पाषाणभेद in जे न देखे रवी... 4 Jan 2018 - 3:57 am घरी चाललो मी आज आसावला प्रवास भर समूद्रात टाकले होडके किती योजने वाहलो खास होते काही प्रयोजन अन काही उद्देश पण तरंगण्याला न लागले सायास स्वार्थाने जाळे टाकले जीवनी अनूभवाचे आले मासे त्यात जेथून आलो तेथेच चाललो आसावला प्रवास - पाभे शांतरसकविता