माझ्या पहिल्या ई पुस्तकासाठी केलेल्या अभिनंदन आणि शुभेच्छां साठी आभार.
'गतीशील' यांच्याप्रमाणे आणि माझ्या काही परिचितांनी केलेल्या मागणीमुळे मर्यादित संख्येत छापील प्रती काढण्याचे ठरवले आहे.
छापील प्रत हवी असल्यास मला व्य नि ने कळविल्यास प्रतींची संख्या ठरवता येईल. तसेच प्रत आपल्यापर्यंत कशी पोहचेल हेही बघता येईल.
मिपावरील आधीचा दुवा खाली देत आहे.
https://www.misalpav.com/node/43651