चन्द्रशेखर गोखले in जे न देखे रवी... 15 Oct 2008 - 9:04 pm अखंड चिंतन चालू असे चित्ति त्याला नाही मरण मेल्याविना नैसर्गिक आहे विचारांचे येणे त्याला थांबवया बहाणे शोधू नका येउदेत बापुडे कितीते विचार त्याचे प्रकार पाहू चित्ति बुद्ध म्हणे जना रहा अखंड सवधान कराहो अवलोकन स्वचित्ताचे....! कविताविचार प्रतिक्रिया छान! 15 Oct 2008 - 9:06 pm | llपुण्याचे पेशवेll गहन विषय वाटत आहे. (५ मिनिटं देखील निश्चळ न बसू शकणारा.) पुण्याचे पेशवे वा! साला लै 16 Oct 2008 - 9:49 am | विसोबा खेचर वा! साला लै भारी आध्यात्मिक कविता..! आपला, (स्खलनशील प्राणीमात्र) तात्या. वाहवा. खूप 16 Oct 2008 - 7:13 pm | राघव वाहवा. खूप सुंदर. येऊ द्यात अजुन. मुमुक्षु अवलोकन 16 Oct 2008 - 7:41 pm | वृषाली अवलोकन सुंदर आहे.
प्रतिक्रिया
15 Oct 2008 - 9:06 pm | llपुण्याचे पेशवेll
गहन विषय वाटत आहे.
(५ मिनिटं देखील निश्चळ न बसू शकणारा.)
पुण्याचे पेशवे
16 Oct 2008 - 9:49 am | विसोबा खेचर
वा! साला लै भारी आध्यात्मिक कविता..!
आपला,
(स्खलनशील प्राणीमात्र) तात्या.
16 Oct 2008 - 7:13 pm | राघव
वाहवा. खूप सुंदर.
येऊ द्यात अजुन.
मुमुक्षु
16 Oct 2008 - 7:41 pm | वृषाली
अवलोकन सुंदर आहे.