एखादी कथा तश्याच्या तशी देण्यापेक्षा त्यावर परिचय / परीक्षण लिहण्यासाठी प्रत्यवाय नसावा.
मीना ताई, एकदा विसोबांशी संवाद साधायला हवा. असे लिखाण उडविले जाणे मला तरी पटत नाही त्याचबरोबर आपण येथे विरंगुळा म्हणून येत असतो. त्यात्या स्थळाचे मार्गदर्शक तत्त्वे पाळणे हे आपले कर्तव्यच असते.
प्रतिक्रिया
17 Oct 2008 - 3:17 pm | सखाराम_गटणे™
क्रुपया http://www.misalpav.com/node/1196 हे वाचा.
17 Oct 2008 - 3:56 pm | mina
माझे लेखन काढ्ल्याबद्दल आपली आभारी आहे.मला मिपा चे धोरण मान्य आहे.
17 Oct 2008 - 3:20 pm | शेखर
वरील गोष्ट लेखन ही मिपाच्या तत्वात बसत नाही. संपादक मंडळ ह्या कडे लक्ष देईल का?
शेखर
17 Oct 2008 - 3:59 pm | mina
माझे लेखन काढण्यात आले आहे शेखरदादा...माफ करा..
17 Oct 2008 - 9:11 pm | कलंत्री