -तुझे काम झाले आहे
मी कार बुक केली आहे आली कि तुम्ही निघा
कार आली प्रियाने बाय केले व कार घरचा रस्ता कापू लागली
*
दिवस भराभर पुढे सरकत होते
प्रिया चे कॉलेज सुरु झाले होते
रविवार चा दिवस होता
सकाळ प्रिया व आईबाबा गप्पा मारत चहा घेत होते
घरासमोर कार थांबली
त्यातून निरंजन प्रधान उतरला व घरात आला
येऊ का आत ?
अरे निरंजन आपण ? या या आपले स्वागत आहे
काका मी घाईत आहे प्रिया साठी एक प्रपोजलआहे
आम्ही एक सिरीयल काढत आहोत त्यात प्रिया ला नायिकेची मुख्य भूमिका देण्यात आली आहे
काय प्रिया तयार आहेस ना ?
हो एका पायावर
आणि आपण आई बाबा ??
आम्ही पण तयार आहोत
पण काही शर्ती आहेत
प्रियाला व कुलाही प्रियाला भेटता येणार नाही
तिच्या राहावे खाणे पिणे -व लाईन शॉपिंग चा सारा खर्च कम्पनी करेल
तिचा पगार दरमहा ९० हजार रुपये असेल व तो तिच्या
खात्यात दरमहा जमा होत राहील
मी कागद पत्रे आणली आहेत त्यावर आपण तिघांनी सह्या कराव्यात जर अटी मंजुर असल्या तर
तिघांनी आपसात चरचा केली व कागदावर सह्या केल्या
आई बाबा प्रियाला एकदा भेटून घ्या तिला आता वर्ष सहा महिने भेटता येणार नाही ना फोन करता येईल
आई बाबा ती तिला जवळ घेत केसावरुन हात फिरवला व तिला शुभेच्छया दिला
प्रिया निरोप घेत गाडीत बसली व कार मुबई कडे निघाली
*
नऊ वाजले होते
सारा क्रू सेट वर हजार होता होता लाईट कॅमेरे सज्ज होते
मा साहेव व भद्रदंभद्र चे सेट वर आगमन झाले
निरंजन पुढे आला अन त्याने प्रिया ची ओळख करून दिली
मा साहेबानी तिच्या गालावरून हात फिरवाल आव म्हणाली छान दिसत आहात आपण
हा माझा मुलगा भद्रदंभद्र
हा नायकाच्या मुख्य भूमिकेत आहे
प्रियाने त्याला हाय केले
भद्रदंभद्र देखणा तरुण होता मात्र प्रियाला त्याच्या नजरेत गूढ भाव दिसले
फार वेळ नजरेस नजर दिली तर नजरबंदी होईल असे तिला वाटले
पर्यायाने शकुंतला टाईपचा मेक अप केला होता शुभ्र मोगा-याचा हार गळ्यात होता
केसात मोगरा माळला होता
शूटिंग सुरु होत आहे असे म्हणताच सेट मोकळा झाला
एक उपवन होते
लाईट क्यामेरा स्टार्ट म्हणल्यावर क्लॅपर बॉय लौकीक पारलौकिक म्हणत क्ल्याप दिला
प्रियाने एंट्री घेतली
सिरीयल मध्ये ती अरुंधती नावाच्या मुलीची भूमिका वठवत होती
तिने संवाद म्हणावयास सुरवात केली
आहा क्ती सुंदर उपवन आहे
तर त-हेचि फुले आहेत
मलय पर्वताहून येणारा शीतल पावन अंगाशी लगट करत आहे
आणि ती पहा -उनाड भ्रमरांची टोळी या प्रसूंना वरून त्या सुमनावर झप घेत मधू प्राशन करत आहेत
वातावरण किती उल्हासित आहे
अश्या वातावरणात मनात प्रेम भाव जागृत होत अनामिक प्रियकराची प्रतीक्षा करावीशी वाटत आहे
(भद्रदंभद्र प्रवेश करतो )
अरुंधती कडे एक कटाक्ष टाकत तो म्हणाला
वा रंभा अप्सरेला लाजवेल असे सौंदर्य पृथ्वी तलावावर अवतरले आहे -ही कोण सुंदरी तिचे नाव काय हे तिलाच विचारू
आपले नाव गाव ठिकाणा काय सुंदरी ?
मी अरुंधती
आपण मानव योनीतल्या आहेत का ?
कल्पना नाही पण मी मानव वंशातली कन्या आहे
आणि आपण कोण ?
मी भद्रदंभद्र -आम्ही असुर योनीतले
आपचा धर्म व पंथ कपालिक -काल भैरव आमचे दैवत
प्रथम दर्शनी प्रेम हि मला कवी कल्पना वाटत असे पण आपल्या एका कटाक्षाने मी घायाळ झालो आहे व आपल्या प्रेमात पडलो आहे
मला आपल्याशी विवाह करावयाचा आहे पण मनुष्य आसूर योनीतला राजपुत्र यांच्या विवाह सम्पन्न होतो कि नाही याची मला कल्पना नाही
त्या साठी मला मा साहेबाना विचारून विवाहा साठी त्यांची अनुमती घ्यावी लागेल
काही अंतरावरच माझा राज वाडा आहे मी त्वरित आलोच असेम्हणत त्याने एक्सिट घेतली
-
(अग्नी मित्र प्रवेश करतो )
आत येताचा त्याची नजर अरुंधती चा वेध घेते
हे सुन्दरी आपण कुणाची प्रतीक्षा करत आहात का ?
मी अनोळखी लोकांशी वार्तालाप करत नाही -आपणास मी प्रथमच पहात आहे
ते योग्यच आहे हल्ली राज्यात खून अपहरण आदी गोष्टी वाढल्या आहेत सुंदर स्त्रियायाना भूल थापा मारत आपल्या जाळ्यात ओढण्याचे प्रकार पण सुरु आहेत -अग्नी
असेल हि -पण आपण मला हे का सांगत आहात ??
कारण आपण ज्या राजपुत्राची प्रतीक्षा करत आहात तो असुर कुलोत्पन्न राजपुत्र आहे
तो मायावी असून त्याला तंत्र मंत्र वशीकरण आदी अनेक विद्या अवगत आहेत
वशीकरणाचा प्रयोग करत तो आपणास आपल्या प्रेमजालात ओढेल व प्रेमाचे नाटक करीत तो आपला उपभोग घेईल
आपण सतर्क राहणे आवश्यक आहे
( भद्रदंभद्र हे संभाषण चोरून ऐकत असतो व तो एंट्री घेतो )
अरे अग्नी मित्रा मी तुला चांगला ओळखून आहे
तू जे हे विष तिच्या मनात कालवत आहे त्याचा न परिणाम माझ्यावर होईल ना अरुंधती वर
भद्रदंभद्र रागाने लाल झाला होता तो म्हणाला अरे नीच मानवा या दुःसाहसाची किंमत तुला चुकवावी लागेल
(त्या दोघांची खडाजंगी होते )
भद्रदंभद्र त्याचा मानेला आपल्या बाहू नी विळखा घालतो -म्यानातून खंजीर काढत त्याची मान चराचरा कापतो
शिरांचे केस भद्रदंभद्र ने धरले असल्याने मुंडके त्याच्या हातात येते व शीर विरहित कलेवर जमिनीवर कोसळते
जमिनी वर रक्त मासाचा चिखल झालेला असतो
ते भयाण दृश्य पहाता तिची शुद्ध हरपते व ती जमिनीवर धाडकन कोसळते
शॉट संपलेला असतो
युनिट प्याक अप च्या तयारीस लागते
निरंजन सेट वर येतो
भद्रदंभद्र सुदर अभिनय वटवला आपण असे म्हणत त्याच्या पाठीवर कौतुकाची थाप मारतो
धन्यवाद -पण आधी हे कलेवर इथून हटवा -जमीन साफ करून घ्या
इथे काही असं घडलं याचा माग मूस हि दिसता कामा नये
जशी आपली आज्ञा
भद्रदंभद्र ने तिला हातावर उचलले अन तिच्या रूम मधील बेडवर ठेवले
वार्ता मातोश्री पर्यंत पोहोचली होती
त्या त्वरेने प्रियाच्या रूम मध्ये आल्या
भद्रदंभद्र आपण तर त्या मित्राचे शीर कापून त्याला यम सदनात पोहोचवले
माफ करा मातोश्री तो आपल्या सिरियल मधल्या कथेचा एक भाग होता
भद्रदंभद्र नावाच्या कलाकाराने तो वटवला
भद्रदंभद्र आपण तर त्या मित्राचे शीर कापून त्याला यम सदनात पोहोचवले
माफ करा मातोश्री तो आपल्या सिरियल मधल्या कथेचा एक भाग होता
भद्रदंभद्र नावाच्या कलाकाराने तो वटवला
पुत्रा मला या सा-या प्रकाराची काळजी वाटत आहे
आपल्यावर कुणी तरी पाळत ठेऊन आहे आपले बेत धुळीस मिळवायचे त्यांचे मनसुबे आहेत
मातोश्री मग आपला काय सल्ला आहे ?
मोठ्या मुश्किलीने आपण हि शोधली आहे
तिच्या शरीरावर शुभ चिन्हे असल्याने ती गर्भ धारणेस योग्य आहे
आपण तिच्या समागम करत तिच्या उदरात गर्भ संभव करावा
पण माते हे कसे शक्य आहे ?
ती मला पसंद करत नाही त्यातून अग्निमित्रा च्या त्या प्रसंगाने ती घाबरून गेली आहे
तुम्ही मायावी शक्तीने तिच्या स्वप्नात जाऊन समागम करावा व गर्भ राहील याची व्यवस्था करावी
कुठल्याही परिस्थिती आम्हाला नातू हवा आहे
तो पराक्रमी असेल हुशार व बुद्धिमान असेल -आपण त्वरित कामास लागावे
जशी आपली आज्ञा माते
मी विश्राम करण्यास राज कक्षात जात आहे
असे म्हणून ती गेली
*
-
*
सिरीयल शूटिंग चालू होऊन सहा महिने लोटले होते
प्रिया च्या पोटावर बेबी बम्प आले होते
चेहे-यावर गर्भार सूज आली होती
भद्रदंभद्र आपण तर त्या मित्राचे शीर कापून त्याला यम सदनात पोहोचवले
माफ करा मातोश्री तो आपल्या सिरियल मधल्या कथेचा एक भाग होता
भद्रदंभद्र नावाच्या कलाकाराने तो वटवला
पुत्रा मला या सा-या प्रकाराची काळजी वाटत आहे
आपल्यावर कुणी तरी पाळत ठेऊन आहे आपले बेत धुळीस मिळवायचे त्यांचे मनसुबे आहेत
मातोश्री मग आपला काय सल्ला आहे ?
मोठ्या मुश्किलीने आपण हि शोधली आहे
तिच्या शरीरावर शुभ चिन्हे असल्याने ती गर्भ धारणेस योग्य आहे
आपण तिच्या समागम करत तिच्या उदरात गर्भ संभव करावा
पण माते हे कसे शक्य आहे ?
ती मला पसंद करत नाही त्यातून अंगनिमिताच्या त्या प्रसंगाने ती घाबरून गेली आहे
तुम्ही मायावी शक्तीने तिच्या स्वप्नात जाऊन समागम करावा व गर्भ राहील याची व्यवस्था करावी
कुठल्याही परिस्थिती आम्हाला नातू हवा आहे
तो पराक्रमी असेल हुशार व बुद्धिमान असेल -आपण त्वरित कामास लागावे
जशी आपली आज्ञा माते
मी विश्राम करण्यास राज कशात जात आहे
असे म्हणून ती गेली
*
- भद्रदंभद्र ने तिच्या कडे पाहिले -मुखकमल भीती मुले म्लान झाले होते
तरी पण ती सुंदर दिसत होती
भद्रदंभद्र मायावी शक्तिचावापर करत तीच्या स्वप्नात प्रवेश केला
पर्यायाला स्वप्न पडत होते स्वप्नात तिने आपला अनावृत देह पाहिला -हे बघताच ती चमकून उठली समोर दर्पण होता त्यात तिला आपला देह दिसत होता
ती विचार करत होती असे स्वप्न तिला कधीच पडले नव्हते
तिने मानवलवली अन चकीत झाली - भद्रदंभद्र ही त्याच अवस्थेत तिच्या समोर उभा होता
तो तिच्या जवळ बसत तिला बाहू पाशात जखडले
प्रिया चकित झाली या - भद्रदंभद्र च्या कृतीने
भद्रदंभद्र आपण हे काय करत आहात
प्रिया तुम्ही खूप सुंदर आहात दिसायला असे म्हणत त्याने तिला गादीवर झोपवले व तिच्या गात्रात प्रवेश केला
बराच वेळ तो कामसुखाचा आनंद घेत होता
व तो स्वप्नातून बाहेर आला
धन्यवाद प्रिया असे म्हणत तो निघून गेला जाताना त्याने दार ओढून घेतले
जरा वेळाने प्रियाला जाग आली
ती ताडकन उठली
अंगावर तर कपडे व्यवस्थित होते
पण स्वप्नात तर तिने तिचा देह पाहिला ते तिला आठवले - भद्रदंभद्रहि आठवला
मा साहेब आत आल्या -तिला तिने जवळ घेतले
माया च्या स्पर्शाने तिला धीर आला
तिने मा साहेबाना स्वप्न सांगितले
ती हसली व म्हणाली घाबरू नकोस आपल्या कथानकाचा तो एक भाग आहे
असा कस मा ?? -माझ्या शरीरात काहीतरी ओतले गेले असे मला वाटत आहे तो द्रव पदार्थ मझ्या नसानसातून फ्रंट आहे असे मला जाणवत आहे
जे झालं ते ते अरुंधतीला झाले ते तिचे स्वप्न होते
शक्यच नाही मला ते स्वप्न लख्ख आठवत आहे
प्रिया तू अरुंधतीच्या व्यक्तिमत्वात घुसली आहेस -तिथून आधी बाहेर ये अन विचार कर-मग तुला सारे समजेल
मला माझे डोके भणण झाले आहे
तू विचार करणे सोड
अन रिलॅक्स हो
*
सिरीयल शूटिंग चालू होऊन सहा महिने लोटले होते
प्रिया च्या पोटावर बेबी बम्प आले होते
चेहे-यावर गर्भार सूज आली होती
मा बघणं मला पॊट आले आहे -चेहे-या वर सूज आहे -मला भूक निभत नाही
नको करू काळजी सारे ठीक होईल --हे सारे भास आहेत
शट अप -तू मला काय बावळट समजतेस ?म्हणे भास आहेत -ते बाळ पोस्टर या कुशीवरून त्या कुशीवर वळल्याचे मला जाणवत आहे -अन तू म्हणतेस हे भास आहेत ??
प्रिया एकेरीवर आल्यावर मा चपापली -
हे बघ हे सारे भास आहेत -पुढे आलेले पॉट ती सूज सारी मेक अप ची कमाल आहे
तुला विश्वास ठेवायचा असेल तर ठेव वा नको ठेउ
मला नाही काम करायचं या सिरीयल मध्ये
वा ग शहाणी आहेस -आत्ता पर्यंत या सिरीयल वर लाखो रुपये खर्च झाले आहेत
तू सिरियलची नायिका आहेस
तुझ्यावर सारा डोलारा उभा आहे
शिवाय तू काँट्रॅक्क्त साइन केले आहे
मधेच जर काही गडबड केले तर तुला कोर्टात खेचें -तुला जगणे अशक्य करून टाकेन
मा साहेबांनी दम दिला
हे ऐकताच प्रिया घाबरली -तिने विचार केला सबुरीने घेणे यातच शहाणं पणा आहे
ती म्हणाली आपण सांगतात तसे मी वागेन आपणास सहकार्य करेन
सिरीयल चा अंतिम शॉट होता
नऊ महिने पूर्ण झाले होते निरंजन च्या वारळी च्या फ्लॅट वर शूटिंग होते
एकवीस माजली उंच इमारत होती
निर्जन चा फ्लॅट एकविसाव्या मजल्या वर होता
रात्रेचे बारा वाजन्या दहा मिनिटे राहिली होती सारे उपिस्थत सैतान पुत्राचा जन्मोत्सव साजरा करण्यास जमले होते
प्रिया देवयानी व भद्रदंभद्र बाल्कनीत उभे होते
देवयानी खुश होती
ती सुरीने काप करत सफर चन्द खात होती
शिताफीनं प्रियाने तिच्या हाताळली सूरी घेतली
व मनगटाच्या नसेवर ठेवत म्हणाली -देवयानी मला सांग तुम्ही कोण लोक आहात -माझा का वापर करत आहात -हे बाळ कोण आहे सारा प्रकार मला समाजाला पाहिजे अन्यथा मी नस कापून इथेच प्राणार्पण करेन
तिचा तो आवेश बघता ते दोघेही घाबरले -प्रिया ठाम असा अविचार करू नकोस
आम्ही असुर कुलोत्पन्न आहोत
जन्माला येणार हे बालक चमत्कारिक आहे हुशार बलवान आहे -
कित्येक हजार वर्षांपूर्वी आम्ही या धर्तीवर राज्य करत होतो
आमच्या विचाराने जनता चालत असे
आमचा समाज अर्थ व काम हे दोनच पुरुषार्थ मानतो
आमचा समाज स्वैर आहे -स्त्रियांना अनेक नवरे करण्याचा अधिकार आहे
हव्या त्या पुरुषापासून संतती जन्मास घालण्यास परवानगी आहे
स्त्री मुक्त आहे -तिला सारे अधिकार आहेत ती स्वतंत्र आहे
एका पत्नीव्रत आम्ही मानत नाही लैगिक स्वातंत्र्य हा आमच्या विचाराचा गाभा आहे
या पुत्राच्या साहाय्याने आम्ही धर्तीवर राज्य करणार आहोत
भयंकर युद्ध होणार आहे अपरिमित नार संहार होआंर आहे
धरती वर कबजा कारे पर्यंत हे युद्ध चालणार आहे
देवयानी सांगत होते
वा कसले अशुद्ध विचार आहेत -स्वैराचार म्हणजे स्वातंत्र्य स्वैराचार असला सडका विचार तू रुजवत आहेस
तू बलवान आहेस
मी विचार नक्की केला आहे -असल्या कु लक्षणी बालकास मी जन्माला घालणार नाही
तू माझे मन मायावी विचाराने भ्रष्ट केले
मग शरीर भ्रष्ट केले
तू अतिशय नीच व पाताळ यंत्री स्त्री आहेस
आई व स्त्री जातीवर तू एक कलनक आहेस
एखादी गोस्ट नको असल्यास त्याचे कारण मुळापासून नष्ट करावे लागते
या बालकाच्या जन्मास मी जबाबदार आहे
मी स्वतास संपेल की सारे संपेल
असे म्हणत ती बाल्कनीच्या कठड्यावर चढली
तिने आई बाबा ची क्षमा मागितली
व वेगाने तिने आपला देह झोकून दिला
ती वेगाने जमिनीवर आपटली धप्प असा आवाज झाला
डोक्यावर पडल्या मुळे कवटी फुटून मेंदू बाहेर आला होता पोटावर पडल्याने पोट फाटले होते पो
बालक मृत झाले होते
खेळ समाप्त झाला होता
*
आवाज ऐकताच सोसायटी चा वोचमन धावत आला
रक्त मासाच्या थारोळ्यात पडलेले ते प्रेत पहावत नव्हते
रक्त मासाचा सडा पडला होता
वोचमन नी निरंजन व पोलिसांना फोन केला
इन्स्पेकटर सोनावणे निरंजन जवळ चौकाशे करत होते
त्याने नोटाची थप्पी सोनावणे च्या खिशात सरकवली
मृताची बेवारशी अशी नोंद करत विल्हेवाट लावली गेली
*
निरंजन च्या ऑफिस मध्ये देवयानी व तिचा पुत्र चरचा करत होते
निरंजन नवी मुलगी बघ नगर ला सोनई नावाचे गाव आहे
तिथे राजोपाध्ये रेवा नावाची मुलगी आहे तिला हजर कर
गर्भ धारणेस योग्य अशी ती कन्या आहे
पैसा खर्चण्यास मागे पुढे पाहू नकोस
जशी आपली आज्ञा
*
नगर नजदिक सोनई नावाचं एक छोटे गाव आहे
तिथे वैदिक डिजिटल कंपनीचे शूटिंग होरारी असल्याच्या बातम्या गावात पसरली अन गाव लोटला शुटिंग पहाण्यास
ते मूवी कॅमेरे -प्रकाश योजना लोकांची लगबग लोक पाहात होते
रेवा राजोपाध्ये पण तिथे जमावात उभी होती
-
हि सिरियल आरंभा पासून अंता पर्यंत चालू राहाणार होती

नाट्यलेख

प्रतिक्रिया

फुटूवाला's picture

14 Jul 2019 - 11:15 am | फुटूवाला

प्रतिसादांच्या!!!
धाग्याहून जास्त प्रतिसाद कडक असतात :)

एकटाकी लेखन म्हणतात ते हेच बहुतेक.
दहावीच्या पाठ्यपुस्तकात धडा घ्यावा.

टवाळ कार्टा's picture

14 Jul 2019 - 5:19 pm | टवाळ कार्टा

हे बहुतेक नवटाकीही असू शकेल ;)

गड्डा झब्बू's picture

14 Jul 2019 - 4:42 pm | गड्डा झब्बू

खत्तरनाक लिहिलंय गुरुदेव!
पात्राच भद्रदंभद्र हे नाव फारच आवडल्या गेलं आहे. एकच परिच्छेद दोनदा टाकून कथेत हरिपूर मजा आणली आहेत. येउद्यात अजून अशी खिळवून टाकणारी भयनाट्ये.

टवाळ कार्टा's picture

14 Jul 2019 - 5:18 pm | टवाळ कार्टा

ब्ग भारी

धर्मराजमुटके's picture

14 Jul 2019 - 8:44 pm | धर्मराजमुटके

सध्या खोकला आणि जुलाब या दोन आजारांनी हैराण आहे त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार प्रतिसाद आणि मुळ कथा वाचली नाही. प्रतिसाद कर्त्यांची मनापासून क्षमा मागतो.

वरुण च्या बातमीमूळे काही दिवस अकुंच्या धाग्यावरही फिरकायची इच्छा नाही. नंतर बघू काय जे सुचेल ते... कारण अकू तर चालूच राहतील... त्यामुळे सध्यातरी पास.

ज्ञानोबाचे पैजार's picture

15 Jul 2019 - 10:50 am | ज्ञानोबाचे पैजार

जबरा
और आनेदो
पैजारबुवा,

उपेक्षित's picture

15 Jul 2019 - 11:31 am | उपेक्षित

सध्या मुख्य पानावर हेच सगळ दिसत आहे आणि हे जरा जास्ती वाटत आहे, असल्या धाग्यान्बाबत संपादकांचे धोरण काय आहे नक्की हे जाणून घ्यायला आवडेल कारण विनाकारण वाचनीय धागे मागच्या पानावर जात आहेत.