तुला साथ हवीय ना माझी ?

पथिक's picture
पथिक in जे न देखे रवी...
4 Jun 2018 - 1:48 pm

तुला साथ हवीय ना माझी ?
मन पाचोळा होवून पसरलंय रानोमाळ
धूळ होऊन विखुरलंय चहुदिशा
आण ते गोळा करून...
नाही जमत ना ?
मग शक्य असेल तर
तुही हो सैरभैर
मग भेटत जाऊ असेच
अचानक
कधीतरी
अनवट वाटांनी

कविताप्रेमकाव्य

प्रतिक्रिया

खिलजि's picture

4 Jun 2018 - 1:55 pm | खिलजि

वावरात भेट थेट

मारलिया गाठ मना

सोडून नको जाऊस असा

ये जवळ पुन्हा पुन्हा

सिद्धेश्वर विलास पाटणकर ( हलके घ्या बरे )

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

4 Jun 2018 - 2:00 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लिहित राहा.

-दिलीप बिरुटे

पथिक's picture

4 Jun 2018 - 2:49 pm | पथिक

_/\_

अत्रुप्त आत्मा's picture

4 Jun 2018 - 5:10 pm | अत्रुप्त आत्मा

प्लस वण तू बिरुटे सर.

श्वेता२४'s picture

4 Jun 2018 - 2:01 pm | श्वेता२४

लिहीत राहा

पथिक's picture

4 Jun 2018 - 2:49 pm | पथिक

_/\_