सहज सुचलं म्हणून

श्रीकृष्ण सामंत's picture
श्रीकृष्ण सामंत in जे न देखे रवी...
27 Oct 2008 - 5:21 am

सजणा!
माझ्या दुनियेत दोन दिवस राहूनी
प्रीतिसागरात पोहलो असतो
दोघे मिळूनी

निष्टूरा!
जाणार होतास जर दूर मला सोडूनी
का नाही गेलास प्रीतिचे दोन
शब्द बोलूनी

कविताविरंगुळा