लोक हो
माझ्या "दर महा ८% ते १०% परतावा शक्य आहे का?" या धाग्यावर भवति न भवति होऊन बरीच धूळ उडाली. त्यात एक मत पुन:पुन: व्यक्त केले गेले ते असे की फक्त चढत्या बाजारात असा परतावा मिळु शकेल. गडगडत्या बाजारात असा परतावा मिळणे शक्य नाही, इ०
या प्रश्नाचा पुरता छडा लावण्यासाठी अलिकडेच २०१८ मध्ये म्ह० २८ ऑगस्ट २०१८ ते २६ ऑक्टोबर २०१८ या कालावधीमध्ये बाजार गडगडलेला असताना काय चित्र दिसते याचा तपास करायचा ठरवले. या अभ्यासाठी माझ्याकडील ChartAlert या सॉफ्टवेअरची मदत घेतली.
आकृती
वरील कालावधीमध्ये निफ्टी५०० मधील समभागांनी केलेल्या कामगिरीचे विश्लेषण पुढील कोष्टकात बघता येईल. या कोष्टकातील रकाने असे आहेत -
Symbol - NSE code
CloseStart - २८ ऑगस्ट २०१८ चा Close
CloseEnd - २६ ऑक्टोबर २०१८ चा Close
PHigh - भावाची उच्चांकी पातळी
Return% - वरील कालावधीतील परतावा टक्क्यामध्ये (भाव उच्चांकी पातळीवर असताना )
Symbol CloseStart CloseEnd PHigh Return%
HATHWAY 17.3 29.85 30.35 75.43
RENUKA 12.05 12.95 17.7 46.89
PRAJIND 84.2 107.7 118.55 40.8
BALRAMCHIN 73.25 100.35 101.35 38.36
KIOCL 174.45 153.55 233.9 34.08
NETWORK18 43.4 40.7 55.85 28.69
ITI 91.75 73.6 115.3 25.67
COFFEEDAY 255.25 259.7 315.7 23.68
DCMSHRIRAM 385.2 402.4 472.6 22.69
FINEORG 956.95 1038.35 1164.6 21.7
ICICIGI 761.8 800.55 921.4 20.95
HDIL 28.7 18.75 34.65 20.73
CAPLIPOINT 437.15 396.3 525.5 20.21
RHFL 61.7 36.2 73.65 19.37
JSLHISAR 127.25 91.9 150.35 18.15
SONATSOFTW 350.6 274.65 413.4 17.91
NAVINFLUOR 651.55 626.8 762.65 17.05
AUROPHARMA 685.85 719.8 800.85 16.77
BOSCHLTD 18884.55 18609.8 22005 16.52
GUJFLUORO 767.9 860.85 894.2 16.45
RAJESHEXPO 668.6 566.8 770.5 15.24
BIOCON 615.2 604.05 708.4 15.15
INTELLECT 240.95 229.1 276 14.55
GODFRYPHLP 867.3 726.2 991.3 14.3
MUTHOOTFIN 409.35 398.75 467.05 14.1
TIINDIA 280 292.8 319.15 13.98
NMDC 108.8 106.3 124 13.97
JSWSTEEL 366.2 337.45 417.05 13.89
JINDALSTEL 208.85 161.1 237.85 13.89
FCONSUMER 48.75 41.45 55.4 13.64
MAHINDCIE 263.35 259.75 299.2 13.61
RKFORGE 612.05 538.05 695.05 13.56
WIPRO 221.7 240.45 251.4 13.4
RPOWER 33.4 27.4 37.85 13.32
RELINFRA 423.9 331.7 479.55 13.13
JUBILANT 724.8 647.2 817.05 12.73
DEEPAKNTR 265.15 242.5 298.75 12.67
UPL 654.15 622.7 736.75 12.63
HEG 4215.9 4158.05 4746.5 12.59
TTKPRESTIG 6440.2 6440.75 7238.35 12.39
MERCK 3135.8 2854.35 3512.05 12
ABB 1307.25 1232.65 1463.65 11.96
MINDTREE 1038.65 770.95 1161.95 11.87
CYIENT 717.85 623.4 801.45 11.65
HEXAWARE 419.4 321.2 467.65 11.5
GALAXYSURF 1244 1259.6 1385.75 11.39
WELSPUNIND 68.3 58.9 76 11.27
JINDALSAW 87.8 73.9 97.35 10.88
REDINGTON 100.9 83 111.8 10.8
GMRINFRA 19.05 15.5 21.1 10.76
APLLTD 590.95 558.5 654.25 10.71
TRIDENT 62.45 61.9 69.1 10.65
JSL 62.6 51.1 69.2 10.54
AVANTIFEED 421.75 379.9 464.55 10.15
ENGINERSIN 123.35 112.7 135.8 10.09
LINDEINDIA 405.15 398.7 445.9 10.06
INDOCO 206.1 181.55 226.55 9.92
BANKINDIA 91.5 74.55 100.45 9.78
RELCAPITAL 432.3 224.2 474.5 9.76
SUVEN 291 227 319.4 9.76
JISLJALEQS 79.7 67.8 87.45 9.72
IBULISL 685.2 333.35 751.35 9.65
SREINFRA 50.25 28.4 55.05 9.55
HATSUN 715.55 578.05 783.8 9.54
NLCINDIA 77.65 81 85.05 9.53
ITDC 374.2 275.75 408.85 9.26
SUNPHARMA 621.2 554.05 677.4 9.05
DRREDDY 2414.5 2404.55 2632.5 9.03
TCS 2069.2 1799.1 2255.55 9.01
CCL 267.3 233.8 291.2 8.94
BAJAJ-AUTO 2684.4 2513.75 2923.55 8.91
GESHIP 297.8 297 324 8.8
INDHOTEL 126.25 128.6 137.25 8.71
JKPAPER 170 157.7 184.75 8.68
DIVISLAB 1280.9 1255.8 1391.15 8.61
GREAVESCOT 146.1 115.35 158.65 8.59
ZYDUSWELL 1624.3 1146.15 1761.5 8.45
OFSS 4140.35 3547.2 4489.7 8.44
ADVENZYMES 207.7 176.7 225.2 8.43
EIDPARRY 217.35 229.05 235.4 8.3
PFC 81.7 84.25 88.35 8.14
NATCOPHARM 767.3 705.15 829.75 8.14
MONSANTO 2895.55 2500.05 3129.5 8.08
NAUKRI 1546.4 1597.05 1668.65 7.91
IBREALEST 143.05 70 154.35 7.9
HUDCO 55.3 40.8 59.65 7.87
PNCINFRA 154.55 127 166.7 7.86
WELCORP 166.7 118.5 179.8 7.86
ECLERX 1089.05 1056.75 1174.55 7.85
ITDCEM 134.8 110.1 145.2 7.72
MOIL 182.8 169.25 196.85 7.69
JPASSOCIAT 11.1 5.85 11.95 7.66
SYNGENE 596.55 570.8 642.15 7.64
ORIENTBANK 78.8 65.95 84.8 7.61
GUJALKALI 576.75 558.6 620.55 7.59
ANDHRABANK 32.1 25.55 34.5 7.48
ATUL 3132.15 3220.3 3365.95 7.46
IFCI 16.1 12.6 17.3 7.45
GLENMARK 644.35 593.45 692.3 7.44
LUPIN 901.75 855.15 968.75 7.43
VSTIND 3164.8 2905.3 3399.15 7.4
RADICO 459.6 346.75 493.35 7.34
INOXWIND 97.9 78.3 105.05 7.3
NBVENTURES 126.1 108.9 135.3 7.3
JAICORPLTD 156.1 96.65 167.45 7.27
HCLTECH 1040.75 966.6 1116.35 7.26
CADILAHC 397.35 337.4 426 7.21
GAIL 364.25 341.35 390.15 7.11
SPTL 37.3 26.9 39.95 7.1
PETRONET 231.6 217.9 248.05 7.1
HAL 897.95 746.45 961.35 7.06
FRETAIL 549.65 480.35 588.4 7.05
SPARC 374.65 290 401.05 7.05
BRIGADE 204.05 162.9 218.4 7.03
GLAXO 1677.18 1288.4 1795.05 7.03
SUZLON 7.15 6.05 7.65 6.99
ZENSARTECH 314.14 223.65 336.06 6.98
GICRE 332.05 316.9 354.6 6.79
TATAMOTORS 260 168.5 277.4 6.69
STAR 477.95 399.6 508.65 6.42
MAHLOG 565.15 549.9 601.45 6.42
HIMATSEIDE 275.55 227.45 293.2 6.41
ALKEM 2070.1 1940.3 2201.25 6.34
PNB 82.9 66.15 88.15 6.33
UCOBANK 19.75 16.6 21 6.33
PCJEWELLER 85.35 49.35 90.75 6.33
BANKBARODA 143.85 98.85 152.95 6.33
JSWENERGY 68.65 64 72.9 6.19
HINDALCO 239 221.25 253.75 6.17
BAJAJCON 431.35 343.55 457.95 6.17
JYOTHYLAB 205.15 178.7 217.8 6.17
OIL 208.3 200.15 221.1 6.14
NCC 97.65 66.85 103.65 6.14
TATAMTRDVR 139.2 91.2 147.75 6.14
HEIDELBERG 157.25 134.9 166.9 6.14
GRANULES 114.45 92.3 121.4 6.07
SYNDIBANK 38.8 31.2 41.15 6.06
TIMETECHNO 152.1 112.1 161.3 6.05
TCNSBRANDS 649.45 574.65 688.7 6.04
LTI 1853.55 1656.45 1965.1 6.02
SHK 222.35 172.1 235.6 5.96
INDIACEM 119.35 81.7 126.4 5.91
TATASTEEL 590.35 551.55 625.15 5.89
GSPL 184.55 167.45 195.4 5.88
MAGMA 144.6 97.55 153.05 5.84
ALBK 40.45 37.05 42.8 5.81
CHAMBLFERT 161.2 142.25 170.45 5.74
UNIONBANK 85.6 62.15 90.5 5.72
LUXIND 1771.2 1463.2 1872.4 5.71
THYROCARE 644.3 559.25 680.45 5.61
J&KBANK 53.65 39 56.6 5.5
INDOSTAR 436 281.5 459.55 5.4
BPCL 358.55 275.2 377.85 5.38
GILLETTE 6542.45 6549.55 6892.75 5.35
WOCKPHARMA 640.8 446.3 675 5.34
BOMDYEING 256.85 82.35 270.55 5.33
SRF 1949.15 1791.55 2053.1 5.33
TECHM 736.1 653.3 775.05 5.29
BAJAJELEC 542.1 472.9 570.55 5.25
BHARATFORG 654.45 553.35 688.7 5.23
BHEL 77.7 67.5 81.75 5.21
TVSMOTOR 569.5 525.45 599.15 5.21
CORPBANK 26.95 23.1 28.35 5.19
UFLEX 327.4 265.25 344.35 5.18
GEPIL 783.2 822.5 823.65 5.16
NILKAMAL 1901.4 1602.55 1998.15 5.09
CUB 192.9 167.65 202.65 5.05
HONAUT 21853.5 18868.25 22946.7 5
DIXON 2865.45 2084.25 3008.6 5
LTTS 1679.15 1559.95 1761.65 4.91
VEDL 230.3 203.65 241.55 4.88
NIITTECH 1341.8 1192 1406.7 4.84
INFY 712.35 633.6 746.65 4.82
HINDCOPPER 60.55 47.2 63.45 4.79
IOB 14.9 13.95 15.6 4.7
PVR 1333.65 1295.1 1396.3 4.7
CARBORUNIV 372.35 361.9 389.65 4.65
IPCALAB 757.95 653.75 792.8 4.6
GAYAPROJ 199.55 168 208.7 4.59
MGL 833.45 814.6 871.5 4.57
WABAG 382.05 250.65 399.45 4.55
ADANIGREEN 58.25 36.2 60.9 4.55
FSL 72.6 58.05 75.9 4.55
EMAMILTD 553.85 396.25 578.65 4.48
TATAPOWER 74.85 68.9 78.2 4.48
PERSISTENT 847.15 556.7 885 4.47
RECLTD 114.7 107 119.8 4.45
BSE 745.7 597.8 778.7 4.43
GHCL 251.55 192.3 262.65 4.41
CONCOR 505.16 459.48 527.44 4.41
ONGC 174.6 151.8 182.3 4.41
IFBIND 1129.6 896.1 1177.45 4.24
CANBK 274.6 212.55 286.15 4.21
SCHAEFFLER 5326.5 4806.9 5549.8 4.19
TATACOFFEE 112.2 94.4 116.9 4.19
BAJAJHLDNG 3002.6 2642.6 3128 4.18
GPPL 108 101.6 112.5 4.17
SHOPERSTOP 634.05 469.85 660.45 4.16
MFSL 484.5 366.75 504.65 4.16
MAXINDIA 86.9 67 90.5 4.14
MMTC 31.55 27.05 32.85 4.12
SAIL 77.9 63.2 81.1 4.11
AIAENG 1727.75 1699.15 1796.35 3.97
SFL 1685.65 1504.45 1752.55 3.97
FINPIPE 607.55 525.05 631.65 3.97
NTPC 140.25 132.75 145.79 3.95
GRUH 329.6 275.25 342.35 3.87
KNRCON 232.2 172.4 241 3.79
CIPLA 648.3 603.7 672.8 3.78
CHOLAFIN 1454.75 1205.75 1509.7 3.78
FDC 246.35 197.2 255.55 3.73
EQUITAS 154.15 99.05 159.9 3.73
ABCAPITAL 138.2 94.45 143.35 3.73
DCAL 294.85 225.9 305.7 3.68
VARROC 1111.2 693.55 1151.95 3.67
GSKCONS 7435.3 6853.55 7706.9 3.65
DLF 213.35 153.85 221.1 3.63
IEX 168.88 160.05 174.99 3.61
KPRMILL 676.45 580.15 700.7 3.58
JBCHEPHARM 332.05 291.45 343.95 3.58
TORNTPHARM 1771.45 1626 1834.9 3.58
PHOENIXLTD 607.65 545.15 629.4 3.58
CARERATING 1296.5 1067.15 1342.25 3.53
TAKE 196.75 153.4 203.65 3.51
MRPL 81.95 81.35 84.8 3.48
VGUARD 216.75 174.85 224.25 3.46
KIRLOSENG 305.1 219.55 315.65 3.46
M&MFIN 476.4 389.95 492.85 3.45
EICHERMOT 28677.95 21806.4 29663.7 3.44
UBL 1373.9 1114.75 1420.95 3.42
BHARTIARTL 376.8 297.95 389.6 3.4
GULFOILLUB 802.25 703 829.15 3.35
SUNDARMFIN 1589.05 1393.8 1642.3 3.35
DBL 811.05 382.55 838.1 3.34
VMART 3126 2041.4 3229.7 3.32
CHENNPETRO 304.75 257.2 314.65 3.25
FLFL 427 361.55 440.85 3.24
SANOFI 6442 5784.95 6649 3.21
NHPC 25.15 24.25 25.95 3.18
DELTACORP 265.15 222.6 273.55 3.17
SBILIFE 658.25 570.4 679.05 3.16
IDFC 51.25 35.35 52.85 3.12
PEL 3103.75 1924.35 3199.75 3.09
AJANTPHARM 1234.3 977.35 1272.4 3.09
SHILPAMED 510.8 384.4 526.4 3.05
IDBI 60.85 59.45 62.7 3.04
IGL 282 250.45 290.5 3.01
GRINDWELL 520.55 479.2 536.2 3.01
CESC 988.6 848.15 1018.2 2.99
HEROMOTOCO 3232.75 2705.35 3329.35 2.99
HINDZINC 297.9 277.6 306.8 2.99
ENDURANCE 1498.95 1103.6 1543.25 2.96
ORIENTELEC 165.4 123.35 170.25 2.93
VAKRANGEE 41.3 29.9 42.5 2.91
TNPL 303.5 248.35 312.3 2.9
DCBBANK 173.7 155.2 178.7 2.88
NIACL 244.75 207.7 251.75 2.86
FEDERALBNK 79.65 79.45 81.85 2.76
TITAN 888.3 806.9 912.75 2.75
ADANIPOWER 34.85 35.55 35.8 2.73
JAGRAN 123 108.55 126.35 2.72
EIHOTEL 175 158.4 179.75 2.71
RAYMOND 824.4 692.2 846.65 2.7
GODREJIND 629.8 460.35 646.65 2.68
KOLTEPATIL 282.1 234.55 289.6 2.66
BEML 819.5 528.65 841.15 2.64
COX&KINGS 220 185.5 225.8 2.64
ITC 311.65 280.9 319.85 2.63
INDIANB 325.55 222.3 333.85 2.55
ISEC 326.75 239.6 335 2.52
TATACHEM 749.4 671 767.95 2.48
AUBANK 719.05 523.85 736.75 2.46
TORNTPOWER 263.15 225.35 269.6 2.45
POWERGRID 197.15 188.4 201.9 2.41
HFCL 25.1 19.5 25.7 2.39
ACC 1623.65 1349.65 1662.1 2.37
PRSMJOHNSN 113.05 84.25 115.7 2.34
NATIONALUM 74.95 67.5 76.7 2.33
MAHABANK 12.85 10.9 13.15 2.33
IDFCFIRSTB 47.45 33.35 48.55 2.32
KAJARIACER 481.1 381.75 492.25 2.32
GRAPHITE 1012.75 921.95 1035.85 2.28
MCDOWELL-N 632.15 518.05 646.45 2.26
SADBHAV 279.35 192.7 285.45 2.18
ERIS 752.4 684.1 768.5 2.14
PGHH 10057.15 9192.55 10271.75 2.13
OBEROIRLTY 460.45 422.85 470.1 2.1
AMBUJACEM 236.4 190.45 241.35 2.09
PARAGMILK 303.6 251.05 309.6 1.98
TATAELXSI 1417.6 967.1 1445.2 1.95
RAMCOCEM 679.6 561.3 692.8 1.94
DHFL 666.8 184.1 679.25 1.87
IOC 155.55 137.65 158.4 1.83
INFIBEAM 234.75 29.95 239 1.81
BAJFINANCE 2932.6 2338.9 2985.5 1.8
APOLLOHOSP 1172.75 1082.85 1193.45 1.77
COLPAL 1154.8 1106.65 1174.65 1.72
NH 251.6 220.25 255.9 1.71
KEI 417.75 277.2 424.8 1.69
ASTRAL 1125.95 870.75 1144.75 1.67
MAHSEAMLES 488.1 451.4 496.15 1.65
BASF 1932.5 1672.9 1964.25 1.64
THERMAX 1013.9 1001 1030.45 1.63
STARCEMENT 108.45 103.75 110.2 1.61
ICICIBANK 338.9 315.65 344.35 1.61
3MINDIA 25598.75 19360.6 26007.45 1.6
MPHASIS 1248.3 1010.1 1268.2 1.59
MINDAIND 425.3 305.1 432.05 1.59
PIIND 776.1 713.15 788.05 1.54
LAKSHVILAS 95.65 85.3 97.1 1.52
CANFINHOME 319.5 255.2 324.25 1.49
TATAGLOBAL 233.35 217.6 236.7 1.44
SBIN 305.35 248.1 309.7 1.42
GSFC 119.6 94.4 121.3 1.42
SHREECEM 18780.15 13568.85 19046.6 1.42
BLISSGVS 195.7 162.65 198.45 1.41
JKCEMENT 801 676.4 812.15 1.39
ASHOKA 137.45 108.95 139.35 1.38
RCOM 18.35 10 18.6 1.36
VENKEYS 2820.45 2325.6 2858.75 1.36
CROMPTON 247.1 196.95 250.45 1.36
VBL 813.3 759.2 824.25 1.35
RUPA 376.6 275.2 381.55 1.31
LEMONTREE 77.55 68.65 78.55 1.29
INFRATEL 286.15 265 289.8 1.28
PIDILITIND 1153.95 936.3 1168.65 1.27
JUSTDIAL 551.55 436.85 558.45 1.25
HAVELLS 716.45 602.85 725.25 1.23
VIPIND 616.55 397.75 624.05 1.22
CASTROLIND 157.35 145.25 159.25 1.21
BALKRISIND 1408.6 1034.2 1425 1.16
SOUTHBANK 17.55 13.3 17.75 1.14
HDFCLIFE 461.45 359.8 466.65 1.13
GODREJPROP 694.8 528.75 702.35 1.09
ULTRACEMCO 4427.65 3386.7 4475.5 1.08
LICHSGFIN 520.15 405.5 525.75 1.08
ASTERDM 178.55 158.95 180.45 1.06
MAHSCOOTER 3162.1 2271.95 3194.95 1.04
LT 1355.6 1197.45 1369.55 1.03
RELAXO 842.65 740.5 851.25 1.02
AMARAJABAT 853.1 768.95 861.7 1.01
L&TFH 183.9 117.9 185.7 0.98
KSCL 638.2 461 644.4 0.97
SRTRANSFIN 1336 1071.75 1348.95 0.97
MRF 73316.9 63056.15 74026.75 0.97
KARURVYSYA 93.35 76.3 94.25 0.96
INOXLEISUR 250.25 214.95 252.65 0.96
HERITGFOOD 624.15 437.75 630.05 0.95
SCI 54.35 42.7 54.85 0.92
KEC 305.25 273.35 308.05 0.92
JKLAKSHMI 328.55 265.8 331.45 0.88
RBLBANK 634.35 498.9 639.9 0.87
BDL 355.45 282.55 358.45 0.84
ICRA 3703.15 3240.65 3734.4 0.84
ASHOKLEY 132.35 113.15 133.45 0.83
SUNTV 771.8 620.1 778.15 0.82
NFL 48.9 32.9 49.3 0.82
MANAPPURAM 100.1 72.95 100.9 0.8
GDL 187 141 188.45 0.78
DMART 1592.45 1226.6 1604.65 0.77
GODREJCP 961.13 713.85 968.1 0.72
TATAINVEST 805.4 660.35 811 0.7
ALLCARGO 118.45 100.1 119.25 0.68
ICICIPRULI 380 325.5 382.55 0.67
MHRIL 253.1 209.45 254.7 0.63
VINATIORGA 1467.15 1310.3 1476.3 0.62
SHARDACROP 401.25 334.2 403.75 0.62
NBCC 72.45 51.75 72.9 0.62
SWANENERGY 161.05 98.45 162 0.59
REPCOHOME 549.2 331.3 552.4 0.58
HINDPETRO 256.9 225.3 258.35 0.56
BLUESTARCO 683.45 528.4 687.1 0.53
CENTRALBK 68.6 29.3 68.95 0.51
CGPOWER 59.4 34.95 59.7 0.51
BALMLAWRIE 228.8 187.8 229.95 0.5
HINDUNILVR 1771.2 1558.25 1780.1 0.5
KRBL 383.6 324.1 385.5 0.5
CRISIL 1766.45 1376.05 1774.65 0.46
GUJGASLTD 154.21 122.66 154.89 0.44
ELGIEQUIP 295.7 247.2 297 0.44
KANSAINER 517.1 366.1 519.35 0.44
TRITURBINE 121.65 99.45 122.15 0.41
MOTHERSUMI 206.1 150.63 206.9 0.39
ORIENTCEM 116.65 81.6 117.1 0.39
RALLIS 208.55 166.9 209.3 0.36
M&M 980.5 728.2 983.85 0.34
KTKBANK 120.15 96.1 120.5 0.29
SKFINDIA 1788.3 1782.3 1793.3 0.28
KOTAKBANK 1285.1 1158.6 1288.6 0.27
RCF 73.75 57.1 73.95 0.27
GRASIM 1072.1 759.05 1075 0.27
SUNDRMFAST 668.35 517.9 670.15 0.27
KALPATPOWR 365.15 274.85 366.1 0.26
SYMPHONY 1117.25 923.2 1120.15 0.26
BERGEPAINT 342.65 282.5 343.5 0.25
EDELWEISS 279.6 140.55 280.25 0.23
SHRIRAMCIT 2020.2 1566.35 2024.85 0.23
VRLLOG 316.05 255.1 316.75 0.22
AEGISCHEM 232.55 227.35 233 0.19
CEATLTD 1414.65 1106.05 1417.3 0.19
VTL 1113.15 990.15 1115 0.17
SOBHA 465.45 430.75 466.15 0.15
RNAM 235.4 159.7 235.75 0.15
LAURUSLABS 442.4 340.7 443 0.14
CERA 2735.4 2312.85 2739 0.13
MINDACORP 154.35 109.45 154.55 0.13
CENTURYPLY 224.7 169.2 224.95 0.11
NESCO 494.25 437.2 494.7 0.09
OMAXE 221.7 212.85 221.9 0.09
NIFTY500 9985.9 8417.25 9992 0.06
TEAMLEASE 2636.9 2514.2 2637.75 0.03
EXIDEIND 290.05 251.75 290.1 0.02
WHIRLPOOL 1790.15 1345.65 1790.45 0.02
SUNTECK 513.65 310.55 513.7 0.01
ABFRL 206.6 177.65 206.6 0
ADANIPORTS 386.95 304.1 386.95 0
ADANITRANS 233.4 155.65 233.4 0
AKZOINDIA 1749.8 1499.95 1749.8 0
APLAPOLLO 1686.5 1229.45 1686.5 0
APOLLOTYRE 253.85 207.55 253.85 0
ASIANPAINT 1407.5 1190.3 1407.5 0
ASTRAZEN 1892.55 1681.9 1892.55 0
AXISBANK 660.05 537.7 660.05 0
BAJAJFINSV 6971.45 5399.2 6971.45 0
BANDHANBNK 698 380.45 698 0
BATAINDIA 1099.6 908.95 1099.6 0
BBTC 1991.85 1185.2 1991.85 0
BEL 115.1 88.25 115.1 0
BIRLACORPN 777.5 578.1 777.5 0
BLUEDART 3479.25 2703.35 3479.25 0
BRITANNIA 3422.82 2660.25 3422.82 0
CDSL 268.45 238.9 268.45 0
CHOLAHLDNG 600.3 484.9 600.3 0
COALINDIA 294.7 281.1 294.7 0
COCHINSHIP 425.45 379.4 425.45 0
COROMANDEL 424.05 389.7 424.05 0
CREDITACC 395.8 247.7 395.8 0
CUMMINSIND 779.95 671.8 779.95 0
DABUR 485.75 398.25 485.75 0
DBCORP 235.05 160.2 235.05 0
DEEPAKFERT 257.55 198.05 257.55 0
DISHTV 71.8 40.9 71.8 0
ESCORTS 895.35 569.7 895.35 0
ESSELPACK 124.45 88.35 124.45 0
EXCELCROP 4483.75 3598.9 4483.75 0
FINCABLES 565.5 483.95 565.5 0
FORTIS 149.85 129.25 149.85 0
GET&D 286.5 230.6 286.5 0
GMDCLTD 116.65 82.2 116.65 0
GNFC 404.25 323.2 404.25 0
GODREJAGRO 590.3 512.4 590.3 0
HDFCAMC 1863.8 1351.3 1863.8 0
HDFCBANK 2094.85 1961.2 2094.85 0
HSCL 130.3 123.2 130.3 0
IBULHSGFIN 1290.8 683.9 1290.8 0
IBVENTURES 805.75 403.85 805.75 0
IDEA 30.86 22.32 30.86 0
INDIGO 1023.9 870.1 1023.9 0
INDUSINDBK 1933.65 1445.8 1933.65 0
IRB 194.05 122.2 194.05 0
JAMNAAUTO 83.75 68.1 83.75 0
JETAIRWAYS 295.45 217.1 295.45 0
JKTYRE 129.55 96.1 129.55 0
JMFINANCIL 124.7 64.95 124.7 0
JUBLFOOD 1564.25 1055.55 1564.25 0
LALPATHLAB 1063.75 893.65 1063.75 0
LAXMIMACH 7239.3 5608 7239.3 0
MARICO 371.5 300.35 371.5 0
MARUTI 9427.95 6717.3 9427.95 0
MASFIN 617.3 415.5 617.3 0
MOTILALOFS 863.95 565.35 863.95 0
PAGEIND 36005.95 29427.9 36005.95 0
PFIZER 3731.9 2938.65 3731.9 0
PHILIPCARB 246.95 211.6 246.95 0
PNBHOUSING 1411.75 700.65 1411.75 0
PRESTIGE 240.25 187.9 240.25 0
PTC 86.6 75.75 86.6 0
QUESS 1068.35 686 1068.35 0
RAIN 204.15 168.8 204.15 0
RELIANCE 1319 1044.9 1319 0
RITES 293.4 238.2 293.4 0
SHANKARA 1598.95 1085.95 1598.95 0
SIEMENS 1027.7 865.75 1027.7 0
SIS 1130.2 835.5 1130.2 0
SJVN 29.15 28.6 29.15 0
SOLARINDS 1203.8 945.1 1203.8 0
STRTECH 365.15 345.95 365.15 0
SUDARSCHEM 451.4 380.8 451.4 0
SUPRAJIT 249.25 232.95 249.25 0
SUPREMEIND 1204.6 984.4 1204.6 0
THOMASCOOK 255.8 202.6 255.8 0
TIMKEN 699.65 518.6 699.65 0
TRENT 377.15 322.9 377.15 0
TV18BRDCST 47.85 36.95 47.85 0
TVTODAY 455.2 371.6 455.2 0
UJJIVAN 359.6 181 359.6 0
VOLTAS 629.55 506.95 629.55 0
WABCOINDIA 7168.45 6298.95 7168.45 0
YESBANK 370.6 180.7 370.6 0
ZEEL 510.7 421.7 510.7 0
यावरून हे पुरेसे स्पष्ट होते की मार्केट गडगडत असले तरी काही समभाग चढत असतात. हे ओळखायचे तंत्र आता मी माझ्या अभ्यासाने ब-यापैकी विकसित केले आहे. ते प्रत्यक्ष कोसळत्या बाजारात **पुरेसे** तपासणे बाकी आहे.
प्रतिक्रिया
16 Apr 2019 - 1:17 pm | mrcoolguynice
१० वी नापास मुलाला कळेल अश्या भाषेत ठोकताळे देता येतील का आपल्याला ?
16 Apr 2019 - 1:28 pm | शब्दानुज
असे ठोकताळे जगजाहिर करायला ते तयार नाहित. एखादी पद्धत जगजाहिर झाली तर ती पद्धत पुढे काम करेनाशी होते असे त्यांचे मत आहे. शेअरबाजारावर, त्यातील मुलभुत संकल्पनांवरही लेख लिहायला ते तयार नाहित.
त्यांना केवळ आपल्या प्रयोगाचे अनुमान इथे टाकण्यात स्वारस्थ आहे. प्रयोग कसा आहे हे त्यांचे गुपित आहे.
16 Apr 2019 - 4:24 pm | युयुत्सु
असे त्यांचे मत आहे.
असे अनेक दिग्गजांचे मत आहे.
शेअरबाजारावर, त्यातील मुलभुत संकल्पनांवरही लेख लिहायला ते तयार नाहित.
अगोदरच भरपूर "मट्रेल" असताना परत-परत तेच लिहीण्यात मजा नाही. शिवाय माझ्या स्वतःच्या मर्यादा आहेत.
16 Apr 2019 - 4:21 pm | युयुत्सु
१० वी नापासांनी या फंदात पडू नये, असे माझे मत आहे. हा हा हा....
16 Apr 2019 - 4:35 pm | mrcoolguynice
16 Apr 2019 - 5:41 pm | उपेक्षित
:) :)
16 Apr 2019 - 6:23 pm | प्रसाद गोडबोले
बेक्कार वाईड बॉल होता राव हा =))))
17 Apr 2019 - 3:34 am | ट्रेड मार्क
पण त्या धुळीतला फक्त एकाच कण म्हणजे फक्त एकच मुद्दा तुम्ही घेतलात, तो म्हणजे चढत्या बाजारात हे काम करते. दुसरा मुद्दा असा होता की १ किंवा २ शेअर्स शोधून सांगा ज्यांची किंमत पुढच्या ३० दिवसात वाढे असा तुमचा अनॅलिसिस सांगतो.
या लेखातही तुम्ही भूतकाळातले सांगितले आहे. ज्योतिषी जसे आपल्या भूतकाळातले बरोबर सांगतात पण भविष्य सांगायचे म्हणले की अंदाजपंचे असते, तसेच हे पण कशावरून नाही? थोडक्यात मला असे म्हणायचे आहे की मार्केट जरी चढते असले तरी सगळेच स्टॉक वाढतात असे नाही. ChartAlert ला असं काही सांगायला लागतं का की मला फक्त वाढणारच स्टॉक सांग?
तुम्ही जर डिटेल्स दिले नाही किंवा चर्चा फक्त मला फायदा झाला आणि माझे सॉफ्टवेअर किती चांगले आहे इतकीच मर्यादित असेल तर ठीक आहे. तुम्हाला फायदा झाला आणि होतोय म्हणून आम्ही आनंद मानू. पण हे म्हणजे मला रोज देव येऊन भेटतो किंवा वेताळ मला वश आहे असे दावे करण्यासारखे आहे. म्हणून तर मी तुम्हाला म्हणलं होतं की बाकी डिटेल्स आत्ता नका देऊ पण निदान पुढच्या ३० दिवसात १०% परतावा देतील असे १-२ वाढणारे आणि १-२ कमी होणारे स्टॉक सांगा आणि आपण सगळेच अनुभव घेऊ की खरंच परतावा मिळतोय का.
17 Apr 2019 - 7:08 am | हणमंतअण्णा शंकर...
बाजार चढता असो, पडता असो, काही कंपन्या थोड्या काळासाठी वाढतात, पुन्हा पडतात. कारण मार्केट काळाच्या पुढे पाहणारे असते.
एखादा केवळ चार्ट पाहून काही छातीठोकपणे असं सांगू लागला की त्याच्यापासून चारशे हात लांब राहावं.
चार्ट पाहून कोणतीही स्ट्रॅटेजी तयार केली, अगदी बॅक ट्रॅक वापरून सिद्ध केली तरी बहुदा पैसे कमावता येत नाहीत. याचं मुख्य कारण म्हणजे कॅश या गोष्टींबद्दलची बेशिस्त. ही शिस्त बाणवायला वर्षे जातात.
बाकी तुमच्या मेणबत्त्या पाहून केलेले analysisला तोटा नाही. अश्या सिद्धी अक्षरशः पोत्याने आहेत. बाकी तुम्ही त्या जाहीर करा वा न करा.
प्रत्येक व्यक्तीच्या मगदुराप्रमाणे टीए करावं. डे ट्रेडिंग, बीटीएसटी करणाऱ्या लोकांनासतर्क आणि गुंतलेले राहावे लागते.
मी स्वतः zeroda चे API वापरून पूर्णपणे स्वयंचलीत ट्रेडिंग केलेले आहे. अर्थात त्यासाठी मी इन्फ्रावरती आणि फीज म्हणून जास्त पैसे दिलेले आहेत. स्वतः लक्ष द्यावंच लागतं आणि ते सतत द्यावं लागतं.
बाकी चालू द्या बाबागिरी
22 Apr 2019 - 12:09 am | सतिश गावडे
zeroda चे API हे खूपच खर्चिक प्रकरण आहे. नवशिक्या लोकांसाठी झिरोधा पाय आणि स्ट्रिक हे चांगले पर्याय आहेत.
API ने full automation मनाई आहे ना?
17 Apr 2019 - 9:30 am | युयुत्सु
स्वतः लक्ष द्यावंच लागतं आणि ते सतत द्यावं लागतं
पूर्ण सहमत!
18 Apr 2019 - 1:23 pm | श्री गावसेना प्रमुख
रामदेव अग्रवाल सांगतात की मार्केट पुढे कसे चालेल हे कोणीही सांगु शकत नाही,१०० अंदाजा मधील फक्त १ अन्दाज बरोबर येतो आणी तो पण फक्त अंदाज असल्याने ..
18 Apr 2019 - 4:13 pm | युयुत्सु
माझे ७० ते ८०% बरोबर येतात. त्या साठी भरपुर कष्ट घेतले जातात.
19 Apr 2019 - 3:30 am | ट्रेड मार्क
७०-८०% अंदाज बरोबर येत असतील तर उत्तम गोष्ट आहे. पण कृपया माझ्या विनंतीला मान द्यावा.
पुढील ३० दिवसात वाढणारे ५ आणि कमी होणारे ५ असे स्टॉक सांगा. त्यातले ३ जरी १०% परतावा देऊन गेले तरी तुम्हाला पुढे स्पष्टीकरण द्यायची गरजच भासणार नाही. फक्त दर महिन्याला येऊन तुम्ही १०% मिळाले असं सांगायचं जे आम्ही मान्य करू.
19 Apr 2019 - 9:42 am | श्री गावसेना प्रमुख
त्यांनी फक्त २२ तारखेचे रिलायंस चे ओपनिंग आणी क्लोजींग सांगावे ....
मागच्या आठवड्यात आय टी सी हा ३०६ च्या आसपास असतांना एका अॅनालीस्ट ने ईंट्राडे चे टार्गेट ३१८ दिले होते ..आणी तो शेयर तिथुन जराही हलला नाही....
19 Apr 2019 - 9:47 am | युयुत्सु
बुवा, माझे मॉडेल ओपनिंग आणी क्लोजींग प्रेडीक्ट करत नाही.
19 Apr 2019 - 9:50 am | श्री गावसेना प्रमुख
मग पुढील महिन्याभरात हा शेयर किती वर जाईल ते सांगा.
19 Apr 2019 - 9:55 am | युयुत्सु
तेही मी सांगू शकणार नाही.
22 Apr 2019 - 8:07 am | पाषाणभेद
भारतीय शेअर बाजार प्रेडीक्षन हा येथील लोकशाहीसारखा आहे.
त्याला कसलेही नियम लागू होत नाहीत.
सगळे ऑपरेटेड ड्रिव्हन असते. उद्या कोणते सेक्टर चालवायचे एवढेच काय कोणता शेअर चालवायचा अन कोणत्या वेळी चालवायचा हे आधीच ठरलेले असते.
मोठे मासे यात लहान माशांना खातात.
22 Apr 2019 - 8:21 am | युयुत्सु
मान्य आहे
19 Apr 2019 - 9:40 am | युयुत्सु
"पण कृपया माझ्या विनंतीला मान द्यावा."
मला तुमची विनंती मान्य करायचा मोह आवरत नाहीये! :) पण माझ्या काही अटी आहेत -
० हा केवळ प्रयोग आहे आणि इथे सुचवलेल्या स्टॉक्समध्ये कुणी गुंतवणूक केल्यास ती व्यक्ती स्वत:च्या निर्णयास जबाबदार असेल.
० असा प्रयोग करण्यावर इथे (मिपावर) कुणाचाही आक्षेप असता कामा नये. कुणीही केव्हाही आक्षेप घेतल्यास मी लगेच प्रयोग बंद करेन.
० मी फक्त शेअरचे नाव, खरेदीची किंमत, विक्रीची किंमत त्या त्या तारखेला सांगेन. बाकी कोणतेही कारण किंवा स्पष्टीकरण देणार नाही.
० परतावा २० ते २५ बार (trading days) साठी ७% किंवा अधिक हा निकष असावा (१०% हा फिक्स्ड निकष नको).
० हा प्रयोग किती काळ करायचा हे अगोदरच निश्चित करायला हवे
० काही वेळा असेही होऊ शकते की ठरलेल्या मुदतीच्या आत सरासरी द० म० परतावा ७-१०% देऊन शेअरची घसरगुंडी चालु होते किंवा मॉडेल घसरगुंडीची पूर्वसूचना देते. अशा वेळेस बाहेर पडून महिन्याचा adjusted return मोजला जावा.
उदा० एखाद्या शेअरने १५ दिवसात ५% वाढ दिल्यावर घसरगुंडीची पूर्वसूचना अशा वेळेस मी बाहेर पडतो आणि लगेच दूसरीकडे गुंतवणुक करतो. त्यामुळे १५ दिवसातील ५% वाढ ही महिनाभरात १०%च्या जवळपास असल्यासारखीच असते. किंवा ३ आठवड्यात ८% वाढ दिल्यानंतर विक्रीची पूर्वसूचना मिळाल्यास व बाहेर पडल्यास ते योग्य मानण्यात यावे.
० खरेदी close आणि विक्री high ला केली हे परताव्यासाठी गृहित धरण्यात यावे. (कारण माझा प्रयत्न प्रत्यक्ष व्यवहारात तोच असतो). खरेदी low ला मानल्यास सर्वात उत्तम!
० केवळ या प्रयोगासाठी ब्रोकरेज आणि STCG शून्य मानले जावेत.
अटींवर एकमत झाल्यास पुढे जायचे की नाही ते ठरवता येईल.
19 Apr 2019 - 9:20 pm | ट्रेड मार्क
हा फक्त प्रयोग असेल आणि मी स्वतः सुद्धा पैसे गुंतवणार नाही.
तुम्ही तसे डिसक्लेमर प्रत्येकवेळी लावा की या प्रतिसादात सांगितले आहे म्हणून कोणीही पैसे गुंतवू नयेत आणि गुंतवले तर तुम्ही जबाबदार असणार नाही.
तुम्ही ५ शेअर्स सांगा आणि त्यातला सरासरी फायदा आपण १०% धरू (१० नकोच असेल तर ७ सुद्धा चालेल).
माझ्या मते १ किंवा फार तर २ वेळा हा प्रयोग करू.
बाकी अटी मान्य आहेत.
19 Apr 2019 - 9:44 am | युयुत्सु
आणखी एक महत्त्वाचा मुद्दा/अट - मी फक्त वर जाणारे शेअर्सच सुचवेन.
19 Apr 2019 - 11:32 am | मराठी_माणूस
जेट बद्दल काय मत आहे ? सध्या गाळात रुतला आहे , वर येईल का ?
19 Apr 2019 - 9:25 pm | ट्रेड मार्क
अभ्यासाठी माझ्याकडील ChartAlert या सॉफ्टवेअरची मदत घेतली.
तुम्ही फक्त अभ्या साठी का म्हणून हे सांगता, आम्ही काय पाप केलंय?
कृहघ्या
21 Apr 2019 - 5:44 pm | अभ्या..
गुंतवण्यासाठी एक रुपया नाही आणि ज्याला ह्यात काडीचाही इंटरेस्ट नाही त्याच्यासाठी म्हणजे फारच हं.
21 Apr 2019 - 4:47 pm | युयुत्सु
माझ्या मॉडेलने या प्रयोगासाठी उद्यासाठी Hindustan Petroleum सुचवला आहे.
22 Apr 2019 - 8:12 am | पाषाणभेद
येस चला पाहूया आज एचपीसीएल. लास्ट क्लोज २६६.६० (एनएससी) आहे.
22 Apr 2019 - 9:20 am | श्री गावसेना प्रमुख
क्रुड ऑईल ने तुमच्या मॉडेल चा पार बोर्या वाजवला की....
22 Apr 2019 - 1:35 pm | गोंधळी
ब्रेन्टक्रुड ऑईल ७८ ते ८० डॉलर पर्यंत जाण्याची शक्यता दिसत आहे.
ईलेक्शनमुळे सध्यातरी पेट्रोल चे भाव त्याप्रमाणात वाढल्याचे दिसत नाही.
त्यामुळे HPCL ,ioc,BPCL वर short term साठी दबाव दिसु शकतो.
22 Apr 2019 - 3:35 pm | पाषाणभेद
ओएनजीसीचे काय होईल? की ते पण वरील प्रमाणेच?
22 Apr 2019 - 7:55 pm | गोंधळी
ओएनजीसीचा व्यवसाय हा oil and gas exploration चा आहे.
पण hpcl and mrpl मध्ये शेअर होल्डिंग अस्ल्यामुळे थोडा दबाव यावरही पहयला मिळतो.
22 Apr 2019 - 9:20 am | सुबोध खरे
HPCL गडगडलाय
२५२ रुपये आत्ता
22 Apr 2019 - 9:31 am | युयुत्सु
श्री सुबोध खरे आणि गावसेना प्रमुख
माझ्या मॉडेलचा मॅच्युअरीटी पिरिएड २० बार (२० ट्रेडींग दिवस) इतका आहे. तेव्हा बो-या वाजला वगैरे भाषा इतक्यात वापरू नये.
24 Apr 2019 - 12:10 pm | युयुत्सु
माझ्या मॉडेलचा "बो-या" वाजला म्हणून आनंद नाच करणा-यांसाठी hindpetro आत्ता ३.०३% वर आला आहे.
22 Apr 2019 - 9:33 am | युयुत्सु
मी आत्ताच ५० HPCL २५३.२० ला घेतले.
26 Apr 2019 - 9:42 am | युयुत्सु
मी आत्ताच ५० HPCL २८१ ला विकले. एकंदर फायदा ५ दिवसात १०.९७%!!
26 Apr 2019 - 3:37 pm | मराठी कथालेखक
अभिनंदन... तुमच्या मॉडेलसाठी तुम्ही मेहनत घेतली आहे आणि त्यामुळेच तुमचा आत्मविश्वास सार्थ आहे...!!
26 Apr 2019 - 5:00 pm | युयुत्सु
मनःपूर्वक धन्यवाद!
22 Apr 2019 - 9:35 am | सुबोध खरे
पण हा धागा तर गडगडत्या बाजारातील संधी म्हणून आहे. प्रत्यक्ष बाजार तर चढता आहे
22 Apr 2019 - 9:39 am | युयुत्सु
पण हा धागा तर गडगडत्या बाजारातील संधी म्हणून आहे.
धागा गडगडत्या बाजारातील संधीबद्दल असला तरी प्रयोग काय आहे ते व्यवस्थित समजाउन घ्यावे. प्रयोग ७% किंवा परतावा देणारे समभाग ओळखता येतील का याबद्दल आहे.
22 Apr 2019 - 2:45 pm | मराठी कथालेखक
युयुत्सु प्रयोगाकरिता तयार झाले आहेत त्याबद्दल त्यांचे आभार.
ह्या प्रयोगाचे फलित जे असेल ते असेल पण हा एक नक्कीच रंजक प्रयोग आहे. आणि हा प्रयोग पुढील एखादा महिना तरी नीट चर्चेत रहावा ही अपेक्षा.
या धाग्यावर आता काही वाद-विवाद होवून प्रयोगापासून लक्ष विचलीत होवू नये म्हणून इतर वैयक्तिक वाद-विवाद टाळावेत ही सर्वांनाच विनंती.
शांतपणे प्रयोगाचे परिणाम हाती येण्याची वाट बघूयात.
22 Apr 2019 - 3:38 pm | पाषाणभेद
>>> पुढील एखादा महिना ????
२० दिवस ना?
अन मग २० दिवसांचा टायमर लावून ठेवा अन हा धागा वर येवू द्या.
८, ९ किंवा १० मे च्या आसपास २० दिवस होतात. (मार्केट हॉलीडे कोणते ते नक्की मोजले नाहीत.)
तर मग या ८, ९ किंवा १० ला फायनल होवू द्या.
22 Apr 2019 - 4:15 pm | युयुत्सु
२० दिवस म्ह० २० व्यवहारांचे दिवस !
22 Apr 2019 - 7:21 pm | मराठी कथालेखक
शनिवार -रविवार मार्केट बंद असतेच तसेच बॅकेच्या सुट्यांनाही (जसे १ मे ) बंद असते
22 Apr 2019 - 11:30 pm | पाषाणभेद
ते लक्षात घेवूनच वरील तारखा काढल्यात.
23 Apr 2019 - 8:03 am | युयुत्सु
१ मे सुट्टी धरली नाही तर १७ मेला २० बार पूर्ण होतात.
23 Apr 2019 - 12:13 pm | ज्ञानव
२० बार पूर्ण होतील. एक मे रोजी मार्केट बंद आहे. २२-०४-२०१९ रोजी संपलेल्या दिवसानुसार हिंद पेट्रोचा आर एस आय मासिक (३९.५०), साप्ताहिक (४८.७५) आणि दैनिक (४३.२१) असा आहे.
२२ फेब्रुवारी रोजी संपलेल्या आठवड्याचा लोवेस्ट हाय (२३२.८०) आणि लोवेस्ट लो (२११.२०) असे होते.
२२ मार्च रोजी संपलेल्या आठवड्याचा हायेस्ट हाय (२९२) आणि हायेस्ट लो (२६६.५५) असे होते.
श्री. युयुत्सु हे हिंद पेट्रोचे एकच उदाहरण देणार आहेत कि वर्षभर वेगवेगळे शेअर्सची उदाहरणे सातत्याने देणार आहेत ? कारण वरील नियमावलीत त्याचा उल्लेख नाही.
खरेदी close आणि विक्री high ला केली हे परताव्यासाठी गृहित धरण्यात यावे. (कारण माझा प्रयत्न प्रत्यक्ष व्यवहारात तोच असतो). खरेदी low ला मानल्यास सर्वात उत्तम! हे पूर्णतः अमान्य आहे. कारण जर गृहीत धरून गणिते करायची असतील तर प्रयोग का करावा ? मनातले मांडे मनातच असुदेत प्रत्येक ट्रेड हा वास्तव असावा.
काही वेळा असेही होऊ शकते की ठरलेल्या मुदतीच्या आत सरासरी द० म० परतावा ७-१०% देऊन शेअरची घसरगुंडी चालु होते किंवा मॉडेल घसरगुंडीची पूर्वसूचना देते. अशा वेळेस बाहेर पडून महिन्याचा adjusted return मोजला जावा. हे सुद्धा अमान्य आहे. मी दिवसाला २२% कमावले म्हणजे महिन्याला, वर्षाला इतके कमवू शकतो हे देखील गृहीतक आहे.
पण इतर मिपाकरांना चालते आहे तर मी कोण बोलणार ?
चालू देत...
23 Apr 2019 - 4:36 pm | युयुत्सु
श्री. ज्ञानव,
विज्ञानात assumptions आणि approximations सर्रास चालतात/करावीच लागतात. प्रत्यक्ष व्यवहारात जे केले जाते ते करता यावे यासाठीच मी या अटी घातल्या आहे, जेणे करून "संधी" पकडता यावी.
Algo trading मध्ये back testing साठी काहीतरी assumptions करावेच लागतात आणि assumptions म्ह० गृहितक नव्हे. (माझ्या समजुतीनुसार hypotesis म्ह० नव्हे).
"अशा वेळेस बाहेर पडून महिन्याचा adjusted return मोजला जावा."
एक व्यवहार करून ते पैसे (नफ्यासह) दूस-या व्यवहारासाठी वापरले हे यात गृहित आहे (गृहितक नाही). त्यामुळे असे करण्यात चूक काय समजले तर बरे होईल.
मी फक्त ५ शेअर्स सुचवावेत अशी माझ्याकडून अपेक्षा आहे. वर्षभर हा उद्द्योग करण्याची मलापण इच्छा नाही.
23 Apr 2019 - 4:59 pm | युयुत्सु
(माझ्या समजुतीनुसार hypotesis म्ह० नव्हे).
हे वाक्य माझ्या समजुतीनुसार hypotesis! असे वाचावे.ट़्ंकन दोषा बद्दल क्षमस्व!
23 Apr 2019 - 5:09 pm | युयुत्सु
"२० बार पूर्ण होतील. एक मे रोजी मार्केट बंद आहे. २२-०४-२०१९ रोजी संपलेल्या दिवसानुसार हिंद पेट्रोचा आर एस आय मासिक (३९.५०), साप्ताहिक (४८.७५) आणि दैनिक (४३.२१) असा आहे."
मी स्वत: विकसित केलेले दोन इंडीकेटर इतर प्रचलित इंडीकेटर बरोबर वापरतो जे मला edge मिळवायला उपयोगी पडतात. मी माझी तंत्रे खुली का करत नाही हे आता पुरेसे स्पष्ट झाले असेलच.
25 Apr 2019 - 10:17 am | युयुत्सु
तर मंडळी,
हिंदुस्तान पेट्रो आत्ता ६.५८% वर आहे.
या प्रयोगाचे reco #२
(हे reco फक्त या प्रयोगासाठी आहे.कुणीग्लाही व्यवहार करायचा असल्यास तो स्वतःच्या जबाबदारीवर करावा)
IBREALEST खरेदी ११७.७५
24 May 2019 - 3:28 pm | युयुत्सु
बरोब्बर १ महिन्यापूर्वी म्ह० २५ एप्रिलला माझ्या मॉडेलने सुचवलेला Indiabulls Real Estate आज १३१ ला काढला. नफा ११.२५%!
24 May 2019 - 6:49 pm | जालिम लोशन
सांगायला सुरवात करा.
25 Apr 2019 - 10:29 am | युयुत्सु
तर मंडळी,
हिंदुस्तान पेट्रो आत्ता ७.१५% वर पोचला आहे. एका आठवड्याच्या आतच हा फायदा मिळाला असला तरी अजून मॉडेल बाहेर पडायला सांगत नसल्याने होल्ड केला आहे.
25 Apr 2019 - 11:11 am | युयुत्सु
IBREALEST आता एका दिवसात ४% वर पोचला आहे.
25 Apr 2019 - 2:19 pm | युयुत्सु
IBREALEST आता एका दिवसात ६% वर पोचला आहे.
25 Apr 2019 - 8:03 pm | सुबोध खरे
ते प्रत्यक्ष कोसळत्या बाजारात **पुरेसे** तपासणे बाकी आहे.
26 Apr 2019 - 9:57 am | श्री गावसेना प्रमुख
डॉक्टर साहेब ब्लु चीप स्टॉक घेउन १० ते १५ वर्षे राहु देणे आणी मलई(मिळाली (ती तर मिळतेच)तर) खाणे कधीही चांगले...उगी हपापाचा माल गपापा..५ वर्षे हिंद पेट्रो सांभाळलेला प्रमुख....
26 Apr 2019 - 10:25 am | सुबोध खरे
हो ना
गेल्या सात वर्षात हिंदुस्थान पेट्रोलियमने १० रुपयाच्या समभागावर एकंदर २४५ रुपये डिव्हीडंड दिला आहे आणि तो सुद्धा करमुक्त.
शिवाय दोन वेळेस बोनस समभाग दिले आहेत. २: १ आणि १:२ असे.
यामुळे माझे खरेदी मूल्य ११३ रुपये इतके असून आज त्याचा भाव २७९ रुपये आहे.
२००८ च्या पडक्या बाजारात हाच समभाग मी साधारण ५८ रुपयाला घेऊन २०१० मध्ये ११८ ला विकून मोकळा झालो होतो त्यानंतर परत २०१२ ला विकत घेतला आहे.
परंतु तो धाग्याचा विषय नाही.
26 Apr 2019 - 10:26 am | युयुत्सु
आमच्या सांभाळायच्या कोंबड्या वेगळ्या आहेत. त्यांना ५० वर्षे आम्ही सांभाळले आहे.
26 Apr 2019 - 6:56 am | युयुत्सु
ते प्रत्यक्ष कोसळत्या बाजारात **पुरेसे** तपासणे बाकी आहे.
मान्य आहे!
26 Apr 2019 - 7:30 am | युयुत्सु
डॉ० सुबोध खरे
मी तयार केलेल्या इंडिकेटरचे लॉजिक market trend independent आहे. त्यामुळे कोसळत्या मार्केटमध्ये फार अडचण येईल असे वाटत नाही. तरी पण निवडणुकांचे निकाल जाहिर झाल्यावर मार्केट ५% खाली येईल असा एक अंदाज नुकताच वाचला. त्यावेळेला मी हे अवश्य तपासेन.
पाया भक्कम असलेल्या कंपन्यांसाठी फार-फार ७ ते १०% परताव्याचा कालावधी थोडा लांबेल. म्ह० एक महिन्याचा दीड महिना किंवा दोन महिने होईल. बघू या...
3 May 2019 - 4:36 pm | युयुत्सु
हा ट्रेड या प्रयोगात धरायचा का नाही हा कदाचित वादाचा मुद्दा होईल. कारण काल धावपळीत इथे लिहायचे राहून गेले. काल TRENT 359.50 ला घेऊन आज ३८६.०६ ला बाहेर पडलो. एकूण फायदा ७.३८%
3 May 2019 - 4:45 pm | मराठी कथालेखक
जाऊ द्या वाद नकोच .. :)
अजून एखादा शेअर सुचवा त्यापेक्षा ..
3 May 2019 - 4:56 pm | युयुत्सु
हा हा हा... ठिक आहे!
3 May 2019 - 6:02 pm | मराठी कथालेखक
TRENT आणखीही वर जाईल असे वाटते..
3 May 2019 - 9:22 pm | गोंधळी
तुमचे प्रयोग चालु ठेवा.
4 May 2019 - 8:17 am | युयुत्सु
एक उपयुक्त व्हिडीओ -
https://www.youtube.com/watch?v=dwwsD7KXTpQ&t=7s
14 May 2019 - 8:21 am | युयुत्सु
बाजार गडगडतोय आणि माझ्या मॉडेलने मर्कसाठी बाय सिग्नल दिला आहे. पण घ्यायला पैसे नाहीत! :(
14 May 2019 - 9:28 am | सुबोध खरे
मर्क ला ४४० रुपये डिव्हीडंड एका समभागाला आहे म्हणून तो चढतो आहे. २३ मे शेवटचा दिवस
18 May 2019 - 8:52 am | मारवा
बाजार गडगडतोय आणि माझ्या मॉडेलने मर्कसाठी बाय सिग्नल दिला आहे. पण घ्यायला पैसे नाहीत! :(
तुम्ही कुठले मॉडेल वापरता माहीत नाही ते सांगण्याची गरजही नाही
फक्त मी जी स्ट्रॅटेजी वापरतो खर म्हणजे प्रयोग करतोय त्या प्रमाणे मर्क मध्ये १३ मे ला ३९४९ रु वर भाव असतांना मला सिग्नल मिळाला होता म्हणुन योगायोगाची गंमत वाटली इतकेच.
मी जो प्रयोग करतोय तो व्हॉल्युम स्प्रेड अॅनालिसीस या प्रणालीवर वा त्यांच्या तत्वावर आधारीत आहे.
मी त्यांचे कुठलेही सॉफवेअर इंडिकेटर वापरत नाही त्यांच्या प्रणालीवर आधारीत मी स्वतःची स्ट्रॅटेजी विकसीत करतोय
व परीणाम अजुनपर्यंत तरी फॅसीनेटींग आहेत. पण अजुन खुप काम करावे लागेल सध्या वेळ कमी पडतोय
14 May 2019 - 9:30 am | सुबोध खरे
हा २७ फेब्रवारीला जाहीर केला होता. तेंव्हा किंमत ३००० होती. आता ४ हजार पार झाली आहे.
14 May 2019 - 9:32 am | सुबोध खरे
प्रत्यक्ष त्यांची विक्री २३ % ने कमी झाली आहे.
14 May 2019 - 10:29 am | युयुत्सु
प्रत्यक्ष त्यांची विक्री २३ % ने कमी झाली आहे.
हरकत नाही. पाया भक्कम आहे आणि मॉडेलने सुचवला आहे. १०ग्घेतले.
14 May 2019 - 12:39 pm | आदेश007
आता चांगली सकारात्मक चर्चा सुरू आहे. Very good
17 May 2019 - 9:46 am | युयुत्सु
१४ मेला माझ्या मॉडेलने सुचवलेला "मर्क’ आज आत्ता ८% वर आहे. साप्ताहिक आलेखावर अजुनही ’बाय’ असल्याने होल्ड करणार आहे.
मी आता माझ्या मॉडेलमध्ये Time series forecasting चा अंतर्भाव करण्यासाठी प्रयोग करत आहे. आशा आहे की यामुळे अधिक अचुकपणे योग्य समभाग निवडता येतील.
Time series forecasting च्या मदतीने खालील चार्ट प्रमाणे भावी किंमतीचा अंदाज बांधता येतो. (माझे यात अजुनही प्रयोग चालु असल्याने मला याबाबत अधिक प्रश्न विचारू नयेत.)
17 May 2019 - 9:48 am | सुबोध खरे
३६०० ला घेतलेले मर्क ४२९८ ला सोडून मोकळा झालो. ४०० रुपये डिव्हीडंड खड्ड्यात गेले.
17 May 2019 - 11:13 am | युयुत्सु
Merck price trajectories -
20 May 2019 - 9:48 am | युयुत्सु
Merck मधून आज ५ व्या दिवशी १४.५% नफा मिळवुन बाहेर पडलो!
20 May 2019 - 3:47 pm | युयुत्सु
वरील व्यवहारातील नफा १४.५% नसुन ११% झाला आहे. अनवधानाने झालेल्या टंकनदोषाबद्दल क्षमस्व!
20 May 2019 - 4:41 pm | जालिम लोशन
त्या पेक्षा दिर्घ काळा साठिच्या गुतंवणुकी सुचवाव्या. लिया बेचा करण्यामधे आणीृ मटक्यामधे फारसा फरक नाही. fundamental strong असलेल्या कंपन्या मधे दिर्घकालीन गुतंवणुक खरी फायदेशीर ठरते. लहान तोडीं मोठा घास घेतल्याृबद्दल युयूत्सू आणी खरे सरांची मी माफी मागतो. शेअर मार्केटच्या व्यसनापाइ रस्त्यावर आलेली काही कुटूंब मी बघीतली आहेत.
21 May 2019 - 1:21 pm | सुबोध खरे
माफी कसली मागताय?
डे ट्रेडिंग इज वेपन ऑफ मनी डिस्ट्रक्शन असे श्री वॉरन बफे म्हणून गेले आहेत.
आपल्या मिपाचे संस्थापक कै. श्री तात्या अभ्यंकर असेच शेअर मार्केट मध्ये मोठा तोटा सोसून बराच आर्थिक फटका खाऊन बसले होते.
अल्प मुदतीत भरघोस नफा वर्षानुवर्षे मिळवणारे फार थोडे असावेत ( माझ्या पाहण्यात एकही नाही)
आणि त्यात पैसे गमावणारे तर आपल्या आजूबाजूला शेकड्याने सापडतील.
21 May 2019 - 3:46 pm | युयुत्सु
"डे ट्रेडिंग इज वेपन ऑफ मनी डिस्ट्रक्शन असे श्री वॉरन बफे म्हणून गेले आहेत."
कोण म्हणाले हे फारसे महत्त्वाचे नाही. पण मी सहमत आहे.
21 May 2019 - 7:08 pm | सुबोध खरे
कोण म्हणालं ते पण तितकंच महत्त्वाचं आहे
अगदी मी म्हटलं तर मला कोण कुत्रं तरी विचारतंय का?
उगाच अब्जाधीश कसे व्हावे म्हणून लेख लिहिणारा लेखक जर लेखांसाठी मिळणाऱ्या मानधनासाठी रडगाणं गात असेल तर त्याला कोण विचारेल?
त्या विषयातील तज्ज्ञ हवाच ना माणूस?
21 May 2019 - 1:49 pm | ऋतुराज चित्रे
डे ट्रेडिंग नव्हे, डेरीव्हेटीव ट्रेडींगला ते म्हणाले होते .
24 May 2019 - 7:37 pm | युयुत्सु
समारोप
मला या आह्वानासाठी ५ शेअर सुचवा असे सांगितले होते
या पाच मध्ये मी ३ अगोदर जाहिर केले होते. एक (TRENT) जाहिर करायला उशीर झाला आणि एक जाहिर केला नाही (JKCEMENT) पण व्यवहार केला.
या पाचही व्यवहारांचा सारांश असा -
Hindustan Petroleum - ५ दिवस - १०.९७
IBREALEST - १ महिना -
TRENT - १ दिवस - ७.३८%
MERCK - ५ दिवस - ११%
JKCEMENT - १ महिना ९.५%
प्रयोग १००% यशस्वी झाला असे मी जाहिर करतो.
24 May 2019 - 8:04 pm | सुबोध खरे
पण बाजार तर चढता आहे
गडगडता नाहीये ना
24 May 2019 - 8:26 pm | युयुत्सु
या आक्षेपाचा खुलासा वर केला आहे! आणि मला तो पाडता येणार नाही. त्याबद्दल क्षमस्व!
25 May 2019 - 7:21 am | युयुत्सु
हे मला लिहायचे टाळायचे होते, पण मला आता काही लोकांच्या खतरूड मनोवृत्तीची किळस यायला लागली आहे. आह्वान स्वीकारले त्या दिवसापासून आह्वान संपेपर्यंत निफ्टीचा आलेख पुढे दिला आहे. त्यात मार्केट किती खाली होते वा किती वर होते, शेअर्स कधी घेतले ते पण तपासता येईल. (एक खुलासा - शेअर्स सुचवताना मार्केट्कडे ढुंकुनही बघितले नव्हते)