पीरनी बुशराच्या जाळ्यात पाकिस्तान!

शशिकांत ओक's picture
शशिकांत ओक in जनातलं, मनातलं
17 Sep 2018 - 10:43 pm

1
बंगाली बाबा

रोज पेपरात, लोकलट्रेनमधे अशा बंगाली बाबूंच्या कडून वशीकरण आणि मुठ मारणे वगैरे हातखंडे वापरून जनतेला त्यांच्या वैयक्तिक कटकटी, शारीरिक समस्या, सहजासहजी सोडवायची हमी देणार्‍या छोट्या मोठ्या जाहिराती वाचून आपण सोडून देतो. काहीजण त्यांच्याकडे जाऊन समस्त समस्यांवर तोडगे, तोटके यांवर अवलंबून त्यांच्या आधीन होतात. त्यांना खरोखरच त्या उपायांनी हवा तो परिणाम साधला आला कि नाही याची शहानिशा करता येत नाही...
अशी कामे भरपूर वेळ आणि पैसे खर्च करायला लावणारी असतात हे ओघाने आलेच. असो.

सध्या पाकिस्तान देश अशाच एका मांत्रिक, तांत्रिक (रूहानी किंवा अध्यात्मिक गुरू* मुसलमानी धर्मात "अध्यात्म" हा शब्द कसा बसवायचा शिवाय "गुरू "ही संज्ञा अमान्य होणारी आहे असे वाटते) व्यक्तीच्या ताब्यात गेला आहे. असे सुचवणारे पुरावे हळूहळू बाहेर पकडायला लागले आहेत.

पाकिस्तान देश कसा असा तांत्रिक मांत्रिकांच्या ताब्यात जाईल? आणि ते तसे व्हायला नवा जंभूरियतचा (लोकशाही) तारा वझीरे आज़म इम्रान खान नियाझी बरा होऊ देईल? 'हे ओक ना काही तरी लिहित असतात' असे अनेकांना वाटेल.
मग वाचा, ऐका आणि आपणच ठरवा काय ते...
तारिक फतेह २२ मिनिटानंतर ऐका.
Al husanain TV Mufti Tarik Masood

https://m.youtube.com/watch?v=9ozhpn9vnWA raham TV

Amir Matin and Ruaf klasra discus the matter what happened on 5th Aug. Night on whose instructions DPO Gondal was summoned and transferred on verbal instruction. इम्रान खान यांच्या तिसर्‍या बिबीचे पहिले शौहर खावर मानेका यांची अविवाहित मुलगी रात्री उशिरापर्यंत रस्त्यावर दंडवत घालत घालत पाक पट्टन ला एका हजरत तौंसवी पीर पठाणबाबाच्या मज़ारवर जात होती. तिचा एक भाऊ मागे मागे गाडीतून येत होते. गस्ती पोलिसांनी त्यांच्या काफिल्या पुढेमागे आपली वाहने लावून सुरक्षा व्यवस्था पुरवली होती. त्याच्यावर चिडून पंजाबच्या नव्या मुख्यमंत्र्याच्या कार्यालयात जाऊन गोंडल नामक वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याला, जो प्रत्यक्षात तिथे उपस्थित नसताना, आत्ताच्या आत्ता त्याला इथून काढून टाका असे म्हणून त्याची तडकाफडकी बदली झाली. पुढे सुप्रीम कोर्टाने दखल घेऊन सध्या केस चालवली आहे. त्यात गोंडलच्या बॉसने एक रिपोर्ट दिला त्यावर कोर्ट काय म्हटते ते वाचा... "ती एक व्यक्ती कोण?" /याचे उत्तर कोणालाच माहित नाही, हे कसे काय?
17th Sep, Chief Justice of Pakistan Mian Saqib Nisar, who is heading a three-judge bench, lashed out at IGP Imam, today, saying that he had written positive things in his report "in order to save one person", without specifying who that one person was.
"We reject your report," the top judge said, adding: "IGP sahab, you have proven your own officer to be a liar in your report."
"What kind of report is this? You have not investigated at all. You have sided with someone," the CJP said. "You did nothing to uphold the respect of the police in your report."
"You are not worthy of serving anywhere in this country," the CJP said."(Source The down newspaper)
आता इमरान खान कसा खोटा पडतो ते पहा...पाकिस्तानात कोणाही वरही अन्याय केला जाणार नाही... लगेच डॉ अतीफ मियां या अहमदिया अर्थतज्ज्ञाना सध्याच्या अर्थिक संकटातून बाहेर काढायला बनवलेल्या मंडळातून काढले गेले. ते पीरनीच्या आज्ञेवरून...
Imran says ahmadias will not be discriminated based on the belief system. Dr Atif Mian (Ahmadiya) renounded economics now staying in USA, removed from the ecomomics council of Pakistan, because of his faith on the instruction of his रुहानी पीरनी!

ज्याने इमरानखानला अत्यंत महागडे हेलिकॉप्टर खरेदी करून वापरायला दिले असा अत्यंत जवळच्या जहांगीर तरीन मित्राला पीरनी बीबी नें सुनावले... "मै कोई जादूगरनी नहीं हूँ"।

*It is dangerous to play with the powers of the spirits since, in this way, we give the devil an easy way to irritate us, mislead us, and finally lead us astray. Instead, we should ask God for discernment that we learn to recognize the spirit that is of God and helps us to grow and become strong in love and faith.

मांडणीप्रकटन

प्रतिक्रिया

महासंग्राम's picture

18 Sep 2018 - 2:52 pm | महासंग्राम

अरे केहना क्या चाहते हो ???

हो का नाही ते तुम्ही ठरवा...

ट्रम्प's picture

18 Sep 2018 - 9:27 pm | ट्रम्प

तुमच्या या लेखा मूळे मी केलेली गंमत आठवली !!

मी पुण्यात एका भवानी पेठ मध्ये जॉब करत असतांना ऑफिस मधील एका मित्राचे एका कागदी पुठया वर नाव मोबाईल नं लिहून ' वशीकरण , संपत्ति, संतती समस्या , मूठ मारणे व इतर समस्या साठी भेटा बाबा रमेश , मो नं - ' ऑफिस च्या थोडंस लांब लाईट च्या खांबाला तो बोर्ड लावला .
दोन चार तासानंतर जे त्याला धपाधप फोन यायला लागले , आणि बाकीचे आम्ही सर्वजण मनसोक्तपणे हसत होतो .
काही दिवसानंतर त्याला त्या बोर्डमध्ये आम्ही असलेले कळल्यानंतर त्याची खूप शिविगाळ ऐकावी लागली .

मित्रा, मग जर पिंकी सारखी पीरनी असेल तर इमरान सारख्यांवर वशीकरण करायला पाकिस्तानात काय कमी?

शशिकांत ओक's picture

19 Sep 2018 - 1:39 pm | शशिकांत ओक

पकाकाका शांत कसे राहू शकतील?

शशिकांत ओक's picture

20 Sep 2018 - 11:29 pm | शशिकांत ओक

सौदी अरेबियाचा क्राऊन प्रिन्स सुलतान व युएई पाकिस्तानवर नाराज होऊन रागावले होते. काल दिवसभरात इम्रान खान त्यांना भेटून कटोरा घेऊन किती अर्थिक मदतीची भीक घालणार असे बोलले जात होते. पण ऐकावे ते नवल झाले! चीनच्या इकॉनॉमिक कॅरिडॉर प्रकल्पात सहभागी व्हावयाचे मान्य करून जणुकाही पाकिस्तानला आपल्या खांद्यावर बसवून सुलेमान यांनी पुढाकार घेऊन बोलणी करायला सुरवात केली आहे...! पीरनीचा प्रभाव होता म्हणून? तीन महिने पाकिस्तानच्या बाहेर जाणार नाही म्हणणारा वझ़ीरे आज़म तातडीने परदेशात गेला काय व परतला तेंव्हा त्याला अनपेक्षित प्रतिसाद मिळाला... असा समज झाला तर नवल नाही!
पिंकी पीरनी कडून इलाज करून घ्यायला रीघ लागली असते. असे खालील लिंक सांगते.
https://youtu.be/-qFDAFI2vmo

शशिकांत ओक's picture

15 Oct 2018 - 1:30 pm | शशिकांत ओक

मॉडर्न "पिंकी" ची "पीरनी" कशी बनली
ते ऐका... तिच्या कडून इलाज करून घ्यायला रीघ लागली असते असे सांगतात.

तिची मुलगी लोटांगणे धालत जाताना पोलिसांन तिच्या गैर व्यवहार केला म्हणून तिथला DSO ला रात्री 2ला मुख्मंत्र्याच्याकचेरीत बोलावून ताबडतोब डिसमिसकरा म्हणून ऑर्डर निघाली. यावर पिंकी पीरनी प्रकरण सुप्रीम कोर्टात गेले आहे. तिथे पंजाब राज्याच्या पोलिस आय जीला पिंकीच्या मुलीला छेड काढली होती त्या वेळी काय घडले तो रिपोर्ट मागवला. तो भिकार रिपोर्ट वाचून सुप्रीम कोर्टाने त्याच्या तोंडावर फेकून अशा नालायक पोलीस अधिकार्‍यांना नोकरीमधून काढून टाकायच्या लायकीचे आहेत...
पण तो आता प्रमोशन वर सिंध प्रांताचा मुख्य अधिकारी झाला आहे!!.. हाच तो पिंकी चा कमाल
यावर चर्चा ऐका... राऊफ क्लासरा आणि आमीर मतीन कशी लायकी काढतात एकेकाची